नांदेडधार्मिक

Ahilyadevi Holkar ; अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त हरिपाठाचे तिनशे पुस्तके गोविंद गोरे यांच्या कडून वाटप

नवीन नांदेड l आषाढी एकादशीचे औचित्य साधून सामाजिक कार्यकर्ते गोविंद गोरे यांनी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर मातेच्या त्रिशताब्दी 300 व्या जयंती निमित्त हरिपाठाचे 300 पुस्तके जुना कौठा, नवीन कौठा भागात एका कार्यक्रमात 6 जूलै रोजी वाटप केली.

नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव पाटील बोंढारकर ,माजी नगरसेवक राजु गोरे,राजु पाटील काळे,जिल्हा परिषद सदस्य गंगाप्रसाद काकडे कौठ्याचे दानशूर व्यक्तिमत्व भगवानराव पाटील काळे, संजय पांडे डॉ.कळसकर लहान मोठे गावातील मित्र या कार्यक्रमात सहभागी झाले होते.या उपक्रमाचे अनेकांनी अभिनंदन केले.

जुना कौठा गावांसह विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात ही सामाजिक कार्यकर्ते गोविंद गोरे यांनी अनेक कार्यक्रम मध्ये सहभागी होत विविध उपक्रम अंतर्गत सहभागी होत व पुढाकार घेऊन मदत केली आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button