Wednesday, May 13

Tag: Chief Priest of Ram Temple passed away

Acharya Satyendra Das : राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांचे निधन

Acharya Satyendra Das : राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांचे निधन

लाइफस्टाइल
अयोध्या| अयोध्या येथील श्री रामजन्मभूमीचे मुख्य पुजारी महंत सत्येंद्र दासजी (Acharya Satyendra Das, Chief Priest of Ram Temple passed away) यांचे बुधवार दिनांक १२ फेब्रुवारी रोजी निधन झाले. सत्येंद्र दास महाराज यांची प्रकृती ब्रेन स्ट्रोकमुळे बिघडल्याने त्यांना रविवारी लखनौच्या एस.जी.पी.जी.आय. मध्ये दाखल करण्यात आले होते. येथे त्यांच निधन झालं असून, मृत्युसमयी ते ८७ वर्षाचे होते. राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास महाराज याना मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होता. त्यांच्या निधनानंतर रुग्णालयाने जारी केलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे की, अयोध्या राम मंदिराचे मुख्य पुजारी श्री. सत्येंद्र दासजी यांनी आज अखेरचा श्वास घेतला. त्यांना ३ फेब्रुवारी रोजी स्ट्रोकमुळे गंभीर अवस्थेत न्यूरॉलॉजी वॉर्डच्या एचडीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी श्री. सत्...
error: Content is protected !!