Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - MLA Pratap Patil Chikhlikar : जल जीवन मिशनची कामे दर्जेदार करून घेण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घ्या – आमदार प्रताप पाटील चिखलीकर
नांदेड राजकीय May 25, 2025

MLA Pratap Patil Chikhlikar : जल जीवन मिशनची कामे दर्जेदार करून घेण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घ्या – आमदार प्रताप पाटील चिखलीकर

मारतळा येथे ग्रामदरबारस उत्स्फूर्त प्रतिसाद
NNL TeamBy NNL TeamMay 25, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

उस्माननगर, माणिक भिसे| जल जीवन मिशनची कामे दर्जेदार करून घेण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन आमदार प्रताप पाटील चिखलीकर यानी केले. एक दिवस गावकऱ्यांसोबत या उपक्रमा अंतर्गत ग्राम दरबार या कार्यक्रमाचे आयोजन दि.२५ रोजी मारतळा ता. लोहा येथे करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की जल जीवन मिशन योजनेचे काम एकदा झाल्यावर किमान वीस पंचवीस वर्ष तरी पाणी पुरवठ्याचे काम त्या गावात होणार नाही. त्यामुळे आताच त्या कामावर ग्रामस्थांनी लक्ष देऊन ती काम दर्जेदार पद्धतीचे करून घ्यावे. कोणत्याही गावात निकृष्ट काम होत असल्यास विरोधक असो की सत्ताधारी यांनी माझ्याकडे ताडतोब तक्रार द्या संबंधित अधिकारी आणि गुतेदारावर कारवाई केली जाईल. या कामात हलगर्जी करणाऱ्याची गय केली जाणार नाही असे म्हणाले.

यावेळी व्यासपीठावर तहसिलदार विठ्ठल परळीकर, बीडीओ डी के आडेराघो, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, मोहनअण्णा हंबर्डे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिलीप धर्माधिकारी,माजी सभापती प्रवीण चिखलीकर, बालाजी मारताळेकर,आनंद ढाकणीकर,गणेश सावळे,सुभाष गायकवाड,गणेश उबाळे, बाळू पाटील, कन्हैया कदम, शंकर ढगे,बालाजी शिंदे,डी. एल देशपांडे, चंद्रशेखर सहारे,बळी पाटील, काशिनाथ पाटील आदी उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा पुष्पहार घालून आयोजकांच्या वतीने सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना बीडीओ आडेराघो यांनी कार्यक्रम आयोजित करण्यामागचा उद्देश सांगून उपक्रमाबद्दल माहिती दिली.

त्यानंतर उमरा व वाडेपुरी जिप सर्कल मधील उपस्थीत नागरिकांनी आपल्या समस्या आमदार चिखलीकर यांच्या पुढे मांडल्या त्यानंतर प्रशासनाच्या वतीने त्याबाबत उत्तरे देण्यात आली यामध्ये बहुतांशी समस्या ह्या पांदण रस्ते, महावितरण, पाणी पुरवठा, घरकुल आदी बाबत होत्या. वडेपुरी येथील आरोग्य केंद्रातील कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याची तक्रार येथील ग्रामस्थांनी केली त्यावेळी उपस्थित असलेले आरोग्य अधिकारी यांना आमदार चिखलीकर यांनी उत्तर विचारले असता त्यांना नोटीस देऊन पगार बंद करण्यात आली असल्याचे माहिती त्यांनी दिली.

यांविषयी बोलताना चिखलीकर म्हणाले की ज्यांना या तालुक्यात नोकरी करायची आहे. त्यांनी मुख्यालयी राहिले पाहिजे अन्यथा हा तालुका सोडून दुसऱ्या तालुक्यात जा माझ्याकडून एकदा कारवाई झाल्यास पुन्हा ती कारवाई मी मागे घेणार नाही. त्यामुळे ती वेळ माझ्यावर येऊ देऊ नका असे म्हणत येथील कर्मचारी यांना निलंबित करावे असे आदेश तालुका आरोग्य अधिकारी यांना त्यांनी दिले. यावेळी लोहा तालुका अंतर्गत विविध विभागाचे विभागप्रमुख, कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते.

MLA Pratap Patil Chikhlikar of Jal Jeevan Mission works Villagers should take initiative to improve the quality
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleHeavy rains ; चार दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे तेंदू पत्यांचे मोठे नुकसान
Next Article ‘Shankhnaad’ : ‘शंखनाद’ सभेची तयारी पूर्ण; भाजपात कमालीचा उत्साह
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Sant Gadge Maharaj : संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने हिमायतनगरात विनम्र अभिवादन -NNL

December 20, 2024

Revenue Department : महसूल विभाग अधिक लोकाभिमुख, कार्यक्षमतेतून पारदर्शकतेकडे वाटचाल : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

October 8, 2025

Bhokar ; ग्रामीण रुग्णालय भोकर परिसरात धूर फवारणी

August 4, 2025

Warkari who continue the tradition of Wari | श्रद्धा अन् भक्ती यांद्वारे आजही वारीच्या परंपरेचा वसा चालू ठेवणारे वारकरी -NNL

July 16, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Western Regional Youth Festival : ‘स्वारातीम’ विद्यापीठाला पश्चिम विभागीय युवा महोत्सवात पाच पारितोषिके -NNL

Three gates of Upper Manar Limbiti Dam opened on Saturday : ऊर्ध्व मानार लिंबीटी धरणाचे शनिवारी तीन दरवाजे उघडले; १४१३क्यूसेक पाण्याचा नदीपात्रात विसर्ग -NNL

Dr. Uttam Sonkamble : डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कारासाठी डॉ. उत्तम सोनकांबळे यांची निवड

illegal sand mining : अवैध वाळू उपसा प्रकरणी तहसील कार्यालय नांदेडची कारवाई

Dinesh Telang ; पंचायत कर्मचारी दिनेश तेलंग यांचा सीईओ यांच्याहस्ते उत्कृष्ट कार्या बद्दल “सन्मान पत्र “देऊन सन्मान

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?