Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - अर्थविश्व - 90 lakh 81 thousand recovered : मनपाच्या राष्ट्रीय लोक अदलातीत सिडको क्षेत्रीय कार्यालयाची 90 लाख 81 हजार वसुली -NNL
अर्थविश्व नांदेड December 14, 2024

90 lakh 81 thousand recovered : मनपाच्या राष्ट्रीय लोक अदलातीत सिडको क्षेत्रीय कार्यालयाची 90 लाख 81 हजार वसुली -NNL

थकीत 353 मालमत्ता धारकांचा सहभाग
NNL TeamBy NNL TeamDecember 14, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नवीन नांदेड| मनपाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय लोक अदालत मध्ये सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत लोक अदालत जवळपास 353 थकीत मालमत्ता धारकांनी सहभागी होत रोख व धनादेशव्दारे 90 लाख 81 हजार 77 रूपये जमा केले असून यासाठी कर निरीक्षक,वसुली लिपीक यांनी सहकार्य केले.

नावामनपाचा वतीने आयुक्त डॉ.महेश कुमार डोईफोडे ,अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त मालमत्ता विभाग अजीतपाल सिंग संधु,यांच्या आदेशानुसार सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत असलेल्या थकीत मालमत्ता धारकांसाठी मनपा व‌ जिल्हा विधी सेवा‌ प्राधीकरण नांदेड जिल्हा न्यायालय यांच्या वतीने राष्ट्रीय लोक अदालत 14 डिसेंबर रोजी मुख्यालय मनपा येथे आयोजन
करण्यात आले होते.

थकीत असलेल्या जवळपास जवळपास 2550 मालमत्ता धारकांना सहाय्यक आयुक्त डॉ. मिर्झा बेग,कार्यालय अधिक्षक विलास गजभारे यांच्या सहकार्याने कर निरीक्षक संजय नागापूरकर,मारोती सारंग, प्रकाश दर्शने,यांच्या माध्यमातून वसुली लिपीक नथुराम चवरे ,विवेकानंद लोखंडे, रमेश यशवंतकर, रविंद्र पवळे,सुधीर कांबळे,नरसिंग कुलकर्णी,दिपक जौधंळे,राहुल पाईकराव, यांच्या मार्फत प्रभाग क्रमांक 19 व 20 मधील जवळपास 2550 मालमत्ता धारकांना नोटीसा बजावण्यात आल्या होत्या.

14डिसेबंर आयोजित राष्ट्रीय लोक अदालत मध्ये मालमत्ता धारकांना थकीत शास्तीवर 80/ टक्के सुट देण्यात आली होती, यावेळी परिसरातील जवळपास 353 मालमत्ता धारकांनी सहभागी होऊन रोख व धनादेश व्दारे 90 लाख 81 हजार 77 रुपये कर भरणा केला असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त डॉ .मिर्झा बेग व कर निरीक्षक संजय नागापूरकर यांनी दिली.

90 lakh 81 thousand recovered from the CIDCO regional office in the National People's Court of the municipality
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleState Level Fencing Tournament : 35 व्या राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेचे उद्घाटन संपन्न -NNL
Next Article Vitthal Rukmini Mandir Vastu Poojan : उद्या हरडप येथे विठ्ठल रुक्मीनी मंदीर वास्तुपूजन,मुर्ती प्राणप्रतीष्ठा व कलशारोहन सोहळ्याचे आयोजन -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Prime Minister Narendra Modi | भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीनी केली ९५६ कोटी रुपयांच्या बहुविध रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी -NNL

July 14, 2024

Haritalika : हरितालिका

August 25, 2025

Let the dead body be left behind | मरावे परी शरीर मागे उरावे…आज अवयवदान दिवस -NNL

August 2, 2024

Crop inspection correction : सत्यापनकर्ता (व्हेरीफायर) लॉगिन मधून पीक पाहणी दुरुस्तीची कार्यपद्धत -NNL

November 28, 2024
Advertisement
टॉप बातम्या

wild boar attack : रानडुकराच्या हल्ल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

Rishikesh Bembde ; विभागीय जलतरण स्पर्धेत ऋषिकेश बेंबडे प्रथम – NNL

case registered : रायझिंग लाईफ इंटरप्राईजेस प्रा. लि. नांदेड विरूद्ध गुन्हा दाखल

Excellent response : ज्येष्ठ नागरिक आत्याचिर प्रतिबंध जागरूकता दिन कार्यक्रमास उत्तम प्रतिसाद – डाॅ.हंसराज वैद्य

blood donation camp ; प्रजासत्ताक दिनानिमित्त युवा शक्ती मित्र मंडळाच्या रक्तदान शिबिरात ऊत्सफुर्त सहभाग

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?