नांदेडधार्मिक

Annakut Mahaprasad organized : बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट विकास नगर‌ कौठा यांच्या वतीने अन्नकुट महाप्रसाद आयोजन -NNL

नवीन नांदेड| दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट विकास नगर कवठा नांदेड तर्फे दिनांक 13 नोव्हेंबर 2024 रोजी श्री बालाजी मंदिर विकास नगर कवठा येथे अन्न कुठ महाप्रसादाचे आयोजन सायंकाळी पाच पासून ते नऊ वाजे पर्यंत या महाप्रसादाचे वाटप होणार आहे.

श्री भगवान बालाजींना छप्पन प्रकारचा भोग लावणार आहोत तसेच यानिमित्ताने 2000 भाविकांना महाप्रसाद पुरेल असे नियोजन करण्यात आले असून या महाप्रसादाचे देणगीदार नवल सेठ गुप्ता हे आहेत. विकास नगर वृंदावन कॉलनी गाडगे महाराज सोसायटी बसवेश्वर नगर नरसिंह गल्ली व जुना कवठा परिसरातील सर्व भाविकांना या महाप्रसादासाठी सहकुटुंब सह परिवारांना निमंत्रित करण्यात येत असून या महाप्रसाद तरी हा महाप्रसाद लाभ घ्यावा असे आवाहन श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट कडून करण्यात आले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!