Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Deputy Chief Minister Ajitdada : लोह्यात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

February 4, 2026

Digital Sports E-Certificate : ५ टक्के क्रीडा आरक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘डिजिटल क्रीडा ई-प्रमाण’ प्रणालीवर नोंदणीचे आवाहन

February 4, 2026

PM Vishwakarma : पीएम विश्वकर्मा योजनेमुळे पारंपरिक कारागिरांना नवे बाजारपेठेचे दालन

February 4, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Deputy Chief Minister Ajitdada : लोह्यात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांना सर्वपक्षीय श्रद्धांजली
  • Digital Sports E-Certificate : ५ टक्के क्रीडा आरक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘डिजिटल क्रीडा ई-प्रमाण’ प्रणालीवर नोंदणीचे आवाहन
  • PM Vishwakarma : पीएम विश्वकर्मा योजनेमुळे पारंपरिक कारागिरांना नवे बाजारपेठेचे दालन
  • Raid gambling : कंधार पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; २.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त, अनेक आरोपी ताब्यात
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागेचा प्रश्न पेटला
  • Mahur news : शंकरपटाचे बक्षीस वितरण उत्साहात संपन्न : बैलजोडी मालकांनी नेले अडीच लाखांहून अधिक बक्षीस
  • Hadgaon Nagar Parishad : हदगाव नगर परिषदेची धक्कादायक आर्थिक स्थिती पाहून आ. कोहळीकरही ‘आवाक’
  • Mahavitaran : महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे दुसऱ्या दिवशी अर्धनग्न आंदोलन सुरु
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - wrestling tournament : किवळा येथे कुस्ती दंगल उत्साहात; अच्युत टरके–खाजा परभणी यांची मानाची कुस्ती बरोबरीत
नांदेड स्पोर्ट्स January 31, 2026

wrestling tournament : किवळा येथे कुस्ती दंगल उत्साहात; अच्युत टरके–खाजा परभणी यांची मानाची कुस्ती बरोबरीत

NNL TeamBy NNL TeamJanuary 31, 202638
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नवीन नांदेड | नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील किवळा येथे हजरत शाहुसेन मस्तान साहेब दर्गा ऊरूस शरीफ निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कुस्ती दंगलीत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील नामवंत पहेलवानांनी सहभाग नोंदवून आखाडा गाजवला. पारंपरिक जल्लोष, हलगीचा नाद आणि प्रेक्षकांचा उत्साह यामुळे संपूर्ण परिसर कुस्तीमय झाला होता.

या मानाच्या कुस्ती दंगलीची सुरुवात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर रूद्रगिर महाराज यांच्या हस्ते कुस्ती दंगलीचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमास माजी सभापती शंकर पाटील ढगे, सरपंच प्रतिनिधी साईनाथ पाटील टरके, तसेच ग्रामस्थ व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कुस्ती दंगलीतील शेवटची आणि मानाची कुस्ती किवळा येथील माळेगाव केसरी अच्युत दिगंबर टरके व खाजा (परभणी) यांच्यात झाली. दोन्ही पहेलवानांनी आक्रमक व तांत्रिक डावपेचांची रंगतदार लढत सादर केली. सामना अत्यंत चुरशीचा ठरल्याने पंच समितीने ही कुस्ती बरोबरीत घोषित केली. यावेळी उपस्थित प्रेक्षकांनी जल्लोष करत पहेलवानांचे कौतुक केले.

दरवर्षीप्रमाणे यंदाही रूद्रगिर गुरूदयाळगिर महाराज मठ संस्थान, ग्रामपंचायत कार्यालय किवळा, तंटामुक्त समिती, सेवा सहकारी सोसायटी व समस्त ग्रामस्थांच्या वतीने कुस्ती दंगल आयोजित करण्यात आली होती. शंभर ते सहा हजार रुपयांपर्यंतच्या अनेक कुस्त्या लावण्यात आल्या असून विविध जिल्ह्यांतील पहेलवानांनी आपल्या ताकदीचे व कौशल्याचे प्रदर्शन केले.

कुस्ती दंगलीसाठी निरंजन टरके, जगनाथ टरके, राजू टरके, वैभव जाधव, नामदेव मोकले, पंजाब टरके, प्रभाकर टरके आदींनी पंच म्हणून काम पाहिले. निवेदनाची जबाबदारी भालचंद्र रणशूर (जवळा बाजार) यांनी उत्कृष्टपणे पार पाडली.

कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते. कुस्ती दंगल शांततेत पार पडावी यासाठी सोनखेड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कुस्ती दंगलीनंतर सहभागी पहेलवान व प्रेक्षकांनी हजरत शाहुसेन मस्तान साहेब दर्गा येथे दर्शन घेऊन कार्यक्रमाची सांगता केली.

at Kiwala was held with great enthusiasm the prestigious match between Achyut Tarke and Khaja Parbhani ended in a draw The wrestling tournament
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleNanded Zone : नांदेड परिक्षेत्रात जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा सपाटा; ८ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त
Next Article Awarded : अ. भा. मराठी पत्रकार परिषदेचे आदर्श जिल्हा व तालुका पत्रकार संघ पुरस्कार जाहीर – एस. एम. देशमुख
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Deputy Chief Minister Ajitdada : लोह्यात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

Digital Sports E-Certificate : ५ टक्के क्रीडा आरक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘डिजिटल क्रीडा ई-प्रमाण’ प्रणालीवर नोंदणीचे आवाहन

PM Vishwakarma : पीएम विश्वकर्मा योजनेमुळे पारंपरिक कारागिरांना नवे बाजारपेठेचे दालन

Raid gambling : कंधार पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; २.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त, अनेक आरोपी ताब्यात

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागेचा प्रश्न पेटला

Mahur news : शंकरपटाचे बक्षीस वितरण उत्साहात संपन्न : बैलजोडी मालकांनी नेले अडीच लाखांहून अधिक बक्षीस

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Truck thift arrested ; नांदेड ग्रामीण पोलीसांनी ट्रक चोरी गुन्हयातील आरोपीस मुद्देमालासह घेतले ताब्यात -NNL

December 15, 2024

शिवाजी विद्यालय सिडकोचे विद्यार्थी तीस वर्षानंतर स्नेह संमेलन निमित्ताने आले एकत्र -NNL

July 31, 2024

जिल्हा परिषद शाळेत स्वातंत्र्य दिनी श्रेयापरिक्षेत यश मिळालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव -NNL

August 18, 2024

मुलींच्‍या सक्षमीकरणासाठी पुढाकार घ्‍यावा- मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल -NNL

June 18, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Valmik Karad : वाल्मीक कराडला 7 दिवसांची पोलिस कोठडी; हत्येच्या सहभागाची होणार चौकशी

Tehsildar Pallavi Temkar : तहसीलदार पल्लवी टेमकर यांनी स्वीकारला नगरपंचायत सिईओ पदाचा अतिरिक्त पदभार

Shiv Chhatrapati State Sports Award ; शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार

Vitthal Rukmini idol Pranpratistha : मौजे हरडप ग्रामनगरीत विठ्ठल रुक्मिणी मूर्ती प्राणप्रतिष्ठा, मंदिर स्थापन कलशरोहन – NNL

Rahul Kardile ; बालविवाह रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यावर भर द्या – जिल्हाधिकारी राहुल कर्डीले

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Deputy Chief Minister Ajitdada : लोह्यात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

February 4, 2026

Digital Sports E-Certificate : ५ टक्के क्रीडा आरक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘डिजिटल क्रीडा ई-प्रमाण’ प्रणालीवर नोंदणीचे आवाहन

February 4, 2026

PM Vishwakarma : पीएम विश्वकर्मा योजनेमुळे पारंपरिक कारागिरांना नवे बाजारपेठेचे दालन

February 4, 2026

Raid gambling : कंधार पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; २.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त, अनेक आरोपी ताब्यात

February 4, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?