Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Lord Shri Parmeshwar : हरिहर अवतारातील श्री परमेश्वराची उभी मुर्ती भारतात एकमेव

February 14, 2026

Alankar ceremony : वेदशास्त्रीय मंत्रोच्चारात महाशिवरात्रीच्या मध्यरात्री होणार श्री परमेश्वराचा भव्य अलंकार सोहळा 

February 14, 2026

Kedarnath Temple : महाशिवरात्री निमित्त श्री तीर्थक्षेत्र केदारनाथ येथे महाप्रसादाचे आयोजन

February 14, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Lord Shri Parmeshwar : हरिहर अवतारातील श्री परमेश्वराची उभी मुर्ती भारतात एकमेव
  • Alankar ceremony : वेदशास्त्रीय मंत्रोच्चारात महाशिवरात्रीच्या मध्यरात्री होणार श्री परमेश्वराचा भव्य अलंकार सोहळा 
  • Kedarnath Temple : महाशिवरात्री निमित्त श्री तीर्थक्षेत्र केदारनाथ येथे महाप्रसादाचे आयोजन
  • Wild Boar Attach : पळसा येथे महिलेवर रानडुकराचा हल्ला; महिला गंभीर जखमी
  • A lively program : शेकोटीचा बहारदार कार्यक्रम; स्काऊट-गाईड शोभायात्रेत सामाजिक विषयांचे जिवंत देखावे
  • Mla. Prataprao Patil Chikhlikar : स्काऊट-गाईडमधून शिस्त, स्वावलंबन व सहकार्याची जीवनमूल्ये मिळतात – प्रतापराव पाटील चिखलीकर
  • MLA Prataprao Patil Chikhlikar : एकादशीला पेंडूकडे जाणाऱ्या वारकऱ्यांची मागणी पूर्ण
  • Bhagar : उपवासाला भगर खाताना काळजी घेण्याचे आवाहन
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Bhagar : उपवासाला भगर खाताना काळजी घेण्याचे आवाहन
नांदेड लाइफस्टाइल February 14, 2026

Bhagar : उपवासाला भगर खाताना काळजी घेण्याचे आवाहन

NNL TeamBy NNL TeamFebruary 14, 202662
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| उपवासाला मोठ्या प्रमाणात भगरीचे सेवन केले जाते. भगर खाल्ल्यामुळे अन्न विषबाधा झाल्याच्या अनेक घटना महाराष्ट्रात व नांदेड जिल्ह्यात यापूर्वी घडल्या आहेत. भगरीवर मोठ्या प्रमाणात अस्परजिलस प्रजातीच्या बूरशीचा प्रादुर्भाव होतो. ज्यामुळे फ्युमिगाक्लेविन यासारखी विषद्रव्ये तयार होतात. दमट वातावरण बुरशी च्या वाढीसाठी अनूकूल असते. अशी बूरशीचा प्रादुर्भाव झालेली भगर खाण्यात आल्यास अन्न विषबाधा होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी उपवासाला भगर खाताना काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. 

भगर खाताना काय काळजी घ्यावी – बाजारातून भगर आणल्यानंतर ती निवडून स्वच्छ करा. शक्यतोवर पाकीटबंद भगर घ्या. ब्रँड नाव नसलेली  किंवा लेबल नसलेली भगर पाकीटे व सूटी भगर घेऊ नका. भगर घेतांना पाकीटावरचा पॅकींग दिनांक व अंतिम वापर दिनांक तपासा. भगर साठवताना ती स्वच्छ कोरड्या ठिकाणी, व्यवस्थित झाकण बंद डब्यात ठेवा, जेणेकरून वातावरणातील ओलाव्यामुळे बूरशीची वाढ होणार नाही. जास्त दिवस भगर साठवू नका. जास्त दिवस साठवलेली भगर खाऊ नका.  शक्यतोवर भगरीचे पीठ विकत आणू नका. भगरीच्या पिठामध्ये वातावरणातील ओलावा शोषून घेण्याची क्षमता अधिक असते.

त्यामुळे पिठाला बूरशीची लागण होण्याची शक्यता जास्त असते. भगरीच्या दशम्या किंवा भाकरी खाण्याऐवजी  खिचडी खावी. भगरीचे पीठ आवश्यक असेल तेवढेच दळून घ्या. जास्त दिवस पीठ साठवू नका. बाहेरुन दळून आणण्यापेक्षा घरीच  दळा. भगर आणि शेंगदाणे हे अधिक प्रथिनयुक्त पदार्थ आहेत. दोन ते तिन दिवस सलग उपवास असताना या पदार्थांचे सेवन ॲसिडीटी वाढण्यास कारणीभूत ठरते. त्यामुळे उलटी, मळमळ व पोटाचे त्रास होतात. या पदार्थांचे सेवन पचनशक्ती नुसार मर्यादेतच करावे. भगरीचे सेवन करतांना या गोष्टी लक्षात ठेवा. म्हणजे संभाव्य अपाय टाळता येईल.

भगर विक्रेत्यांसाठी सूचना – विक्रेत्यांनी पॅकबंद भगरचीच विक्री करावी. भगर खरेदी करतांना घाऊक विक्रेत्याकडून पावती घ्यावी. भगरीचे पॅकेट, पोत्यावर उत्पादकांचा पत्ता, परवाना क्र., पॅकींग दिनांक, अंतिम वापर दिनांक असल्याची खात्री करून घ्या. मुदतबाह्य भगर किंवा भगर पिठाची विक्री करु नये. सुटी भगर व खुले भगर पिठ शक्यतो विक्रीसाठी ठेऊ नये.

अन्न व औषध प्रशासनाच्यवतीने भगर विक्री करणाऱ्या दुकानांची तपासणी करण्यात येत आहे. नियमाचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांवर अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत कारवाई करण्यात येईल येईल, असे निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविली आहे.

Appeal to be careful while eating bhagar during fasting
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleTrain Delayed : पूर्णा–आदिलाबाद पॅसेंजर पुन्हा ५ तास उशिरा; प्रवाशांचा संताप, तातडीने कारवाईची मागणी
Next Article MLA Prataprao Patil Chikhlikar : एकादशीला पेंडूकडे जाणाऱ्या वारकऱ्यांची मागणी पूर्ण
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Lord Shri Parmeshwar : हरिहर अवतारातील श्री परमेश्वराची उभी मुर्ती भारतात एकमेव

Alankar ceremony : वेदशास्त्रीय मंत्रोच्चारात महाशिवरात्रीच्या मध्यरात्री होणार श्री परमेश्वराचा भव्य अलंकार सोहळा 

Kedarnath Temple : महाशिवरात्री निमित्त श्री तीर्थक्षेत्र केदारनाथ येथे महाप्रसादाचे आयोजन

Wild Boar Attach : पळसा येथे महिलेवर रानडुकराचा हल्ला; महिला गंभीर जखमी

A lively program : शेकोटीचा बहारदार कार्यक्रम; स्काऊट-गाईड शोभायात्रेत सामाजिक विषयांचे जिवंत देखावे

Mla. Prataprao Patil Chikhlikar : स्काऊट-गाईडमधून शिस्त, स्वावलंबन व सहकार्याची जीवनमूल्ये मिळतात – प्रतापराव पाटील चिखलीकर

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

There is so much dirt in the city : शहरात घाण इतकी, तरीही ‘आय लव्ह माय हदगाव..!

May 21, 2025

ॲड. दिलीप ठाकूर राबवितात कायापालट सारखा आगळावेगळा उपक्रम – सेवानिवृत्त मनपा उपायुक्त शशीमोहन नंदा -NNL

June 5, 2024

Limbgaon ; डीआयजीच्या पथकाची व एसपी यांच्या फ्लॅश आऊट ऑपरेशनची वचक संपली ; लिंबगाव पो.स्टे.च्या अवेध धंद्या विरोधात निदर्शने

April 28, 2025

Ashok chavhan ; नेरलीची पुनरावृत्ती टाळा – खा. अशोकराव चव्हाण -NNL

September 29, 2024
Advertisement
टॉप बातम्या

A.Prataparav Patil Chikhlikar ; आ.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट जुना कौठा येथील रावणाचे दहन

Lohmarg : छत्रपती संभाजीनगर – परभणी लोहमार्ग दुहेरीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी : खा. डॉ. अजित गोपछडे यांच्या प्रयत्नांना यश

एमजीएम नांदेड येथे नव्या दोन अभियांत्रिकी विद्याशाखेस एआयसीटीईची मान्यता -NNL

Sachin Kasliwal : दिव्यांगांनी उपकाराची जान ठेवत घडविले माणुसकीचे दर्शन -NNL

Chief Minister : नांदेड जिल्ह्याच्या विकासकामांसाठी खा. अशोकराव चव्हाण व आ. श्रीजया चव्हाण यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Lord Shri Parmeshwar : हरिहर अवतारातील श्री परमेश्वराची उभी मुर्ती भारतात एकमेव

February 14, 2026

Alankar ceremony : वेदशास्त्रीय मंत्रोच्चारात महाशिवरात्रीच्या मध्यरात्री होणार श्री परमेश्वराचा भव्य अलंकार सोहळा 

February 14, 2026

Kedarnath Temple : महाशिवरात्री निमित्त श्री तीर्थक्षेत्र केदारनाथ येथे महाप्रसादाचे आयोजन

February 14, 2026

Wild Boar Attach : पळसा येथे महिलेवर रानडुकराचा हल्ला; महिला गंभीर जखमी

February 14, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?