नवीन नांदेड l येथील वसंतराव नाईक महाविद्यालय वसरणी नांदेड येथे राष्ट्रपीता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी आणि हुतात्मा दिना निमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन 30 जानेवारी रोजी करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शेखर घुंगरवार तर उपप्राचार्य डॉ.व्ही.आर. राठोड,कार्यालयीन अधीक्षक आर. डी.राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक प्रमुख डॉ.व्यंकटेश देशमुख यांनी केले.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्रो.डॉ.रेणुका मोरे, डॉ.सतिश शेटे,डॉ.जी.वेणुगोपाल, प्रो. डॉ नागेश कांबळे,डॉ.साहेबराव शिंदे.

डॉ. गणेश लिंगमपल्ले डॉ.साहेबराव मोरे, डॉ.विजयकुमार मोरे,डॉ.उत्तम कानवटे, डॉ संजय गिरे,डॉ.शशीकांत हटकर,डॉ.गणेश ईजळकर, डॉ.राहुल सरोदे प्रा.डोंगरे यांसह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांची उपस्थिती होती.
