Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - उमरखेड - Vijayrao khadase ; उमरखेड महागाव विधान सभे करिता सत्यशोधक शेतकरी संघा तर्फे विजयराव खडसे यांना उमेदवारी जाहीर -NNL
उमरखेड नांदेड राजकीय हिंगोली November 7, 2024

Vijayrao khadase ; उमरखेड महागाव विधान सभे करिता सत्यशोधक शेतकरी संघा तर्फे विजयराव खडसे यांना उमेदवारी जाहीर -NNL

NNL TeamBy NNL TeamNovember 7, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

उमरखेड, अरविंद ओझलवार। उमरखेड-महागांव विधानसभेत तब्बल 25 अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली असून 17 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या निवडणुकीत सत्यशोधक शेतकरी पॅनलने प्रेम हनवते यांना उमेदवारी दिली होती परंतु खाजगी व्यस्ततेमुळे त्यांनी माघार घेतल्याने या संघटनेतर्फे माजी आमदार विजयराव खडसे यांची सत्यशोधक शेतकरी संघाचे सर्व पदाधिकारी यांनी बैठकी मध्ये विचार विमर्श अधिकृत उमेदवारी, निश्चित केली आहे असे पत्रकार परिषदेत जाहीर केले .

सत्यशोधक शेतकरी संघाचे कार्याध्यक्ष नितीन माहेश्वरी, भाऊसाहेब माने शेतकरी सहकारी जिनिंग अँड प्रेसिंग संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव माने, संघटनेचे पदाधिकारी श्रीराम पाटील नलवाडे, उमाकांत मडके, डॉ. वि. ना. कदम, देवानंद मोरे, बालाजी वानखेडे, गजाननराव सुरोशे यांच्या सह संघटनेच्या सर्व सभासदा समक्ष पार पडलेल्या सभेमध्ये ठराव करून पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे. यावेळी माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांची प्रमुख उपस्थिती होती .

उमरखेड-महागांव मतदार संघात काँग्रेस, भाजपा, मनसे, या प्रमुख पक्षासह सत्यशोधक शेतकरी संघाचे विजयराव खडसे यांची उमेदवारी अधिकृतपणे जाहीर केल्यामुळे उमरखेड महागाव विधानसभेत चौरंगी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे मागील वर्षी सत्यशोधक शेतकरी संघाने जिनिंग अँड प्रेसिंग सोसायटीची निवडणूक लढवून संस्थेवर सत्ता स्थापन केली होती या निवडणुकीत विजयराव खडसे यांनी सत्यशोधक शेतकरी संघाला खंबीरपणे साथ दिली होती.

खडसे हे आपल्या मातीतील आपला माणूस असून सत्यशोधक शेतकरी संघाने त्यांच्या संघटनेच्या कार्यपध्दती प्रमाणे विजयराव खडसे यांच्या कडून निवडून आल्या नंतर निस्वार्थ भावनेने सेवाकार्य करणे संबंधी सदाचार संकल्प प्रतिज्ञापत्र घेऊन उमेदवारी जाहीर करून निवडून आणण्याचा निर्धार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे त्यामुळे उमरखेड-महागांव विधानसभा मतदारसंघात चौरंगी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

by Satyashodak Shetkari Sangh Vijayrao Khadse has been announced as a candidate for Umarkhed Mahagav Vidhan Sabha
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleIntrusion into the reserved constituency! : राखीव मतदार संघातील घुसखोरी ! 
Next Article Mahendra bhole ; स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी सातत्य आवश्यक – विक्रीकर निरीक्षक महेंद्र भोळे -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Legal action will be taken if linking with fertilizer : खतासोबत लिंकिंग निदर्शनास आल्यास कायदेशीर कारवाई – कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

May 3, 2025

Shivajinagar Crime Squad : शिवाजीनगर गुन्हे शोध पथकांची धडाकेबाज कामगीरी; शॉर्ट गंठन, व मोटार चोरट्यान मुद्देमालासह अटक -NNL

November 15, 2024

गेल्या निवडणूकीत ३ लक्ष ७२ हजार मते; यंदा मात्रा …केवळ २ हजार …! नोटा पेक्षा कमी….!

June 7, 2024

सिडको मुख्य रस्त्यावरील भाजीपाला,हातगाडे,फळ विक्रेते यांनी केलेले अतिक्रमण हटविले -NNL

June 21, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Dr. Sangeetha Deshmukh ; हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहीम 10 फेब्रुवारीपासून

Nagpanchami : कारला येथे नागपंचमीच्या शिराळाच भक्तीमय वातावरणात विसर्जन

Sand hauling and transportation : नायगांव तालुक्यातील मेळगांवच्या गोदापात्रातून राजरोसपणे रेतीउपसा व वहातूक -NNL

Install HSRP number plates : एचएसआरपी नंबर प्लेट वेळेत बसवा आणि दंड टाळा

वाटसरूची लूटमार करणाऱ्या दोन दरोडेखोराच्या हिमायतनगर पोलिसांनी आवळल्या मुसक्या -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?