Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Akka Nagai : अक्का नागाई या महात्मा बसवेश्वरांच्या कार्याची प्रेरणाज्योती
नांदेड सोशल वर्क July 30, 2025

Akka Nagai : अक्का नागाई या महात्मा बसवेश्वरांच्या कार्याची प्रेरणाज्योती

NNL TeamBy NNL TeamJuly 30, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| प्रचलित धर्मविषमतेची श्रृंखला आपल्या समतावादी विचारांनी भेदून समाजाला नवनिर्माणाची दिशा देणाऱ्या क्रांतीसुर्य महात्मा बसवेश्वर यांच्या पाठीमागे आक्का (बहीण – आई) नागाई यांच्या प्रेरणेची दिशा होती असे प्रतिपादन विठ्ठलराव ताकबीडे यांनी केले. अक्का नागाई यांच्या पुण्यस्मरणाच्या कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैजनाथ तोनसुरे हे होते. सर्वप्रथम उद्घाटन ज्योती देशमुख यांनी केले. संजय कोठाळे हे प्रामुख्याने उपस्थित होते.

वैदिक संस्कारांचा पगडा असणाऱ्या समाजात धार्मिक कर्मकांडांत तसेच विधीत असमानतेची बीजे रुजलेली होती. त्या कर्मकांडांना तर्कशुद्ध विचारांची जोड महात्मा बसवेश्वर यांनी दिली. गृहत्याग स्विकारून देशाबाहेर जातांना अक्का नागाईंनी महात्मा बसवेश्वर यांना जीवनभर साथ दिली. कर्मकांडांनी पिचत बसलेल्या समाजास नवविचारांची जोडणी देण्यास अक्का नागाई यांनी पाठबळ दिले. अनुभव मंडपाच्या निर्मिती व्यवस्थेत हातभार लावला. बसवकल्याण येथील महामने येथील घरात अनुभव मंडपाच्या क्रियाकलापात अजोड कार्य केले.

अक्का नागाई यांच कार्य महत्मा बसवेश्वरांच्या भागिनी, अनुभवमंडपाचे दुसरे सभापती झालेले चन्नबसवेश्वर या बुद्धीमान पुत्राची आई, अनुभव मंडपात येणाऱ्या साडेसातशे शरणार्थींची माता असे त्यांचे कार्याची पाश्वभुमी आहे . वचनसाहित्याचे जतन व संरक्षण करण्यासाठी श्वासाच्या शेवटापर्यंत प्राणपणाने लढणाऱ्या अक्का नागाई याच होत.

शितत्त्व हे सर्वश्रेष्ठ आहे. आपण शिवतत्वाचे स्विकार करून लिंगधारण करावा. शिवाधरणा करावी. शिवसंस्कृतीचे पालन करावे. आपली थोर परंपरा जतन करतांना वीरशैव समाजातील वचनांना आपण अभ्यासणं गरजेचं आहे. अनुभव मंडपाचं तत्त्व कायक तत्त्व आहे. दिवसभर काम करावे व नंतर सायंकाळी अनुभव मंडपातील चर्चांत भाग घ्यावा हे तत्त्व स्विकारावे. अक्का नागाई व महात्मा बसवेश्वरांच्या मनातील कणव मनी बाळगावा. अठरा पगड जातींतील व्यक्तींना आपलंस करण्याची मनोभूमिका ठेवावी. नव विचारांसाठी, पुढे जाण्यासाठी वचनांचा अभ्यास करूया. ग्रंथ वाचूया. ज्ञानाची – विचारांची साठवण करूया. समाज जडणघडणीसाठी थोर महात्मांची जीवन कार्याने पुनीत होऊन समाजधर्मियांसाठी एकवटून कार्य करूया. संघटन – प्रबोधन – परिवर्तन हे सुत्र स्विकारूया असेही त्यांनी प्रतिपादन केले.

सर्वोदया स्कूल, काबरानगर येथे हा कार्यक्रम पार पडला. शिवकन्या कुंभारगावे यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी सुनंदा पेशवे, उद्घाटक ज्योती देशमुख यांनी समायोजित मनोगत व्यक्त केले. यावेळी वीरशैव समाजातील बहुसंख्य बंधु – भगिनी यांची उपस्थिती होती. समाजभगिनी शिवकन्या पटवे यांनी सुत्रसंचालन केले. शिवा कर्मचारी महासंघाचे जिल्हा सरचिटणीस शिवकुमार देशमुख यांच्या आभाराने कार्यक्रमाची सांगता झाली.

Akka Nagai of Mahatma Basaveshwara the inspiration behind the work
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleAlcohol banned : साहित्यरत्न डॉ अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिनी संपुर्ण महाराष्ट्रात दारु बंद ठेवण्यात यावे
Next Article Deglur News : देगलूरातील चिंतामणी सिटीमध्ये मोठी घरफोडी; ३ लाखांचा ऐवज लंपास
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

SBI branch officer Pritam Thorat : दहावी नंतर विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करावे -एसबीआय शाखाधिकारी प्रीतम थोरात

February 15, 2025

Shiv Janmatsavam : हिमायतनगरात शिवजन्मोत्सव निमित्त रक्तदान शिबिरात शेकडो युवकांनी घेतला सहभाग

February 19, 2025

District Collector Rahul Kardile : विद्यार्थ्यांनी तात्काळ आधार बायोमेट्रीक अद्ययावत करुन घ्यावे -जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

June 16, 2025

Laxman Dange : हिमायतनगर नगर पंचायत अंतर्गत नाल्याची सफाई करून पथदिवे तात्काळ बसवा – लक्ष्मण डांगे

March 17, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Deglur News : देगलूर जिल्हा परिषद बाधकाम विभागाच्या कारभाराला वठणीवर आणण्यासाठी शिवसेनेच्या वतीने २४ रोजी आंदोलन

Administration issues alert : नांदेड जिल्हा: नदीकाठच्या गावांना पुराचा धोका – प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

Boat brought for illegal sand mining seized : अवैध रेती उपशासाठी आणलेली बोट महसूल प्रशासनाकडून पकडून उस्माननगर पोलिसांच्या स्वाधीन

Prohibition order in Nadi Patra area near Kaleshwar temple : काळेश्वर मंदिराजवळील नदी पात्र परिसरात प्रतिबंध आदेश -NNL

illegal sand mining : गोदावरी नदी पात्रातील अवैध रेती उपशावर ग्रामीण पोलिसांचा छापा – ₹42.25 लाखांचा मुद्देमाल जप्त

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?