नांदेडराजकीय

Visit of Food and Drug Administration Minister Narhari Jirwal : अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचा दौरा

नांदेड| महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ हे 2 जून रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.

रविवार 1 जून 2025 रोजी नाशिक येथून रात्री 7.55 वा. नंदीग्राम एक्सप्रेसने सहस्त्रकुंड जि. नांदेडकडे प्रयाण. सोमवार 2 जून 2025 रोजी सकाळी 7 वा. सहस्त्रकुंड जि. नांदेड रेल्वे स्टेशन येथे आगमन व इस्लामपुर शासकीय विश्रामगृह कडे प्रयाण व राखीव. सकाळी 8 वा. शासकीय विश्रामगृह इस्लापूर येथून सहस्त्रकुंड धबधबाकडे प्रयाण. सकाळी 8.30 वा. सहस्त्रकुंड धबधबा नांदेड येथे शेतकरी बांधवासोबत भेट व चर्चा.

सकाळी 10 वा. श्रीमती भाग्यरथाबाई शेषराव मिराशे यांची कन्या चिसौका. सोनु यांचे विवाहास उपस्थिती. स्थळ- थारा ता. किनवट जि. नांदेड . सकाळी 11 वा. थारा जि. नांदेड, किनवट येथून हुडी कडे प्रयाण. सकाळी 11.30 वा. श्री. निर्गुण कदम यांचे फार्महाऊस येथे आगमन व राखीव. दुपारी 3.30 वा. हुडी ता. किनवट येथून नांदेडकडे प्रयाण. दुपारी 3.30 वा. गुरुगोविंदसिंग गुरुद्वारा नांदेड येथे आगमन व दर्शन. दुपारी 4 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व लोकप्रतिनिधी व विविध संघटनासमवेत चर्चा. सायं. 6 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून रेल्वे स्टेशन कडे प्रयाण. सायं. 6.45 वा. नांदेड येथून देवगिरी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण करतील.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!