Thursday, May 14

Tag: in the National People’s Court

90 lakh 81 thousand recovered : मनपाच्या राष्ट्रीय लोक अदलातीत सिडको क्षेत्रीय कार्यालयाची 90 लाख 81 हजार वसुली -NNL

90 lakh 81 thousand recovered : मनपाच्या राष्ट्रीय लोक अदलातीत सिडको क्षेत्रीय कार्यालयाची 90 लाख 81 हजार वसुली -NNL

नांदेड
नवीन नांदेड| मनपाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय लोक अदालत मध्ये सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत लोक अदालत जवळपास 353 थकीत मालमत्ता धारकांनी सहभागी होत रोख व धनादेशव्दारे 90 लाख 81 हजार 77 रूपये जमा केले असून यासाठी कर निरीक्षक,वसुली लिपीक यांनी सहकार्य केले. नावामनपाचा वतीने आयुक्त डॉ.महेश कुमार डोईफोडे ,अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त मालमत्ता विभाग अजीतपाल सिंग संधु,यांच्या आदेशानुसार सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत असलेल्या थकीत मालमत्ता धारकांसाठी मनपा व‌ जिल्हा विधी सेवा‌ प्राधीकरण नांदेड जिल्हा न्यायालय यांच्या वतीने राष्ट्रीय लोक अदालत 14 डिसेंबर रोजी मुख्यालय मनपा येथे आयोजन करण्यात आले होते. थकीत असलेल्या जवळपास जवळपास 2550 मालमत्ता धारकांना सहाय्यक आयुक्त डॉ. मिर्झा बेग,कार्यालय अधिक्षक विलास गजभारे यांच्या सहकार्याने कर निरीक्षक संजय नागापूरकर,म...
error: Content is protected !!