नांदेडक्राईमहिंगोली

‘Masred’ in Nanded area : अवैध व्यवसाय विरोधी अभियान – 2 नांदेड परिक्षेत्रात ‘मासरेड’ 7 लक्ष 75 हजार 775 रुपयाचा मुद्देमाल जप्त

नांदेड| परिक्षेत्रात हातभट्टीची दारू व रसायनाचा नाश, त्याचप्रमाणे अवैध दारूची वाहतूक व विक्री रोखण्यासाठी, दिनांक 08/06/2025 रोजी परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यांत एकाच वेळी मासरेड चे आयोजन करण्यात आले होते. परिक्षेत्रातील, नांदेड, परभणी, लातूर व हिंगोली या चारही जिल्ह्यांत मासरेड दरम्यान, संबंधित घटकांनी केलेली कार्यवाही खालील प्रमाणे :

WhatsApp Image 2025 06 08 at 7.49.49 PM 'Masred' in Nanded area : अवैध व्यवसाय विरोधी अभियान - 2 नांदेड परिक्षेत्रात 'मासरेड' 7 लक्ष 75 हजार 775 रुपयाचा मुद्देमाल जप्त

.क्र. जिल्हा एकुण दारुबंदी केसेस सहभागी आरोपींची संख्या जप्त मुद्देमालाचे वर्णन जप्त मुद्देमालाची किंमत सहभागी अधिकारी व अंमलदारांची संख्या
1 नांदेड 115 115 1.हातभटटी दारु 2170 लिटर 4,26,375/-  अधिकारी  : 70

अंमलदार  : 280

2. दारुचे रसायन 1067 लिटर
3.देशी दारु        1516 बॉटल
4.विदेशी दारु     119 बॉटल
5.सिंदी             535 लिटर
2 परभणी 46 46 1.हातभटटी दारु 286 लिटर 1,72,755/-  अधिकारी  : 23

 अंमलदार   : 168

2.दारुचे रसायन  12078 लिटर
3.देशी दारु 411 बॉटल
3 हिंगोली 27 27 1.हातभटटी दारु 42 लिटर 37,970/-  अधिकारी  :40

 अंमलदार  :122

2.दारुचे रसायन 35 लिटर
3.देशी दारु 336 बॉटल
4 लातूर 67 67 1.हातभटटी दारु 462  लिटर 1,38,675/-  अधिकारी : 28

 अंमलदार :129

2. दारुचे रसायन 577 लिटर
3.देशी दारु  688 बॉटल
एकुण 255 255 1.हातभटटी दारु 2960 लिटर 7,75,775/- अधिकारी : 161

अंमलदार  : 699

2. दारुचे रसायन 13757 लिटर
3.देशी दारु        2951 बॉटल
4.विदेशी दारु     119 बॉटल
5.सिंदी             535 लिटर

सदर कारवाईत, नांदेडचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, परभणीचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, हिंगोलीचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे व लातूरचे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे मार्गदर्शनाखाली, संबंधित जिल्ह्यातील अपर पोलीस अधीक्षक, सर्व पोलीस उप अधीक्षक, संबंधित पोलीस ठाण्यांचे पोलीस निरीक्षक/सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, अंमलदार यांचेसह स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांचा समावेश होता.

WhatsApp Image 2025 06 08 at 7.49.49 PM 1 'Masred' in Nanded area : अवैध व्यवसाय विरोधी अभियान - 2 नांदेड परिक्षेत्रात 'मासरेड' 7 लक्ष 75 हजार 775 रुपयाचा मुद्देमाल जप्त

सदर कारवाईत परिक्षेत्रातील ( 161 ) अधिकारी व ( 699 ) अंमलदार सहभागी झाले होते. चारही जिल्हयांनी  केलेल्या मासरेड दरम्यान एकुण ( 255 ) केसेस नोंदविण्यात आल्या असुन 7,75,775/- रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आपल्या भागातील अवैध व्यवसायांची माहिती नागरिकांनी, संबंधित पोलिसांना देऊन, पोलिसांच्या सदर मोहिमेस हातभार लावावा, असे आवाहन पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी केले आहे. 

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!