Annakut Mahaprasad organized : बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट विकास नगर कौठा यांच्या वतीने अन्नकुट महाप्रसाद आयोजन -NNL
नवीन नांदेड| दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट विकास नगर कवठा नांदेड तर्फे दिनांक 13 नोव्हेंबर 2024 रोजी श्री बालाजी मंदिर विकास नगर कवठा येथे अन्न कुठ महाप्रसादाचे आयोजन सायंकाळी पाच पासून ते नऊ वाजे पर्यंत या महाप्रसादाचे वाटप होणार आहे.
श्री भगवान बालाजींना छप्पन प्रकारचा भोग लावणार आहोत तसेच यानिमित्ताने 2000 भाविकांना महाप्रसाद पुरेल असे नियोजन करण्यात आले असून या महाप्रसादाचे देणगीदार नवल सेठ गुप्ता हे आहेत. विकास नगर वृंदावन कॉलनी गाडगे महाराज सोसायटी बसवेश्वर नगर नरसिंह गल्ली व जुना कवठा परिसरातील सर्व भाविकांना या महाप्रसादासाठी सहकुटुंब सह परिवारांना निमंत्रित करण्यात येत असून या महाप्रसाद तरी हा महाप्रसाद लाभ घ्यावा असे आवाहन श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट कडून करण्यात आले आहे....
