Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Collector Actions : जिल्हाधिकाऱ्यांची थेट मैदानात उतरून धडक कारवाई

February 5, 2026

Loans bhuvikas bank : नांदेड जिल्ह्यातील भू-विकास बँकेच्या 5,106 शेतकऱ्यांचे कर्ज अधिकृतपणे माफ

February 5, 2026

Deputy Chief Minister Ajitdada : लोह्यात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

February 4, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Collector Actions : जिल्हाधिकाऱ्यांची थेट मैदानात उतरून धडक कारवाई
  • Loans bhuvikas bank : नांदेड जिल्ह्यातील भू-विकास बँकेच्या 5,106 शेतकऱ्यांचे कर्ज अधिकृतपणे माफ
  • Deputy Chief Minister Ajitdada : लोह्यात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांना सर्वपक्षीय श्रद्धांजली
  • Digital Sports E-Certificate : ५ टक्के क्रीडा आरक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘डिजिटल क्रीडा ई-प्रमाण’ प्रणालीवर नोंदणीचे आवाहन
  • PM Vishwakarma : पीएम विश्वकर्मा योजनेमुळे पारंपरिक कारागिरांना नवे बाजारपेठेचे दालन
  • Raid gambling : कंधार पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; २.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त, अनेक आरोपी ताब्यात
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागेचा प्रश्न पेटला
  • Mahur news : शंकरपटाचे बक्षीस वितरण उत्साहात संपन्न : बैलजोडी मालकांनी नेले अडीच लाखांहून अधिक बक्षीस
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - लाइफस्टाइल - Acharya Satyendra Das : राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांचे निधन
लाइफस्टाइल February 12, 2025

Acharya Satyendra Das : राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांचे निधन

NNL TeamBy NNL TeamFebruary 12, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Acharya Satyendra Das, Chief Priest of Ram Temple passed away
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

अयोध्या| अयोध्या येथील श्री रामजन्मभूमीचे मुख्य पुजारी महंत सत्येंद्र दासजी (Acharya Satyendra Das, Chief Priest of Ram Temple passed away) यांचे बुधवार दिनांक १२ फेब्रुवारी रोजी निधन झाले. सत्येंद्र दास महाराज यांची प्रकृती ब्रेन स्ट्रोकमुळे बिघडल्याने त्यांना रविवारी लखनौच्या एस.जी.पी.जी.आय. मध्ये दाखल करण्यात आले होते. येथे त्यांच निधन झालं असून, मृत्युसमयी ते ८७ वर्षाचे होते.

राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास महाराज याना मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होता. त्यांच्या निधनानंतर रुग्णालयाने जारी केलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे की, अयोध्या राम मंदिराचे मुख्य पुजारी श्री. सत्येंद्र दासजी यांनी आज अखेरचा श्वास घेतला. त्यांना ३ फेब्रुवारी रोजी स्ट्रोकमुळे गंभीर अवस्थेत न्यूरॉलॉजी वॉर्डच्या एचडीयूमध्ये दाखल करण्यात आले होते.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी श्री. सत्येंद्र दासजी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी सोशल मीडिया हँडल एक्सवर पोस्ट करत लिहिले आहे की, ‘परम रामभक्त, श्री राम जन्मभूमी मंदिर, श्री अयोध्या धामचे मुख्य पुजारी आचार्य श्री सत्येंद्र कुमार दासजी महाराज यांचे निधन अत्यंत दु:खद आणि आध्यात्मिक जगाची कधीही भरून न येणारी हानी आहे. विनम्र श्रद्धांजली!’

६ डिसेंबर १९९२ रोजी जेव्हा बाबरी मशीद पाडण्यात आली, तेव्हा दास तात्पुरत्या राम मंदिराचे पुजारी होते. राम मंदिराचे सर्वांत जास्त काळ सेवा करणारे मुख्य पुजारी दास यांनी वयाच्या अवघ्या २०व्या वर्षी आध्यात्मिक जीवन स्वीकारले होते. अयोध्या आणि अगदी बाहेरही त्यांचा खूप आदर केला जातो.

निर्वाणी आखाड्याशी संबंधित असलेले दास हे अयोध्येतील सर्वांत सुलभ संतांपैकी एक होते आणि अयोध्या व राम मंदिराच्या घडामोडींबद्दल माहिती घेऊ इच्छिणा-या देशभरातील अनेक पत्रकारांसाठी ते सहज उपलब्ध असत. ६ डिसेंबर १९९२ रोजी जेव्हा बाबरी मशीद पाडण्यात आली, तेव्हा त्यांना मुख्य पुजारी म्हणून काम करून जेमतेम नऊ महिने झाले होते.

या घटनेमुळे मोठ्या प्रमाणावर राजकीय उलथापालथ झाली, ज्यामुळे भारतीय राजकारणाची दिशा बदलली. दास यांनी राम मंदिर आंदोलन आणि पुढील वाटचालीवर मीडियाच्या सर्व प्रश्नांची नेहमीच संयमाने उत्तरे दिली. विध्वंसानंतरही दास मुख्य पुजारी म्हणून राहिले आणि जेव्हा रामलल्लाची मूर्ती एका तात्पुरत्या तंबूखाली स्थापन करण्यात आली, तेव्हा त्यांनी पूजाही केली.

Acharya Satyendra Das Chief Priest of Ram Temple passed away
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleUnidentified person sets fire to Harbhra ganji in Dolhari : डोल्हारी येथे हरभऱ्याच्या गांजिला अज्ञाताने लावली आग; शेतकऱ्याचे दीड लाखाचे नुकसान
Next Article Headmaster of Tamsa molested minor girl : तामसा येथील मुख्याध्यापकाने केला अल्पवयीन मुलींवर गुंगीचे औषध देऊन अत्याचार
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Severe rabies lymph rupture in Himayatnagar : हिमायतनगरमध्ये रेबीज लसीचा गंभीर तुटवडा ; चिमुकल्यांच्या जीवाला धोका

Ajit Pawar : सिडकोत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

Karanji main road poor : हिमायतनगर तालुक्यातील करंजीतील मुख्य रस्ता निकृष्ट; निधीचा खेळ कोणाचा…?

Devabhau Chashma Seva : सेवाभावातून उजळले हजारो डोळे ‘देवाभाऊ चष्मा सेवा’ ठरतेय शहीदी समागमातील जनकल्याणाची ओळख

Young man Sucide : हदगाव शहरात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Health Department : अरुणोदय सिकलसेल ॲनिमिया अभियान वेगात : दुर्गम आदिवासी भागात थेट पोहोचले आरोग्य पथक

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Agriculture : शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची गरज – सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

December 19, 2025

तालुका क्रीडा संकुलासाठी ४ कोटी ९९ लाख रुपये मंजूर; आ.भिमराव केराम यांच्या प्रयत्नांचे मोठे फलित -NNL

June 30, 2024

Mahur News : भाविकांच्या सुविधेसह सुरक्षेलाच प्राधान्य – पोलीस निरीक्षक गणेश कराड

September 26, 2025

Shaurya Day : शौर्य दिनानिमित्त जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे कार्यक्रम साजरा -NNL

October 2, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Tukaram Mundhe ; दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव पदी तुकाराम मुंढे यांची निवड

गवळी समाज संघटना तर्फे गुणवंत विज्ञार्थी सत्कार एवं मार्गदर्शन शिबीर संपन्न NNL

Under the National Food Security : राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण व राष्ट्रीय खाद्यतेल अभियानातर्गंत

Maharashtra Public Service Commission Maharashtra : महाराष्ट्र लोकसेवा आयोग महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ ही परीक्षा पारदर्शकपणे घेण्यास आयोग सज्ज

sound of Tal-Mridangam : आंदेगावात पारंपरिक पद्धतीने टाळ-मृदंगाच्या गजरात नवव्या दिवशी गणपती विसर्जन

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Collector Actions : जिल्हाधिकाऱ्यांची थेट मैदानात उतरून धडक कारवाई

February 5, 2026

Loans bhuvikas bank : नांदेड जिल्ह्यातील भू-विकास बँकेच्या 5,106 शेतकऱ्यांचे कर्ज अधिकृतपणे माफ

February 5, 2026

Deputy Chief Minister Ajitdada : लोह्यात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

February 4, 2026

Digital Sports E-Certificate : ५ टक्के क्रीडा आरक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘डिजिटल क्रीडा ई-प्रमाण’ प्रणालीवर नोंदणीचे आवाहन

February 4, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?