Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - A twenty-foot python : माहूर गडावर जाणाऱ्या रस्त्यावर वीस फुटाचा अजगर ; वाहनधारकात भितीचे वातावरण -NNL
नांदेड लाइफस्टाइल December 25, 2024

A twenty-foot python : माहूर गडावर जाणाऱ्या रस्त्यावर वीस फुटाचा अजगर ; वाहनधारकात भितीचे वातावरण -NNL

NNL TeamBy NNL TeamDecember 25, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

श्रीक्षेत्र माहूर, कार्तिक बेहेरे| माहूरगड हे साडेतीन शक्तीपीठा पैकी एक मुळ पीठ असून या ठिकाणी श्री रेणुका माता मंदिर, श्री दत्त मंदिर, श्री अनुसया माता मंदिर तसेच वनदेव, कैलास टेकडी यासह अनेक देवस्थाने आहेत. ह्या सर्व मंदिर देवस्थानाला जाणारा मार्ग हा जंगलव्यप्त असलेल्या भागातून जातो. सदरील भाग हा जंगल भाग असल्याने येथे वाघ, बिबट्या, अस्वल, रोही, हरण तसेच महाकाय सरपटणारे प्राणी अनेकांना आढळत असतात.

दि २३ डिसे. रोजी रात्री ९:३० वाजता श्री रेणुका माता मंदिरावर असलेल्या व्यावसायिकांनी आपली प्रतिष्ठाणने बंद करून दुचाकी वाहणाने घरी  परतत असताना त्यांना रस्त्यात भला मोठा विशाल अजगर रस्ता ओलांडाताना दिसल्याने त्यांची पाचावर धारण बसली. दोन्ही बाजूने अनेक वाहने अजगर सापाला पाहून रस्त्यात बराच वेळ थांबून होती. वाहनांचा उजेड आणि आवाजामुळे अजगराने रस्त्याच्या कडेने जावून जंगलाची वाट धरली तर अजगर गेल्यानंतर वाहनधारकांनी सुटकेचा श्वास सोडत आपआपली वाट धरल्याची घटना घडली आहे.

माहूर शहरासह तालुक्याला संपूर्णपणे जंगलाने वेढलेले असून येथे वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय असून अडचण नसून खोंळंबा सदरात जमा आहे. येथे अनेक वेळा अभयारण्यातून वाघ, बिबटे, अस्वल येऊन धुमाकूळ घालत असतात त्यांच्या हल्ल्यात नागरिकांसह पाळीव जनावरांचा जीव गेलेला आहे. माहूर शहरातही तहसील कार्यालय, देवदेवेश्वर मंदिर, मातृतीर्थ कुंड इतर स्थळावर अनेक वेळा नागरिकांना बिबट्या, अस्वल व वाघाचे दर्शन झालेले आहेत. परंतु वनविभाग याकडे हेतू पुरस्पंर दुर्लक्ष करीत असते, अनेक वेळा या बाबत वर्तमानपत्रात वृत्त प्रकाशित झाले, अनेक नागरिकांनी निवेदन दिले. परंतु ‘दिन जाओ, पगार आओ’ अशा मनस्थितीत काम करत असलेल्या अधिकार्‍याला अद्याप जाग आलेली दिसत नाही.त्यामुळे गेंड्याची कातडी घालून सुस्त बसलेल्या अधिकार्‍याच्या गळ्यात कोण घंटी बांधेल ? याकडे पाळीव प्राण्यावर हल्ला करुण व शेतातील पीक फस्त झालेल्या नागरिकांचे लक्ष लागले आहे.

दि.२३ डिसे.रोजी नेहमी प्रमाणे अनेक भाविक राञी गडावर दर्शनासाठी गेले होते तर अनेक भाविक शहरातून वर दर्शनासाठी जात होते,अशातच घाटातील गाय मुखाजवळ भलामोठा महाकाय वीस फूट लांबीचा अजगर रस्त्यावर आडवा पडलेला होता. त्यामुळे दोन्ही बाजूने वाहने थांबून वाहनधारकांनी जोरात हॉर्न वाजविल्याने अजगराने रस्त्याच्या कडेला जाऊन जंगलात प्रवेश केला. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. यावेळी अनेक नागरिकांनी वनविभागाच्या अधिकार्‍याला व कर्मचाऱ्यांना दूरध्वनीवरून कल्पना देण्याचा प्रयत्न केला परंतु एकाचाही प्रतिसाद मिळाला नसल्याने नागरिकांनी सोशल मीडियाच्या व्हाट्सअप ग्रुप वर याबद्दल नाराजी व्यक्त केली.

A twenty-foot python on the road leading to Mahur Fort; An atmosphere of fear in the driver
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleBhusar businessman : भुसार व्यापारी स्व.माधवराव देशमुख यांच निधन -NNL
Next Article Satish Deshmukh : हमीभाव आणि कर्जमाफीसाठी सतीश देशमुख यांचे विरोधी पक्षनेते खा राहुल गांधीना निवेदन -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

on the way to leave the support of Congress leaders : हिमायतनगरातील काँग्रेसचे निष्ठवंत युवा कार्यकर्ते काँग्रेसच्या साहेबांची साथ सोडण्याच्या मार्गावर -NNL

October 7, 2024

Pragya Jagruti Mission ; गवळी समाजाच्या तेजस्वी भविष्यासाठी एक पाऊल – प्रज्ञा जागृती मिशन तर्फे १०० विद्यार्थ्यांचा सत्कार

July 19, 2025

नंदगाव तांडा येथे वसंतराव नाईक यांची जयंती जल्लोषात साजरी -NNL

July 1, 2024

Thirteen of Hagandari Mukti in Hadgaon Taluka : हदगाव तालुक्यात हागणदारीमुक्तीचे तीनतेरा ; अनेक वर्षापासून गुडमार्निग पथक गायब -NNL

January 1, 2025
Advertisement
टॉप बातम्या

3 lakh 38 rupees seized : राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 3 लाख 38 रुपयांचा मुद्देमाल जप्त – NNL

नामांतर स्मारक समितीच्यावतीने उद्या अभिवादन सभेचे आयोजन -NNL

पंजाबमधील हजार सरपंच प्रतिनिधींचे मार्कंड येथे उत्साहात स्वागत

Sanjay Kaitwad felicitated : शिवसेना तालुका प्रमुख संजय काईतवाड यांचा गोल्ला गोलेवार यादव महासंघाच्या वतीने सत्कार

जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयात 26 डिसेंबर रोजी पेन्शन अदालतीचे आयोजन -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?