HomeनांदेडPolice Mitra Cup competition : पोलीस मित्र करंडक स्पर्धेत सब्बनवार प्रशालेचे घवघवीत...

Police Mitra Cup competition : पोलीस मित्र करंडक स्पर्धेत सब्बनवार प्रशालेचे घवघवीत यश -NNL

कुंडलवाडी| कुंडलवाडी पोलीस ठाण्याच्या वतीने आयोजित पोलीस मित्र करंडक २०२४ तालुका स्तरिय निबंध व वक्तृत्व स्पर्धेत येथील कै.गंगाबाई पोतन्ना सब्बनवार प्रशालेने घवघवीत यश संपादन केले आहे.

१५ सप्टेंबर रोजी आयोजित “आई-वडील हेच आद्य दैवत ” या विषयावरील वक्तृत्व स्पर्धेत या शाळेची कु.आरती बालकिशन मोकळे ही सर्वतृतीय आली तर १० ऑक्टोबर रोजी आयोजित “व्यसनाधीनता -एक सामाजिक समस्या “या विषयावरील निबंध स्पर्धेत कु.आरती मोकळे ही सर्वद्वितीय तर याच शाळेची महादेवी दत्ता मोरे ही सर्वतृतीय आली आहे.

या यशाबद्दल सदर दोन्ही विद्यार्थींनीचे संस्था सचिव डॉ. प्रशांत सब्बनवार, शाळेचे मुख्याध्यापक कल्याण गायकवाड, नागनाथ चेटलूरे यांच्यासह शिक्षक, व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments