Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - Blog - नदीपात्रावरील चोले पेंड येथे तीन तराफे जाळले पैनगंगा नदीपात्रावरील कु प्रसिद्ध चोले पेंड येथून वाळू तस्करी सुरूच
Blog January 18, 2026

नदीपात्रावरील चोले पेंड येथे तीन तराफे जाळले पैनगंगा नदीपात्रावरील कु प्रसिद्ध चोले पेंड येथून वाळू तस्करी सुरूच

NNL TeamBy NNL TeamJanuary 18, 20262
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

श्रीक्षेत्र माहूर l माहूरचे तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक निवडणूक कामात व्यस्त असल्याचा फायदा घेऊन पैनगंगा नदी पत्रावरील कु प्रसिद्ध चोले पेंड काळे पेंड येथून मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी सुरू असल्याची माहिती मिळाल्याने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले सहाय्यक जिल्हाधिकारी जेनीत चंद्रा दोन्तूला यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार अभिजीत जगताप यांनी महसूल पथकास या ठिकाणी पाठविले असता ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी संयुक्त कारवाई करत तीन तराफे जाळून नष्ट केल्याची घटना दि 17 रोजी 1 वाजता घडली आहे

माहूर शहरासह तालुका भरातील प्रत्येक गावात वाळू तस्करांनी मनमानी पद्धतीने दर आकारून वाळू पुरवठा सुरू केला असून विदर्भातील काही पेंडाच्या पावत्या दाखवूत वाळू तस्करी दिवस-रात्र सुरू असून शहरातील काही ठिकाणी चोरीची वाळू आणताना वाळूच्या वाहनासोबत बॉडीगार्ड बाऊन्सर च्या गाड्या पळवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्नही सुरू आहे

वाळू तस्कराकडून नुकतीच एका पत्रकाराला मारहाण झाल्याची घटना माहूर शहरात घडल्याने दहशत पसरली असून बाई बाजार वानोळा कुपटी परिसरासह माहूर शहरात वाळू तस्करांनी उच्छाद मांडल्याने तहसीलदार अभिजीत जगताप नायब तहसीलदार कैलास जेठे यांनी स्पेशल पथकाची नेमणूक केली यांना चोले पेंड येथे नदीपात्रातून वाळू चोरी करण्यासाठी तराफे आणल्याची माहिती मिळाल्याने येथे ग्राम महसूल अधिकारी साहेबराव गावंडे शीतल ढाकुलकर ममता गेडाम उषा देवतळे ज्योती दुर्योधन महसूल सेवक दीपक लोखंडे त्यांना पाठवून चौकशी करण्याचे आदेश दिले त्यांनी पाहणी केली असता त्यांना येथे तीन तराफे आढळून आले त्यामुळे नदीपात्रात जाऊन तीन तराफे नदी काठावर जमा करून तराफे जाळून टाकण्यात आले तसेच नदीपात्रावर जाणारा रस्ता खोदून काढणार असल्याचे तहसीलदार अभिजीत जगताप नायब तहसीलदार कैलास जेठे यांनी सांगितले

माहूर तालुक्याला वळसा घालून गेलेल्या पैनगंगा नदीमध्ये जाण्यासाठी वाळू तस्करांनी अनेक रस्ते बनविले असून तडीपार गावगुंड यादीतील मान्यवर मंडळीचा वाळू तस्करीच्या धंद्यात शिरकाव झाल्याने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले सहाय्यक जिल्हाधिकारी जेनीत चंद्रा दोन्तूला यांनी माहूर तहसील कार्यालयाला आणखी एक वाहन आणि अग्नी शस्त्र तात्काळ पुरवावे अशी मागणी होत आहे

Three rafts burnt at Chole Pend on the riverbed. Sand smuggling continues from the infamous Chole Pend on the Painganga riverbed.
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticlePm kisan Installment’s : पीएम किसान व नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार? शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट
Next Article Sand thift : रात्रीला वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परचे चित्रीकरण पत्रकाराला बेदम मारहाण मोबाईल फोडला
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Dr. Saanvi Jethwani ; तृतीयपंथी समुदायासाठी ‘बीज भांडवल योजना’ला मंत्रिमंडळ मान्यता — डॉ. सान्वी जेठवाणी यांचे स्वागत

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

आई वडिलांचे छत्र हरवलेल्या माधवची एमबीबीएसला निवड आजी व चुलता चुलतीच्या परिश्रमाचे यश

Rajmata Jijau Jayanti ; राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त खिचडी वाटप बाळा देशमुख व सतीश शिंदे यांचा पुढाकार

वाळू चोरी करून नेणारे दोन ट्रॅक्टर पकडले

soybeans burned : शहापूर परिसरात दहा एकरातील सोयाबीन जळालं; शेतकरी उघड्यावर

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Bhadanta Payyabodhi Thero : धम्मचळवळीचे नवे दायाद – भदंत पंय्याबोधी थेरो

July 5, 2025

Gor Sena’s national president Arun Chavan : गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण चव्हाण यांचा काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश -NNL

August 12, 2024

Chief Executive Officer Meenal Karanwal : शेतकरी गटांसाठी सूक्ष्म प्रक्रिया उद्योग उभारणी: रोजगार निर्मितीला चालना -NNL

September 24, 2024

Investigate the building repair work : हिमायतनगर हदगाव पंचायत समिती इमारत दुरुस्तीच्या कामाची दक्षता व गुण नियंत्रण मंडळ पथकामार्फत चौकशी करा

June 17, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Gurupornima : माहूर येथील श्री दत्त शिखर संस्थानावर गुरु पौर्णिमा भक्तीभावात साजरी

जिल्हयातील घरकुल लाभार्थ्यांनी सेतू केंद्रात अर्ज करून मिळवावी विनामूल्य रेती NNL

New blue tooth printer ; मनपा मालमत्ता कर पावती साठी आता नव्याने ब्लु टुथ प्रिंटर.. – NNL

Mahesh Dhawale : समाजातील खऱ्या गरजू लाभार्थ्यांना शोधून लाभ द्या – महेश ढवळे

Hyderabad Gazette : हैदराबाद गॅझेटनुसार गोरबंजारा समाजाला एस.टी. आरक्षण द्या – गोरसेना

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?