‘Masred’ in Nanded area : अवैध व्यवसाय विरोधी अभियान – 2 नांदेड परिक्षेत्रात ‘मासरेड’ 7 लक्ष 75 हजार 775 रुपयाचा मुद्देमाल जप्त
नांदेड| परिक्षेत्रात हातभट्टीची दारू व रसायनाचा नाश, त्याचप्रमाणे अवैध दारूची वाहतूक व विक्री रोखण्यासाठी, दिनांक 08/06/2025 रोजी परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यांत एकाच वेळी मासरेड चे आयोजन करण्यात आले होते. परिक्षेत्रातील, नांदेड, परभणी, लातूर व हिंगोली या चारही जिल्ह्यांत मासरेड दरम्यान, संबंधित घटकांनी केलेली कार्यवाही खालील प्रमाणे :
अ.क्र.
जिल्हा
एकुण दारुबंदी केसेस
सहभागी आरोपींची संख्या
जप्त मुद्देमालाचे वर्णन
जप्त मुद्देमालाची किंमत
सहभागी अधिकारी व अंमलदारांची संख्या
1
नांदेड
115
115
1.हातभटटी दारु
2170 लिटर
4,26,375/-
अधिकारी : 70
अंमलदार : 280
2. दारुचे रसायन
1067 लिटर
3.देशी दारु
1516 बॉटल
4.विदेशी दारु
119 बॉटल
5.सिंदी
535 लिटर
2
परभणी
46
46
1.हातभटटी दारु
286 लिटर
1,72,755/-
अधिकार...
