Abhishtchintan ceremony : c आऊलवार यांचा अभीष्टचिंतन सोहळा उत्साहात साजरा -NNL

उस्माननगर, माणिक भिसे| जिल्हा समाजकल्याण अधिकारी जि.प.नांदेड चे कर्तव्यदक्ष, समाजकल्याण विभागातील सर्व अधिकारी व वस्तीगृह कर्मचारी यांना मायेचा आपुलकीचा (ओलावा) आधार देणारे मा सतेंद्रजी आऊलवार यांचा जि.प.नांदेड येथील अधिकारी व कर्मचारी व वस्तीगृह संचालक, वस्तीगृह कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा समाजकल्याण ऑफीस नांदेड येथे वाढदिवसा निमित्ताने केक कापून त्यांना पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करून अभिष्टचिंतन करण्यात आले.

यावेळी मा.संदिप माळोदे (अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.नांदेड ), समाजकल्याण कर्मचारी महेश दवणे ,राजेश सोनटक्के ,ठाकूर ,आदित्य देवडे ,किरण पडलवार , शेख मँडम,यांच्यासह अनेक कर्मचारी आणि वस्तीगृहातील कर्मचारी गणेश ठोके ,माणिक यंबडवार, करंदीकर ,विलास वाघमारे, हर्ष कुंडलवाडीकर ,सुमेध सोनकांबळे ,संतोष मुंडे ,गवलवाड सर ,सुरेंद्र गायकवाड , नामदेव गजले , धनंजय पिंगळे ,कोतवाले , येताळकर ,विरनंद हायगले ,मोरे ,बाबुराव सुर्यवंशी.

यांच्यासह भोकर,बिलोली ,नांदेड ,मुखेड ,देगलूर, व नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील संचालक व कर्मचारी यांनी वाढदिवसानिमित्त केक कापून शाल ,पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. सकाळपासूनच वाढदिवसानिमित्त आभिष्ठचितन करण्यासाठी जि.प.नांदेड येथील अधिकारी ,कर्मचारी ,पदाधिकारी, वस्तीगृह संचालक ,कर्मचारी यांच्याकडून वाढदिवसाच्या शुभेच्छाचा वर्षाव होत होता.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button