Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - करियर - office work : कार्यालयीन कामकाजात कृत्रिम बुध्‍दीमत्‍तेचा वापर कार्यशाळेस उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद
करियर नांदेड May 30, 2025

office work : कार्यालयीन कामकाजात कृत्रिम बुध्‍दीमत्‍तेचा वापर कार्यशाळेस उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद

NNL TeamBy NNL TeamMay 30, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Workshop on the use of artificial intelligence in office work receives enthusiastic response
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| कार्यालयीन कामकाजात उत्‍कृष्‍टता येण्‍यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (A.I) तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, याविषयावर नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाचेवतीने एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेस महाराष्‍ट्र ज्ञान महामंडळांच्‍या तज्ञ प्रशिक्षकांनी मार्गदर्शन केले.

जिल्‍हाधिकारी राहुल कर्डीले यांच्‍या निर्देशानुसार, निवासी उपजिल्‍हाधिकारी महेश वडदकर यांच्‍या मार्गदर्शनाखाली शुक्रवार 30 मे रोजी डॉ.शंकरराव चव्‍हाण नियोजन भवन, मुख्‍य प्रेक्षागृहात कार्यालयीन कामकाजात कृत्रिम बुध्‍दीमत्‍तेचा वापर या विषयावर कार्यशाळा घेण्‍यात आली.

Workshop on the use of artificial intelligence in office work receives enthusiastic response

महाराष्‍ट्र ज्ञान महामंडळाचे विभागीय व्‍यवस्‍थापक विनायक कदम यांनी कार्यालयीन कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्ता (A.I) तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर कसा करावा याअनुषंगाने सविस्तर मार्गदर्शन केले. पॉवर पॉइंट सादरीकरणाच्‍या माध्‍यमातून विविध उपयोजन व टूल्‍स चा दैनंदिन कामकाजात प्रत्यक्ष वापर कसा करावा याबाबत ओघवत्‍या संवाद शैलीत माहिती दिली. प्रास्‍ताविक जिल्‍हा प्रकल्प व्‍यवस्‍थापक नीरज धामनगावे तर आभार प्रदर्शन उपजिल्‍हाधिकारी रुपाली चौगुले यांनी केले.

यावेळी उपजिल्‍हाधिकारी संजीव मोरे, राजकुमार माने, तहसिलदार शंकर लाड, विपीन पाटील, विकास बिरादार, प्रगती चोंडेकर, उपअधीक्षक भूमी अभिलेख बळवंत मस्‍के, नायब तहसिलदार भगवान हंबर्डे, मकरंद दिवाकर, उषा इज्‍जपवार, स्‍वप्‍निल दिगलवार, जिल्हा व्यवस्थापक पंढरीनाथ आघाव , जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अधिकारी किशोर कुऱ्हे यांचेसह जिल्‍हाधिकारी कार्यालय, भूमी अभिलेख, नगरपालिका प्रशासन, नियोजन भवन, जिल्‍हा कोषागार कार्यालयातील सर्व संवर्गातील अधिकारी- कर्मचारी बहुसंख्‍येने उपस्थित होते.

in office work receives enthusiastic response Workshop on the use of artificial intelligence
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleFloriculture and fruit gardening : फुलशेती व फळबाग करणे काळाची गरज- डॉ. श्रीगुरे
Next Article Sanatan Sanstha : खर्‍या अर्थाने झाला ‘सनातन राष्ट्रा’चा शंखनाद ! – सनातन संस्था
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Panchayat Samiti Chairman : जिल्ह्यात पंचायत समिती सभापती पदांची आरक्षण सोडत जाहीर

October 10, 2025

The revenue adminitration ; अनधिकृत वाळू वाहतूकीसाठी वापरण्यात येणारा रस्ता महसुल प्रशासनाने केला बंद….! वडसा,सायफळ मध्ये अवैध वाळू साठे जप्त -NNL

December 2, 2024

Organization of cultural program ; राष्ट्रीय व राज्य पथसंचलन शिबिरात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन – NNL

September 27, 2024

Kapil Dev ; बदलत्या हवामानात तग धरनारे परिपुर्ण संशोधीत नवीन सोयाबीन वाण मालविका – कपील देव – NNL

September 27, 2024
Advertisement
टॉप बातम्या

crime of buffalo theft and seizing the material : हिमायतनगर पोलिसांची दमदार कामगिरी म्हैस चोरीचा गुन्हा उघडकीस आणून मुद्देमाल हस्तगत; विधिसंघर्ष बालकासह अन्य एकास अटक -NNL

Shiradhon : शिराढोण येथे श्री. भीमाशंकर यात्रा व नवरात्र महोत्सव सोहळा -NNL

Inspector Maruti Munde : कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक मारुती मुंडे यांच्याकडून पूरग्रस्त भागाची पाहणी

Omkar Ganesh Mandal ; ओंकार गणेश मंडळ हडकोचा वतीने पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांच्या सत्कार

police ; ग्रामीण पोलीसांनी चोरी व घरफोडीतील सहा चोरट्यांना मुद्देमालसह केली अटक

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?