Friday, May 15

Tag: by Satyashodak Shetkari Sangh

Vijayrao khadase ; उमरखेड महागाव विधान सभे करिता सत्यशोधक शेतकरी संघा तर्फे विजयराव खडसे यांना उमेदवारी जाहीर -NNL

Vijayrao khadase ; उमरखेड महागाव विधान सभे करिता सत्यशोधक शेतकरी संघा तर्फे विजयराव खडसे यांना उमेदवारी जाहीर -NNL

उमरखेड, नांदेड, राजकीय, हिंगोली
उमरखेड, अरविंद ओझलवार। उमरखेड-महागांव विधानसभेत तब्बल 25 अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली असून 17 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या निवडणुकीत सत्यशोधक शेतकरी पॅनलने प्रेम हनवते यांना उमेदवारी दिली होती परंतु खाजगी व्यस्ततेमुळे त्यांनी माघार घेतल्याने या संघटनेतर्फे माजी आमदार विजयराव खडसे यांची सत्यशोधक शेतकरी संघाचे सर्व पदाधिकारी यांनी बैठकी मध्ये विचार विमर्श अधिकृत उमेदवारी, निश्चित केली आहे असे पत्रकार परिषदेत जाहीर केले . सत्यशोधक शेतकरी संघाचे कार्याध्यक्ष नितीन माहेश्वरी, भाऊसाहेब माने शेतकरी सहकारी जिनिंग अँड प्रेसिंग संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव माने, संघटनेचे पदाधिकारी श्रीराम पाटील नलवाडे, उमाकांत मडके, डॉ. वि. ना. कदम, देवानंद मोरे, बालाजी वानखेडे, गजाननराव सुरोशे यांच्या सह संघटनेच्या सर्व सभासदा समक्ष पार पडलेल्या सभेमध्ये ठराव करून पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे. यावेळी ...
error: Content is protected !!