Friday, May 15

Tag: seized valuables worth

‘Masred’ in Nanded area : अवैध व्यवसाय विरोधी अभियान – 2 नांदेड परिक्षेत्रात ‘मासरेड’  7 लक्ष 75 हजार 775 रुपयाचा मुद्देमाल जप्त

‘Masred’ in Nanded area : अवैध व्यवसाय विरोधी अभियान – 2 नांदेड परिक्षेत्रात ‘मासरेड’ 7 लक्ष 75 हजार 775 रुपयाचा मुद्देमाल जप्त

नांदेड, क्राईम, हिंगोली
नांदेड| परिक्षेत्रात हातभट्टीची दारू व रसायनाचा नाश, त्याचप्रमाणे अवैध दारूची वाहतूक व विक्री रोखण्यासाठी, दिनांक 08/06/2025 रोजी परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यांत एकाच वेळी मासरेड चे आयोजन करण्यात आले होते. परिक्षेत्रातील, नांदेड, परभणी, लातूर व हिंगोली या चारही जिल्ह्यांत मासरेड दरम्यान, संबंधित घटकांनी केलेली कार्यवाही खालील प्रमाणे : अ.क्र. जिल्हा एकुण दारुबंदी केसेस सहभागी आरोपींची संख्या जप्त मुद्देमालाचे वर्णन जप्त मुद्देमालाची किंमत सहभागी अधिकारी व अंमलदारांची संख्या 1 नांदेड 115 115 1.हातभटटी दारु 2170 लिटर 4,26,375/-  अधिकारी  : 70 अंमलदार  : 280 2. दारुचे रसायन 1067 लिटर 3.देशी दारु        1516 बॉटल 4.विदेशी दारु     119 बॉटल 5.सिंदी             535 लिटर 2 परभणी 46 46 1.हातभटटी दारु 286 लिटर 1,72,755/-  अधिकार...
error: Content is protected !!