नवीन नांदेड l महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघटना नांदेड जिल्हा यांच्या वतीने राज्यध्यक्ष पंढरीशेठ पाटील यांच्या व नांदेड जिल्ह्यातील व नांदेड तालुक्यातील नवनियुक्त पोलीस पाटील व नांदेड जिल्हा महिला आघाडीच्या पदाधिकारी नियुक्ती व सत्कार नवीन कौठा येथील सप्तगिरी बॅकेट हाॅल येथे आयोजन १९ सप्टेंबर रोजी करण्यात आले होते.
यावेळी राज्यध्याक्ष पंढरीनाथ शेठ पाटील यांच्या सत्कार सोहळा आयोजित करण्यात आले होते, यावेळी राज्यपाल पुरस्कार प्राप्त राज्य उपाध्यक्ष खंडेराव बकाल, कोकण विभागाचे अध्यक्ष संजय पाटील, राज्य सहसचिव लक्ष्मण पाटील,पनवेल संघटना सचिव भरत पाटील,रायगड संघटना प्रमोद आगलावे,नांदेड जिल्हाध्यक्ष हेमंत पाटील , जेष्ठ पोलीस पाटील शिवाजी निळेकर, मराठवाडा विभाग अध्यक्ष मारोतराव कदम,नांदेड जिल्हा उपाध्यक्ष, मारोती पांचाळ जोमेगावकर,नांदेड जिल्हा महिला पोलीस पाटील सौ.सुमनबाई खोसडे यांच्या सह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी नांदेड महिला आघाडी सचिव सौ.ज्योती संकेत पाटील,नांदेड तालुका अध्यक्ष जयश्री ताई संजय इंगळे पाटील, व नांदेड तालुक्यातील नवनियुक्त पोलीस पाटील यांच्या सत्कार वसरणी लवकुश अवनुरे, गुंडेगाव पांडुरंग हंबर्डे, किक्कि गोविंद तेलंगे, बळीरामपुर भास्कर बुध्देवार, काकांडी बाळु वाघमारे,डोनवाड मंगेश, बाभुळगाव संतोष मोरे,निमजी पिंपळगाव, खुपसरवाडी सुनिल मंदावाड,कंधार कदम, निळा बाळासाहेब जोगदंड, दहेली तांडा, बाळु पवार, विष्णपूरी प्रविण हंबर्डे, बोढार देवराव कोकारे, जाकापुरकर ,यांच्या सत्कार करण्यात आला.
या सोहळ्याला शिवाजीराव जोगदंड पाटील,पांडुरंग माऊली पाटील,शंकरराव पाटील शिरसिकर,भीमराव इंगोले,बाजीराव साबळे,आनंदराव पाटील,मगरे पाटील, चंपतराव पाटील माधव पाटील, विजय रावळे, पांडुरंग पवार,लक्ष्मणराव कदम, नागोराव भिंगोरे, पवन जैस्वाल, वैजनाथ चपरवाड, योगीराज वाघमारे, यशवंत तोकलवार,देवराव कोकरे,सौ.जयश्री सौ.पांचाली डक,इंद्रजित मंदावाड,कृष्णा पगडे,गोविंद तेलगे, बाळासाहेब जोगदंड,शंकर कदम,बानू पवार, सौ.ज्योती पाटील सौ.सुमन खोसडे, सौ.जयश्री इंगळे यांच्या सह नांदेड तालुक्यातील लोहा व कंधार , देगलूर,नायगाव ,माहुर ,जिल्ह्यातील पोलीस बांधव उपस्थिती होती.
पोलीस पाटील प्रतिनिधी म्हणून संकेत पाटील, संजय पाटील इंगळे यांच्या सह पोलीस पाटील, रामराव काकडे,यांच्यी उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संकेत पाटील सूत्रसंचालन प्रविण हंबर्डे यांनी केले.