Babanrao Thorat : संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा -NNL

कळमनुरी| हिंगोली-नांदेड जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख श्री बबनराव थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपळदरी येथील आदिवासी आश्रम शाळेमध्ये विद्यार्थ्यांना हिंगोली जिल्हा शिवसेना च्या वतीने शालेय साहित्याचे वाटप शिवसेना नेते डॉक्टर रमेश मस्के नाईक यांच्यावतीने करण्यात आले.

या प्रसंगी शिवसेना नेते डॉ. रमेश मस्के (नाईक), माजी आमदार संतोष टारफे, जिल्हाप्रमुख गोपू पाटील, शेतकरी नेते अजित मगर,‌ जिल्हा संघटक बाळासाहेब मगर, उपजिल्हाप्रमुख गणेश शिंदे, तालुकाप्रमुख सखाराम उबाळे, तालुकाप्रमुख गणेश देशमुख, उपतालुकाप्रमुख चंद्रमुनी पाईकराव व शिवसैनिक तसेच पिंपळदरी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button