Thursday, July 16

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Diwali ; वृत्तपत्र विक्रेता संंघटना‌ तरोडा नाका‌ नांदेड यांच्या ‌वतीने तरोडा नाका‌ येथील वृत्तपत्र विक्रेते यांना दिवाळी निमित्ताने फराळाचे वाटप – NNL

Diwali ; वृत्तपत्र विक्रेता संंघटना‌ तरोडा नाका‌ नांदेड यांच्या ‌वतीने तरोडा नाका‌ येथील वृत्तपत्र विक्रेते यांना दिवाळी निमित्ताने फराळाचे वाटप – NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड l सामाजिक बांधिलकी ‌जोपसत दरवर्षी प्रमाणे याही वर्षी तरोडा नाका नांदेड येथील वृत्तपत्र विक्रेते बांधवांना संघटनेच्या वतीने दिपवाली ‌निमीतीने फराळाचे वाटप करण्यात आले. तरोडा नाका‌ वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने 2 नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन निमित्ताने परिसरात हिवाळा उन्हाळा पावसाळा बारामाही पेपर संकलन करून वाटप‌ करणाऱ्या वृत्तपत्र विक्रेते यांना सामाजिक बांधिलकी जोपासत जवळपास 100जणांना‌ दिवाळी फराळाचे वाटप अध्यक्ष संजय पाटील, उपाध्यक्ष प्रशांत धाकपाडे,सचिव‌ योगेश मुर्खावार, सहसचिव मारूती गायकवाड, कोषाध्यक्ष मारूती सुर्यवंशी, सदस्य राजेश्वर लोकरे, चेतन चौधरी,राम पवार,विजय‌ कल्याणकर,एकलारे,दता‌ झाडे, तिडके,बुक्तरे, नरवाडे,कौठेकर, स्वप्निल बैनवाड यांच्या उपस्थितीत करण्यात आले,या‌ उपक्रमाचे ‌वृतपत्र‌ विक्रेते बांधव‌ कुटूंबियांनी व‌ परिसरातील‌ अनेकांनी ‌अभिनंदन‌ केले आहे....
Diwali ; नावा मनपाच्या स्वच्छता विभागाने दिपावली निमित्ताने केली रात्रीतून साफसफाई – NNL

Diwali ; नावा मनपाच्या स्वच्छता विभागाने दिपावली निमित्ताने केली रात्रीतून साफसफाई – NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड l नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाने विविध व्यापारी प्रतिष्ठानच्या वतीने लक्ष्मीपूजन निमित्ताने दुकानाचा बाहेर केळीच्ये खांबे, फुले,ऊस अन्य साहित्य लावून केलेली सजावट व‌ नंतर काढून टाकलेले साहित्य ,फटाक्यांच्या आतिषबाजी मुळे झालेला रस्त्यावर केरकचरा रात्री 12ते सकाळी 6 पर्यंत विशेष अभियान अंतर्गत केलेल्या साफसफाई मुळे व‌ मनपा अंतर्गत सहाही झोन मध्ये राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे जवळपास दोनशे सतरा टन‌ कचरा संकलन करून स्वच्छ नांदेड शहर केले. दिवाळी निमित्ताने 2 नोव्हेंबर रोजी लक्ष्मी पुजन‌ निमित्ताने शहरातील व‌मनपाचा सहा झोन अंतर्गत आयुक्त डॉ .महेश कुमार डोईफोडे व अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांच्या मार्गदर्शना खाली सहाय्यक आयुक्त गुलाम सादेक ,विभाग प्रमुख वसीम तडवी यांच्या आदेशानुसार विस स्वच्छता निरीक्षक, आर.बी.आय कंपनी सुपरवायझर यांच्या समवेत रात्री 12ते ...
Maharashtra Pradesh Congress Committee ; महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग नांदेड शहर जिल्हा उपाध्यक्षपदी एस. पी. कुंभारे यांची निवड – NNL

Maharashtra Pradesh Congress Committee ; महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग नांदेड शहर जिल्हा उपाध्यक्षपदी एस. पी. कुंभारे यांची निवड – NNL

नांदेड, राजकीय
नविन नांदेड l सिडको नवीन नांदेड भागातील काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे सटवाजी पिराजी कुंभारे यांनी पक्षात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ. सिद्धार्थ हत्तीअंभिरे यांच्या मान्यतेनुसार व नांदेड दक्षिणचे आमदार मोहन अण्णा हंबर्डे यांच्या शिफारशीनुसार अनुसूचित जाती विभाग नांदेड महानगराध्यक्ष सत्यपाल सावंत यांनी नांदेड शहर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड केली. सदरील निवडीचे पत्र नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बी.आर.कदम काका,यांच्या हस्ते व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित देण्यात आले.यावेळी सत्यपाल सावंत, माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीनिवास मोरे, युवा नेते ॲड.प्रसेनजीत वाघमारे, शेख असलम,शेख कलीम,मोहम्मद...
Thanks for removing Rashmi Shukla : पोलीस महासंचालक पदावरून रश्मी शुक्लांना हटवल्याबद्दल धन्यवाद, पण एवढा वेळ का लागला?:  नाना पटोले -NNL

Thanks for removing Rashmi Shukla : पोलीस महासंचालक पदावरून रश्मी शुक्लांना हटवल्याबद्दल धन्यवाद, पण एवढा वेळ का लागला?: नाना पटोले -NNL

मुंबई, राजकीय
मुंबई| वादग्रस्त आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना भाजपा युती सरकारने बेकायदेशीपणे दोन वर्षाची मुदतवाढ देत त्यांना राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नेमले होते. रश्मी शुक्ला या सत्ताधारी भाजपाला मदत करणाऱ्या अधिकारी असल्याने त्यांना पदावरून हटवण्याची मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली होती त्या मागणीला यश आले आहे. निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवले त्याबद्दल धन्यवाद पण झारखंड व पश्चिम बंगालच्या पोलीस महासंचालकांना तात्काळ हटवले होते, रश्मी शुक्ला यांना हटवण्यास एवढा उशिर का लागला? असा प्रश्न उपस्थित करुन आता रश्मी शुक्ला यांना निवडणुसंदर्भातील कोणतेही काम देऊ नये, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. पोलीस महासंचालक पदावरून रश्मी शुक्ला यांना हटवल्यानंतर प्रतिक्रिया देताना नाना पटोले म्हणाले की, रश्मी शुक्ला या वादग्रस...
24 candidates in the election : हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदार संघासाठी २४ उमेदवार निवडणूक रिंगणात -NNL

24 candidates in the election : हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदार संघासाठी २४ उमेदवार निवडणूक रिंगणात -NNL

नांदेड, राजकीय
हिमायतनगर, अनिल मादसवार। हदगाव -हिमायतनगर विधानसभा निवडणुकीसाठी छाननी अंती ६३ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते.उमेदवारी अर्ज माघे घेण्याच्या दि.४ नोव्हेबर रोजी शेवटच्या दिवशी ३९ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र माघे घेतल्याने आता २४ उमेदवार हदगाव- हिमायतनगर विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी रिंगणात राहिले आहेत. त्यामुळे हातगाव विधानसभेची निवडणूक आता काँग्रेस, शिवसेना शिंदेगट, वंचित बहुजन आघाडी, प्रहार जनशक्ती, स्वराज्य पक्ष यांच्यात होणार असून निवडणुकीमध्ये कोणत्या उमेदवाराचे पारडे जड होते हे मतदार ठरविणार आहेत निवडणूक रिंगणात असलेले उमेदवारात माधवराव निवृत्तीराव पवार इंडियन नॅशनल कॉग्रेस, संभाराव उर्फ बाबुराव गुणाजीराव कदम शिवसेना, गणेश देवराव राऊत बहुजन समाज पार्टी,दिलीप आला राठोड वंचित बहुजन आघाडी,विलास नारायण सावते आझाद समाज पार्टी (कांशीराम),माधव दादाराव देवसरकर महाराष्ट्र स्वराज्य पक...
Withdrawal of 12 people in Kinwat Legislative Assembly : किनवट विधानसभेत 12 जणांची माघार ; आता 17 उमेदवार निवडणूक रिंगणात -NNL

Withdrawal of 12 people in Kinwat Legislative Assembly : किनवट विधानसभेत 12 जणांची माघार ; आता 17 उमेदवार निवडणूक रिंगणात -NNL

नांदेड, राजकीय
किनवट, परमेश्वर पेशवे| आज सोमवारी (ता. 04 नोव्हेंबर 2004) 12 जणांनी नामनिर्देशन पत्रे  माघार घेतल्याने आता 83-किनवट विधानसभा मतदार संघात 17 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. अशी माहिती सहायक जिल्हाधिकारी तथा 83-किनवट विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कावली मेघना (भाप्रसे) यांनी दिली. 83-किनवट विधानसभा मतदार संघात 31 इच्छूकांनी 45 नामनिर्देशन पत्रे दाखल केली होती. छाननीच्या दिवशी निरंजन केशवे व भीमराव पाटील हे  02 उमेदवार अवैध ठरले होते व पुढील प्रमाणे 29 उमेदवार वैध ठरले होते : गंगाधर माल्लाजी सर्पे- बहुजन समाज पार्टी, जाधव प्रदीप नाईक- नॅशनलिस्ट कॉग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, भीमराव रामजी केराम- भारतीय जनता पार्टी, अशोक संभाजीराव ढोले- रिपब्लिकन पक्ष खो.रि.पा., डॉ. आमले पुंडलीक गोमाजी- वंचित बहुजन आघाडी, स. इमरानसली- इंडीयन नॅशनल लीग, गोविंद सांबन्ना जेठेवार- राष्ट्रीय समाज पक्...
expenses of candidates : नांदेड दक्षिण मतदार संघातील उमेदवारांच्या खर्चाची 7, 11, 15 नोव्हेंबरला प्रथम, द्वितीय, तृतीय तपासणी -NNL

expenses of candidates : नांदेड दक्षिण मतदार संघातील उमेदवारांच्या खर्चाची 7, 11, 15 नोव्हेंबरला प्रथम, द्वितीय, तृतीय तपासणी -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने 87-नांदेड दक्षिण मतदार संघातील उमेदवारांची खर्च निरीक्षक यांच्या समोर निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी गुरुवार 7 नोव्हेंबरला, द्वितीय तपासणी 11 नोव्हेंबरला तर तृतीय तपासणी 15 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते सायं. 5 यावेळेत निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय 87-नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ चिखलवाडी नांदेड येथे होणार आहे. भारत निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकांनुसार ही तपासणी होईल. या तपासणीसाठी उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधीनी निवडणुकीच्या अनुषंगाने केलेल्या खर्चाचा हिशोब खर्च निरीक्षक यांच्यासमोर सादर करणे आवश्यक आहे. अनुपस्थित राहणारे उमेदवार भारत निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकांनुसार कार्यवाहीस पात्र असतील. तसेच निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने निवडणूक खर्चाच...
First inspection of election expenses : किनवट मतदारसंघातील उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची 6 नोव्हेंबरला प्रथम तपासणी -NNL

First inspection of election expenses : किनवट मतदारसंघातील उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची 6 नोव्हेंबरला प्रथम तपासणी -NNL

नांदेड, राजकीय
किनवट, परमेश्वर पेशवे| भारत निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने 83- किनवट विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी बुधवार 6 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते सायं. 5 यावेळेत निवडणूक खर्च तपासणी कक्ष, आय. टी.आय. , किनवट येथे केली जाणार आहे. या तपासणीसाठी उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी निवडणुकीच्या अनुषंगाने केलेल्या खर्चाचा हिशोब खर्च निरीक्षक यांच्यासमोर सादर करणे आवश्यक आहे. अनुपस्थित राहणारे उमेदवार भारत निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी निर्गमीत केलेल्या परिपत्रकां नुसार कार्यवाहीस पात्र असतील. तसेच निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने निवडणूक खर्चाचा हिशेब ठेवणे व दाखल करण्याच्या कायद्याच्या आवश्यकतांचे अनुपालन करण्यात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने कसूर केल्यास लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 च्या कलम ...
Diwali pahat ; दिवाळी पाडवा पहाट रंगतदार ठरला, पं.र्‍हदयनाथ मंगेशकर यांच्या विविध रचना सादर करुन उदयोन्मुख कलावंतांनी बहार आणली -NNL

Diwali pahat ; दिवाळी पाडवा पहाट रंगतदार ठरला, पं.र्‍हदयनाथ मंगेशकर यांच्या विविध रचना सादर करुन उदयोन्मुख कलावंतांनी बहार आणली -NNL

नांदेड, मनोरंजन
नांदेड। प्रख्यात संगीतकार व गायक पं.र्‍हदयनाथ मंगेशकर यांच्या गितावर आधारीत र्‍हदयसंगम या कार्यक्रमाने दिवाळी पहाट या कार्यक्रमात रंगत आणली. जवळपास सहा हजार प्रेक्षकांनी त्यांच्या २२ गाण्यांचा मनमुराद आनंद लुटून या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नांदेडच्या उदयोन्मुख कलावंतांनी एकापेक्षा एक सरस गाणी गावून हि पहाट बहारदार बनवली. दिवाळी-पाडवा पहाट हा कार्यक्रम बंदाघाटवर सकाळी पावणेसहा वाजता सुरु झाला. निर्माते विजय जोशी व संकल्पना व निवेदन अ‍ॅड.गजानन पिंपरखेडे यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाची निर्मिती झाली. संगीतकार प्रमोद देशपांडे यांनी या कार्यक्रमाचा खर्‍याअर्थाने पाया रचून गाण्यांची निवड केली. स्थानिक कलावंत व वादकांनी या कार्यक्रमाला साजेसे रुप आणले आणि पं.र्‍हदयनाथ मंगेशकर यांच्या गाजलेल्या २२ गितांचा सुरेल मिलाप बंदाघाटवर झाला. उदयोन्मुख गायिका समिक्षा चंद्रमोरे, कौशिकी चेत...
Pranitatai Chikhalikar ; लोहा -कंधार तालुक्याला माजी खा चिखलीकर यांच्या खंबीर नेतृत्वाची गरज -प्राणिताताई देवरे -NNL

Pranitatai Chikhalikar ; लोहा -कंधार तालुक्याला माजी खा चिखलीकर यांच्या खंबीर नेतृत्वाची गरज -प्राणिताताई देवरे -NNL

नांदेड, राजकीय
लोहा। मतदार संघाला नेता लागतो....धाडसी व खंबीर नेतृत्व लागते..... सर्वसामान्य माणसाच्या विश्वासाचा सार्थ ठरणारे लोकप्रतिनिधी हवे असतात .लोहा कंधार तालुक्यातील जनतेला माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर याच्या सारखे नेतृत्व हवे आहे .दहा वर्षा नंतर पुन्हा येथील मतदार चिखलीकर साहेबांना आमदार करणार आहे त्यात साठी मतदार सज्ज झाला आहे आपण भरभरून मतदान करणार आहात असा विश्वास भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा प्राणिताताई देवरे चिखलीकर यांनी व्यक्त केला. लोहा विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर याच्या प्रचारार्थ प्राणिताताई या गावोगावी मतदाराशी संवाद साधत आगेत. लोहा कंधार मतदार संघात पाच वर्षे तुम्ही पहिलीज्यांनामतदार संघाचीच ओळख नाही गावातील लोकांची ओळख नाही असे वाट्टेल ते बोलत आहेत. पण वीस तीस वर्षा पासून या भागाच्या ...
error: Content is protected !!