Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Rahul Kardile ; आधार नोंदणी केंद्राच्या सेवा वेळेत व पारदर्शक द्या : जिल्हाधिकारी राहुल कर्डीले
नांदेड लाइफस्टाइल June 12, 2025

Rahul Kardile ; आधार नोंदणी केंद्राच्या सेवा वेळेत व पारदर्शक द्या : जिल्हाधिकारी राहुल कर्डीले

आधार केंद्र चालकांनी अतिरिक्त शुल्क आकारल्यास होणार कारवाई जिल्ह्यातील आधार केंद्र चालकांसाठी कार्यशाळा संपन्न
NNL TeamBy NNL TeamJune 12, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड l मागील काही दिवसांपासून नांदेड जिल्ह्यातील आधार केंद्रावर नागरिकांची खूप गर्दी दिसून येत आहे. यामुळे अनेक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. सध्या सर्व शासकीय योजनांच्या मुळाशी आधार असून ते अपडेट नसेल तर नागरिकांना योजनांचा लाभ मिळत नाही. त्यामुळे आधार केंद्र चालकांनी आधार नोंदणी व सुधारणा केंद्रांवर येणाऱ्या नागरिकांना वेळेत व पारदर्शक सेवा पुरवाव्यात. आधार केंद्र चालकांनी त्यांच्या कार्यप्रणालीत अधिक सुधारणा करून नागरिकांच्या सोयीसाठी जबाबदारीने काम करावे. नागरिकांकडून अतिरिक्त शुल्क आकारल्यास त्यांच्या विरुध्द कडक कारवाई केली जाईल, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे आज नांदेड जिल्ह्यातील सर्व आधार नोंदणी चालकांसाठी कार्यशाळा आयोजित केली होती, यावेळी ते बोलत होते. कार्यशाळेस निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, माध्यमिक शिक्षणाधिकारी माधव सलगर तसेच जिल्ह्यातील आधार केंद्र चालकांची उपस्थिती होती.

नागरिक अनेकदा आधार अपडेट अथवा नवीन नोंदणीसाठी आधार केंद्रात येतात, मात्र वेळेवर सेवा न मिळाल्यामुळे त्यांना त्रास सहन करावा लागतो. केंद्रावर उपस्थित कर्मचारी यांनी वेळेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने नागरिकांना सेवा द्यावी. तसेच याबाबत काही अडचणी किंवा शंका असतील तर त्या भारतीय विशिष्ट पहचान प्राधिकरणाचे सहायक प्रबंधक, यूआईडीएआई क्षेत्रीय कार्यालय मुंबईचे महेश शिंदे यांच्या मदतीने सोडवाव्यात. आधार नोंदणी करताना येणाऱ्या शंका व अडचणीचे निरसन करुन घ्यावे, असे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी स्पष्ट सांगितले.

तालुक्याच्या ठिकाणी जे आधार नोंदणी केंद्र आहेत तिथे संबंधित तहसिलदारांनी भेट देवून पाहणी करावी. ज्या आधार केंद्र चालकांची कामगिरी सुमार दर्जाची आहे त्यांनी त्यांच्या कामात सुधारणा करुन घ्यावी, असेही निर्देश जिल्हाधिकारी कर्डिले यांनी दिले. यावेळी मुंबई यूआईडीएआई क्षेत्रीय कार्यालयाचे महेश शिंदे यांनी आधार केंद्र चालकांना सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती दिली. आधार केंद्र चालकांनी दैनंदिन कामकाज पार पाडताना येणाऱ्या शंका व अडचणी सोडविण्यासाठी प्रश्न विचारले त्यावर त्यांच्या अडचणी व शंकाचे निरसन केले. नवीन आधारकार्ड तयार करणे व सुधारणा करतांना महत्त्वपूर्ण असलेल्या अनेक बाबींची माहिती यावेळी दिली

Aadhaar registration center services should be provided in a timely and transparent manner: District Collector Rahul Kardile
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleAshok Chavhan ; पाच दिवसात पंचनामे पूर्ण करा – खा. अशोकराव चव्हाण यांची जिल्हा प्रशासनाला सूचना
Next Article Ahilyabai Holkar ; अहिल्याबाई होळकर सक्षम प्रशासक, न्यायप्रिय आणि धर्मनिरपेक्ष शासक होत्या – बोकारे
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Deglur News ; प्रसिद्ध उद्योजक मालू कांबळे यांचा उद्यमी उद्योजक पुरस्काराने सन्मानीत

June 29, 2025

print media : प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियात रोजगाराच्या संधी उपलब्ध -अनुपमा खानविलकर

January 31, 2025

Mp Ashok Chavhan : शिव्या देत मते मागणे हा काहींचा धंदा — खा. अशोकराव चव्हाण यांचा टोला

November 4, 2025

Nanded City Naiknagar ।नाईकनगर नागरी समस्यांच्या विळख्यात – NNL

July 23, 2024
Advertisement
टॉप बातम्या

on indefinite strike since : सरकार व शासनाच्या उदासीनते मुळे १२ फेब्रुवारी पासून आरोग्य मित्रांचा बेमुदत संप

Bharat Rashtra Samiti : भारत राष्ट्र समितीतून नांदेडमध्ये पून्हा गळती सुरुच ! – NNL

Protest against amit shah ; वाघाळा शहर ब्लाँक काँग्रेस कमिटी नांदेड यांच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निषेध -NNL

ईस्लापूर येथे स्व. वसंतराव नाईक जयंती उत्साहात साजरी… ग्रा.प.च्या वतीने केले वृक्षारोपण -NNL

Aadhaar admission process | मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृहांचा आधार प्रवेश प्रक्रिया सुरु -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?