Wednesday, May 13

Tag: of Mahatma Basaveshwara

Akka Nagai : अक्का नागाई या महात्मा बसवेश्वरांच्या कार्याची प्रेरणाज्योती

Akka Nagai : अक्का नागाई या महात्मा बसवेश्वरांच्या कार्याची प्रेरणाज्योती

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| प्रचलित धर्मविषमतेची श्रृंखला आपल्या समतावादी विचारांनी भेदून समाजाला नवनिर्माणाची दिशा देणाऱ्या क्रांतीसुर्य महात्मा बसवेश्वर यांच्या पाठीमागे आक्का (बहीण - आई) नागाई यांच्या प्रेरणेची दिशा होती असे प्रतिपादन विठ्ठलराव ताकबीडे यांनी केले. अक्का नागाई यांच्या पुण्यस्मरणाच्या कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैजनाथ तोनसुरे हे होते. सर्वप्रथम उद्घाटन ज्योती देशमुख यांनी केले. संजय कोठाळे हे प्रामुख्याने उपस्थित होते. वैदिक संस्कारांचा पगडा असणाऱ्या समाजात धार्मिक कर्मकांडांत तसेच विधीत असमानतेची बीजे रुजलेली होती. त्या कर्मकांडांना तर्कशुद्ध विचारांची जोड महात्मा बसवेश्वर यांनी दिली. गृहत्याग स्विकारून देशाबाहेर जातांना अक्का नागाईंनी महात्मा बसवेश्वर यांना जीवनभर साथ दिली. कर्मकांडांनी पिचत बसलेल्या समाजास नवविचारांची जोडणी देण्यास अक्का नागाई यांनी पा...
error: Content is protected !!