Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
  • Broke an ATM नांदेड शहरात ATM फोडणाऱ्या आरोपीस पोलिसांची बेड्या
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - “ग्लोबल आडगाव” या बहुचर्चित मराठी चित्रपटाची कोलकत्ता अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड -NNL
December 16, 2022

“ग्लोबल आडगाव” या बहुचर्चित मराठी चित्रपटाची कोलकत्ता अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड -NNL

NNL TeamBy NNL TeamDecember 16, 20220
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड,अनिल मादसवार| जन्मभूमी आणि कर्मभूमी नांदेड असलेल्या चरित्र अभिनेत्री डाॅ. संजीवनी दिपके यांनी या पूर्वी अनेक मराठी हिन्दी नाटकातून चरित्र अभिनयासाठी नॅशनल लेवल पर्य्ंत सूवर्ण पदके मिळवलीआहेत. नाटक, सिनेमा, साहित्य क्षेत्रात त्यांचा नावलौकिक आहे. या चित्रपटातून सेकंड लिड भूमिका करून नांदेडकरांसाठी अभिमानाची बाब ठरत आहे.

सिल्हर ओक फिल्म्स अॅन्ड इंटरटेनमेंट प्रस्तुत मनोज कदम निर्मित आणि अनिलकुमार साळवे लिखित व दिग्दर्शित बहुचर्चित मराठी चित्रपट “ग्लोबल आडगाव” ची निवड कोलकत्ता अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झाली आहे. दिनांक 15 ते 22 डिसेंबर दरम्यान संपन्न होणान्या महोत्सवात “ग्लोबल आडगाव” चित्रपटाचे प्रदर्शन 20 डिसेंबर रोजी नंदन प. बंगाल सेंटर, गर्दनमेंट ऑफ वेस्ट बंगाल, 1/1, जगदिशचंद्र बोस रोड, कोलकत्ता येथे प्रदर्शन होणार आहे.

“ग्लोबल आडगाव या चित्रपटाचे दिग्दर्शन अनिलकुमार साळवे यांनी केले आहे. यापूर्वी त्यांनी ‘शिरमी व 15 ऑगष्ट या लघुपटाचे लेखन दिग्दर्शन केले होते. त्यांना नाट्यक्षेत्रातील लेखनाबद्दल अमेरिकेचा महाराष्ट्र फाउंडेशनचा रा. रा. दातार पुरस्कार मिळाला आहे, तर 15 ऑगष्ट लघुपटास लंडन येथील न्यूलीन इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हलचा बेस्ट डिरेक्टर व बेस्ट फिल्म अवार्ड मिळाला आहे. 15 ऑगस्ट ला भारतातील सर्वांत प्रतिष्ठेचा ‘दादासाहेब फाळके, प्रभातचा व्ही. शांताराम बेस्ट फिल्म, बेस्ट डिरेक्टर अवार्ड, केरळ, दिल्ली, राजस्थान, बंगलोर यासह 91 राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय पुरस्कार आहेत.

लघुपटाच्या उदंड यशानंतर सिल्वर ओक फिल्म अँड इंटरटेनमेंट प्रस्तुत तर राष्ट्रीय उद्योजकतेचा पुरस्कार प्राप्त निर्माती मनोज कदम निर्मित, अमृत मराठे सहनिर्मित ग्लोबल आडगाव हा पूर्ण लांबीचा चित्रपट केला असून या चित्रपटाची निवड कोलकत्ता अंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झाली आहे. कोलकत्ता अंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा पश्चिम बंगाल राज्य शासनाच्या वतीने घेण्यात येतो. येथे आजपर्यंत अमिताभ बच्चन, नसिरुदीन शहा, ऐस्वर्या रॉय, अभिषेक बच्चन, नवाजोद्दीन सिद्दीकी, सुभाष घई यासह असंख्य महान कलाकार व चित्रपटकर्त्यांनी हजेरी लावलेली आहे.

ग्लोबल आडगाव” चित्रपटाचे दोन प्रिव्यू पुणे व मुंबईत झाले. समिक्षकांनी भरभरून कौतुक केले. या चित्रपटात शेती मातीत राबनाच्या हातांचा समृद्ध संघर्ष आहे. उत्कंठावर्धक कथासूत्र, उपहासात्मक, मर्मभेदी संवाद, ग्रामीण माणसांच्या सजीव करणाऱ्या व्यक्तीरेखा, गाव जीवनाचं भव्य व उदात्त चित्रीकरण या चित्रपटात केले आहे. मराठवाड्यातील अस्सल भाषा, म्हणी, नैसर्गिक विनोद याने खुलणारे प्रसंग व आदर्श शिंदे, गणेश चंदनशिवे व जसराज जोशी यांनी गायलेल्या व विनायक पवार, प्रशांत मडवार, अनिकुमार साळवे यांनी लिहीलेल्या गाण्यांना समिक्षकांनी उदंड प्रतिसाद दिलेला आहे. ग्लोबल आडगाव म्हणजे शेती, मातीतल्या पिठ्यांची जिवर्धणी घुसमट आहे. बेरकी व्यवस्थेच्या भौतींना तडा देणारा क्रांतीचा संघर्ष म्हणजेच ग्लोबल आडगाव आहे. या कोलकत्ता अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 3 हजार चित्रपटातून 14 भारतीय चित्रपट निवडले गेले. त्यामध्ये महाराष्ट्रातून केवळ ग्लोबल आडगाव या मराठी चित्रपटाची निवड झालेली आहे.

या चित्रपटात अभिनेता सयाजी शिंदे, उषा नाडकर्णी, अनिल नगरकर, उपेन्द्र लिमये, रोनक लांडगे, अशोक कानगुडे, सिद्धी काळे, महेंद्र खिल्लारे, अनिल राठोड, संजीवनी दिपके, साहेबराव पाटील, शिवकांता सुतार, विष्णु भारती, ऋषीकेष आव्हाड, परमेश्वर कोकाटे, अभिजीत मोरे, विष्णु चौधरी, रामनाथ कोकाटे, विक्रम त्रिभुवन यांच्या मुख्य भूमिका आहे. इ.पी. प्रशांत जटार, प्रॉडक्शन मॅनेजर सागर देशमुख, छायांकन गिरिष जांभळीकर, संगीत विजय गवंड, साउंड विकास खंदारे, आर्ट संदिप इनामके, संकलन श्रीकांत चौधरी, डिआय दिशा रंगालय, मेकअप मंगेश गायकवाड यांचे असून डॉ. सिद्धार्थ तायडे, प्रदिपदादा सोळंके, दिलीप वाघ, गणेश डुकरे, वैदेही कदम, स्नेहल कदम, गणेश लोहार, मंगेश तुसे, संतोष गोरे, यशपाल गुमलाइ मधुकर कर्डक, प्रियंका सदावरते, प्राजक्ता खिस्ते, जगदिश गोल्हार, सुशील डायगव्हाणे, जितेंद्र सिरसाट, प्रशांत तालखेडकर, अनुराधा प्रकाश, राहुल कांबळे, अक्षय गायकवाड, मनिष खंदारे, सचिन गेवराईकर, स्वप्नील खरात, अमृता मोरे, मयंक सिरसाठ, केरे महाराज, आदित्य केरे, प्रतिक्षा गोरे, अरूण गाडे, अभिजीत काटे, भगवान राऊत, रूपेश पासफुल, ज्ञानेश्वर हरीबकर, डॉ. सतिश म्हस्के, प्रेरणा खरात, विद्या जोशी, रानवा गायकवाड, सागर पतंगे, व्यंकटेश कदम, अभ्वजीत कदम, नानासाहेब कडील, सोनल मंडे, सुधीर श्रीराम, स्वप्नील काळे, डॉ. उंडनगावकर, राजेश वाढोरे, योगेश लम्हणे, सचिन कुलकर्णी, युवराज साळवे, सुदर्शनः कदम, अरविंद हमदापूरकर, फुलचंद नागटीळक, अमोल पानबुड़े, प्रकाश जावळे, प्रशांत जाधव, चैताली जाधव, अकांक्षा हमदापूरकर, साई महाशब्दे, आशिर्वाद नवगिरे यांच्या भूमीका आहेत.

Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Articleराज्‍यस्‍तरीय कृषि महोत्‍सवात शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याचे आवाहन -NNL
Next Article श्री केदार जगद्गुरू यांचे आध्यात्मिक व शिक्षण क्षेत्रात मोठे कार्य – माजी मुख्यमंत्री चव्हाण -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

You can become a voter in two days : वेळ गेली नाही ! उद्या आणि परवा दोन दिवसात मतदार बनू शकता-NNL

October 17, 2024

Death freed me, life tormented me : मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते…

June 29, 2025

Youth leader Madhavrao Patil Devsarkar : कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना फोनवर संपर्क साधून देवसरकर यांनी शेतकऱ्यांची व्यथा मांडली -NNL

September 3, 2024

The quarter-final matches will be played on Saturday : शनिवारी रंगणार उपांत्यपूर्व फेरीचे सामने! -NNL

January 3, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Organized Law Camp : इस्लापूर येथे कायदे विषयक शिबिर व फिरते लोकन्यायालयाचे आयोजन

Latur Bus stand : लातूरच्या बसस्थानक व डेपो स्थलांतरणाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा

Prof. Dr. Manohar Bhandare : हिंदी भाषेच्या माध्यमातून रोजगाराच्या अनेक संधी – प्रा.डाॅ.मनोहर भंडारे -NNL

Madhavrao Patil Jabalgaonkar ; जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत जनतेच्या मनातील उमेदवार देणार माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर

जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत बहाद्दरपुरा येथील सद्गुरू मा.आदिवासी आश्रम शाळेचे घवघवीत यश -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?