Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Tamsa ; अ.भा.जनवादी महिला संघटनेच्या वतीने तामसा अत्याचार प्रकरणी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना निवेदन
नांदेड सोशल वर्क February 15, 2025

Tamsa ; अ.भा.जनवादी महिला संघटनेच्या वतीने तामसा अत्याचार प्रकरणी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना निवेदन

NNL TeamBy NNL TeamFebruary 15, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड l तामसा येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापकाने दहावीत शिकणाऱ्या आदिवासी मुलीवर बलात्कार केला आहे. सालगडी म्हणून शेतावर काम करणाऱ्या अशिक्षित आई वडिलांचा विश्वास संपदान करून अल्पवयीन मुलीस पिण्याच्या पाण्यातून गुंगीचे औषध देऊन अत्याचार केला आहे.

ब्लॅकमेल करण्यासाठी त्या नाराधमाने अत्याचार करतानाचे विडिओ मोबाईल द्वारे चित्रित केले आहेत. ही निंदनीय घटना घडल्या नंतर समाजातील सर्वच स्तरात राज्यभर संतापाची लाट पसरली आहे.

त्या नराधमास आणि त्याला सहकार्य करणाऱ्या इतरांना तसेच गर्भपात करणाऱ्या डॉक्टर व शिक्षण संस्थेच्या संचालकावर कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे या मागणीचे निवेदन दि.१४ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले.

निवेदनाची प्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील जिल्हाधिकारी यांचे मार्फत देण्यात आली आहे. निवेदनावर जमसं जिल्हाध्यक्षा कॉ. लता गायकवाड, कार्याध्यक्षा कॉ. उज्वला पडलवार, उपाध्यक्षा कॉ. करावंदा गायकवाड, कॉ.सारिका केदारे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

तातडीने सर्व सह आरोपीवर कार्यवाही झाली नाही तर जिल्हाधिकारी कार्यालया समोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा जिल्हाध्यक्षा कॉ. लता गायकवाड यांनी दिला आहे.

A statement on behalf of A.B.Janawadi Mahila Sangathan to Collector and Superintendent of Police in the case of Tamsa atrocities
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleThe Suspensionउप अभियंता संघरत्न सोनसळे यांच्यावर केलेली निलंबणाची कारवाई ही जातीय द्वेष्यातूनच – कॉ. गायकवाड
Next Article An unidentified person set fire : आणखी एका शेतातील हरभऱ्याच्या ढिगाऱ्याला अज्ञाताने लावली आग
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Shree Visarjan Procession Ceremony : सिडको परिसरातील श्री विसर्जन मिरवणूक सोहळा उत्साहात व शांततेत -NNL

September 18, 2024

Planning meeting of OBC Reservation | हिमायतनगरला ओबीसी आरक्षण बचाव परिषदेच्या नियोजनाची बैठक – NNL

July 23, 2024

expenses of candidates : नांदेड दक्षिण मतदार संघातील उमेदवारांच्या खर्चाची 7, 11, 15 नोव्हेंबरला प्रथम, द्वितीय, तृतीय तपासणी -NNL

November 4, 2024

Punjab-Maharashtra : पंजाब-महाराष्ट्र बहूराज्यीय सुरेल शास्त्रीय संगीत मैफील गोदा काठी रंगली -NNL

November 1, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Rahul Kardile ; बालविवाह रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यावर भर द्या – जिल्हाधिकारी राहुल कर्डीले

Malegaon yatra meeting ; अद्यावत मूलभूत व्यवस्था व सोयी सुविधांसह माळेगाव यात्रा यावर्षी अधिक संस्मरणीय होईल – NNL

Demonstration and public announcement ; प्लास्टिक वाटर बॉटल क्रशर मशीन वापराचे प्रात्यक्षिक आणि पब्लिक अनाउंसमेंट

Bhagyanagar police : भाग्यनगर पोलीसाकडुन निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर एकुण 1 लक्ष 30 रुपये नगदी रक्कम जप्त -NNL

Half Naked Andolan : खा. डॉ.अजित गोपछडे, खा. प्रा.रवींद्र चव्हाण, आ. प्रताप चिखलीकर यांच्या घरासमोर दिव्यांगचे अर्धनग्न अवस्थेत भीक मागो आंदोलन

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?