Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Shivacharya to Jagadguru : अखंड धर्मज्योतीचे तेज : शिवाचार्य ते जगद्गुरूंचा वैराग्यमय प्रवास…

February 11, 2026

gram panchayat : नांदेड जिल्ह्यातील शेकडो ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमणुकीचा मार्ग मोकळा

February 11, 2026

Meghatai karewad : सिरंजनीत सरपंच मेघाताई करेवाड यांचा कृतज्ञता सोहळा उत्साहात

February 11, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Shivacharya to Jagadguru : अखंड धर्मज्योतीचे तेज : शिवाचार्य ते जगद्गुरूंचा वैराग्यमय प्रवास…
  • gram panchayat : नांदेड जिल्ह्यातील शेकडो ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमणुकीचा मार्ग मोकळा
  • Meghatai karewad : सिरंजनीत सरपंच मेघाताई करेवाड यांचा कृतज्ञता सोहळा उत्साहात
  • Stick Fast Intoxication : स्टिक फास्ट’ नशेने हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील लहान मुलं व तरुण पिढी धोक्यात
  • पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ
  • विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण
  • नांदेड-बिदर रेल्वे मार्गाचा प्रश्न कर्नाटक विधानसभेत मांडणार !
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - A workshop was held on floriculture and good agriculture | फुलशेती व उत्तम शेतीवर कार्यशाळा संपन्न -NNL
नांदेड July 20, 2024

A workshop was held on floriculture and good agriculture | फुलशेती व उत्तम शेतीवर कार्यशाळा संपन्न -NNL

NNL TeamBy NNL TeamJuly 20, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| सहकार व पणन विभाग अंतर्गत आशिया विकास बँक अर्थसाहित महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क( मॅग्नेट )प्रकल्पांतर्गत महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय नांदेड व प्रकल्प संचालक,आत्मा कार्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय फुलशेती उत्तम कृषी पद्धती या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी अभिजीत राऊत जिल्हाधिकारी नांदेड, भाऊसाहेब बराटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक,आत्मा,नांदेड महादेव बरडे, प्रकल्प उपसंचालक,मॅग्नेट लातूर, गणेश पाटील, विभागीय प्रकल्प अधिकारी, मॅग्नेट, लातूर, हेमंत जगताप, मनुष्यबळ विकास तथा वरिष्ठ प्रशिक्षण अधिकारी,महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, साखर संकुल,शिवाजीनगर , गजेंद्र नवघरे , कन्सल्टंट , मॅग्नेट प्रकल्प, लातूर, अक्षय हातागळे, GESI अधिकारी,मॅग्नेट, लातूर* इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

उद्घाटन प्रसंगी अभिजीत राऊत यांनी नांदेड जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस फुल शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याचे सांगितले. फुल शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी संघटित होऊन शेती केली तर त्याचे मार्केटिंग करण्यास अतिशय सोपे होईल व त्यासाठी आवश्यक सोयी सुविधा शेतकऱ्यांना पुरवल्या जातील असे आश्वासित केले. तसेच फुल शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी भविष्यामध्ये शेतकऱ्यांचा ग्रुप केला जाईल व त्यामार्फत शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यात येतील असे सांगितले.

भाऊसाहेब बराटे यांनी फुल शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी एकत्रितरित्या येऊन फक्त फुल शेतीचीच शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करावी असे सुचवले. तसेच कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे त्यांनी आवाहन केले. महादेव बरडे यांनी मॅग्नेट प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती उपस्थित शेतकरी बंधूंना दिली व जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मॅग्नेट प्रकल्पाचा लाभ घेण्याचे आवाहन केले.श्री. हेमंत जगताप यांनी प्रास्ताविकामध्ये मॅग्नेट प्रकल्पाने महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाला नांदेड येथे फुल शेती पीक कार्यशाळा घेण्याची जी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मॅग्नेट प्रकल्पातील अधिकारी वर्गाचे अभिनंदन मानले.

फुलशेती पिकाबरोबरच इतरही पिकांसाठी नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी जास्तीत जास्त अशा प्रकारच्या कार्यशाळांचे आयोजन भविष्यामध्ये या ठिकाणी करण्यात येईल असे सांगितले. कार्यशाळेमध्ये खुल्या वातावरणातील फुल शेती लागवड याविषयी डॉ. गणेश कदम, शास्त्रज्ञ, पुष्प अनुसंधान निदेशालय,पुणे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. फुल पिकांची नियंत्रित वातावरणातील शेती याविषयी श्री. राजन निफाडकर, तांत्रिक अधिकारी, केएफ बायोप्लांट्स,पुणे यांनी माहिती सांगितली. फुल पिकांसाठी संरक्षित वातावरणातील तंत्रज्ञान याविषयी श्री हेमंत जगताप मनुष्यबळ विकास तथा वरिष्ठ प्रशिक्षण अधिकारी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ साखर संकुल शिवाजीनगर पुणे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

फुल पिकांचे मार्केटिंग तंत्रज्ञान याविषयी गणेश पाटील, विभागीय प्रकल्प अधिकारी, मॅग्नेट प्रकल्प कार्यालय लातूर यांनी माहिती दिली. महिलांसाठी लैंगिक व सामाजिक विषमता याविषयी अक्षय हातागळे, मॅग्नेट प्रकल्प लातूर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. सदर कार्यशाळेचे आयोजन विनायक कोकरे,प्रकल्प संचालक,मॅग्नेट प्रकल्प पुणे, मिलिंद आकरे, व्यवस्थापकीय संचालक एमसीडीसी पुणे डॉ. अमोल यादव,सह प्रकल्प संचालक मॅग्नेट पुणे, यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.सदर कार्यशाळेमध्ये नांदेड जिल्ह्यातील २२८ प्रगतशील शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री हेमंत जगताप मनुष्यबळ विकास व वरिष्ठ प्रशिक्षण अधिकारी, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ,साखर संकुल, शिवाजीनगर,पुणे यांनी केले.सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय नांदेड व प्रकल्प संचालक आत्मा कार्यालय नांदेड व एम सी डी सी पुणे येथील अधिकारी वर्गाचे सहाय्य लाभले.

A workshop was held on floriculture and good agriculture
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleChief Minister my beloved sister | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नांदेडच्या प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये शिबीर -NNL
Next Article With artificial intelligence | महाराष्ट्राला ‘मार्वल’ च्या माध्यमातून मिळणार आता कृत्रिम बुद्ध‍िमत्तेची साथ -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Shivacharya to Jagadguru : अखंड धर्मज्योतीचे तेज : शिवाचार्य ते जगद्गुरूंचा वैराग्यमय प्रवास…

gram panchayat : नांदेड जिल्ह्यातील शेकडो ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमणुकीचा मार्ग मोकळा

Meghatai karewad : सिरंजनीत सरपंच मेघाताई करेवाड यांचा कृतज्ञता सोहळा उत्साहात

Stick Fast Intoxication : स्टिक फास्ट’ नशेने हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील लहान मुलं व तरुण पिढी धोक्यात

पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Excellent performance : श्री रेणुका देवी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची मैदानी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी -NNL

October 1, 2024

Marathwada Liberation Day : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी महात्मा फुले शाळेतील एनसीसी कॅडेटने काढली स्वच्छता जनजागृती रॅली -NNL

September 17, 2024

‘Swaratim’ University ; ‘स्वारातीम’ विद्यापीठातील औषधनिर्माणशास्त्र संकुलामध्ये कार्यशाळेचे आयोजन – NNL

October 19, 2024

भारतीय ज्ञानपीठ या संस्थेने दामोदर मावजोना दिलेला ज्ञानपीठ पुरस्कार परत घ्यावा – देविदास फुलारी यांची मागणी -NNL

September 3, 2024
Advertisement
टॉप बातम्या

भावाने भावाला “किडनी ” दिली व आयुष्य “बलवत्तर “केले; नांदेडच्या श्री गंगा हॉस्पिटल येथे दुसऱ्यांदा किडनी प्रत्यारोपण -NNL

A warm welcome : श्री.श्री. श्री.१००८ मह़ंत आष्टवक्र प्रयागगिरी महाराज यांचे जंगी स्वागत

An appeal to machine owners to register | मृद व जलसंधारणाच्या कामासाठी मशिनधारकांना नोंदणी करण्याचे आवाहन- NNL

protest the Parbhani incident : परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ इस्लापूर शहर कडकडीत बंद -NNL

medicines from outside! : शासकीय रुग्णालयात औषधी बाहेरुन खरेदी करावी लागते ! -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Shivacharya to Jagadguru : अखंड धर्मज्योतीचे तेज : शिवाचार्य ते जगद्गुरूंचा वैराग्यमय प्रवास…

February 11, 2026

gram panchayat : नांदेड जिल्ह्यातील शेकडो ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमणुकीचा मार्ग मोकळा

February 11, 2026

Meghatai karewad : सिरंजनीत सरपंच मेघाताई करेवाड यांचा कृतज्ञता सोहळा उत्साहात

February 11, 2026

Stick Fast Intoxication : स्टिक फास्ट’ नशेने हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील लहान मुलं व तरुण पिढी धोक्यात

February 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?