Sunday, June 28

Tag: Three rafts burnt at Chole Pend on the riverbed. Sand smuggling continues from the infamous Chole Pend on the Painganga riverbed.

नदीपात्रावरील चोले पेंड येथे तीन तराफे जाळले पैनगंगा नदीपात्रावरील कु प्रसिद्ध चोले पेंड येथून वाळू तस्करी सुरूच

नदीपात्रावरील चोले पेंड येथे तीन तराफे जाळले पैनगंगा नदीपात्रावरील कु प्रसिद्ध चोले पेंड येथून वाळू तस्करी सुरूच

Blog
श्रीक्षेत्र माहूर l माहूरचे तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक निवडणूक कामात व्यस्त असल्याचा फायदा घेऊन पैनगंगा नदी पत्रावरील कु प्रसिद्ध चोले पेंड काळे पेंड येथून मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी सुरू असल्याची माहिती मिळाल्याने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले सहाय्यक जिल्हाधिकारी जेनीत चंद्रा दोन्तूला यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार अभिजीत जगताप यांनी महसूल पथकास या ठिकाणी पाठविले असता ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी संयुक्त कारवाई करत तीन तराफे जाळून नष्ट केल्याची घटना दि 17 रोजी 1 वाजता घडली आहे माहूर शहरासह तालुका भरातील प्रत्येक गावात वाळू तस्करांनी मनमानी पद्धतीने दर आकारून वाळू पुरवठा सुरू केला असून विदर्भातील काही पेंडाच्या पावत्या दाखवूत वाळू तस्करी दिवस-रात्र सुरू असून शहरातील काही ठिकाणी चोरीची वाळू आणताना वाळूच्या वाहनासोबत बॉडीगार्ड बाऊन्सर च्या गाड्या पळवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्नही सुरू आ...
error: Content is protected !!