Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Ifrar parti : कंधार येथे आमदार चिखलीकर यांच्या इफ्तार पार्टीतून हिंदू–मुस्लिम ऐैक्याचा संदेश!

March 9, 2026

Women’s Day : लोह्यातील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त गर्भाशय मुख कर्करोग लसीकरण शिबिर

March 9, 2026

Nanded Garand Wedding : माळाकोळी येथे सजविलेल्या खिल्लाऱ्या बैलगाडीतून नवरा-नवरीची लग्नमंडपात एन्ट्री; पाहुण्यांची वाहवा

March 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Ifrar parti : कंधार येथे आमदार चिखलीकर यांच्या इफ्तार पार्टीतून हिंदू–मुस्लिम ऐैक्याचा संदेश!
  • Women’s Day : लोह्यातील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त गर्भाशय मुख कर्करोग लसीकरण शिबिर
  • Nanded Garand Wedding : माळाकोळी येथे सजविलेल्या खिल्लाऱ्या बैलगाडीतून नवरा-नवरीची लग्नमंडपात एन्ट्री; पाहुण्यांची वाहवा
  • पांढऱ्या डस्टखाली लपवून भोकऱमध्ये रेतीची तस्करी; पोलिसांनी केला सात लाखांचा टिपर जप्त
  • Baradshewala ; बरडशेवाळा येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ उत्साहात
  • Ariba Taskin : हिमायतनगर येथे अरीबा तस्कीनचा पहिला रोजा; कुटुंबीयांकडून आनंदोत्सव
  • Nanded Crime patrol : नांदेडमध्ये वैद्यकीय विद्यार्थिनीची आत्महत्या; वस्तीगृह चालकावर गुन्हा दाखल
  • Vaccination : बरडशेवाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Awarded : अ. भा. मराठी पत्रकार परिषदेचे आदर्श जिल्हा व तालुका पत्रकार संघ पुरस्कार जाहीर – एस. एम. देशमुख
नांदेड महाराष्ट्र February 1, 2026

Awarded : अ. भा. मराठी पत्रकार परिषदेचे आदर्श जिल्हा व तालुका पत्रकार संघ पुरस्कार जाहीर – एस. एम. देशमुख

२२ फेब्रुवारीला रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे भव्य सोहळा
NNL TeamBy NNL TeamFebruary 1, 202647
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

मुंबई | अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने दरवर्षी दिले जाणारे पत्रमहर्षी रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ व वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ हे राज्यस्तरीय प्रतिष्ठेचे पुरस्कार यंदा २२ फेब्रुवारी २०२६, रविवार रोजी रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे वितरित करण्यात येणार आहेत. कर्जत येथील रॉयल गार्डन येथे सकाळी ११ वाजता हा भव्य पुरस्कार वितरण सोहळा व राज्यातील तालुका अध्यक्षांचा मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती परिषदेचे मार्गदर्शक एस. एम. देशमुख यांनी दिली.

ग्रामीण महाराष्ट्रात कार्यरत असलेले अनेक तालुका पत्रकार संघ केवळ उत्कृष्ट पत्रकारिताच नव्हे, तर समाजोपयोगी उपक्रमांद्वारेही आपले योगदान देत असतात. त्यांच्या या कार्याचा राज्यस्तरीय सन्मान व्हावा, या उद्देशाने प्रत्येक महसूल विभागातून एका तालुका पत्रकार संघाची निवड करण्यात येते. यंदा विशेष बाब म्हणून विदर्भातून दोन तालुका पत्रकार संघांना, तसेच मुंबई विभागातून एका पत्रकार संघाला हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे.

यापूर्वी हे पुरस्कार नागपूर, पाटण, अक्कलकोट, गंगाखेड, नगर जिल्ह्यातील कर्जत, माहूर, सेलू, वडवणी, पालघर आदी ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले आहेत. यंदा हा मानाचा सोहळा रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे होत आहे. पुरस्कार स्वरूपात मानपत्र, मानचिन्ह, शाल व श्रीफळ प्रदान करण्यात येणार असून, हे पुरस्कार राज्यात अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जातात.

२०२५ चे पुरस्कार मानकरी
पत्रमहर्षी रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार परभणी जिल्हा पत्रकार संघ
वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार
नागपूर विभाग : बेला तालुका पत्रकार संघ, जि. नागपूर
नागपूर विभाग : चामोर्शी तालुका पत्रकार संघ, जि. गडचिरोली
नाशिक विभाग : नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघ, जि. नाशिक
कोंकण विभाग : पनवेल महानगर प्रेस क्लब, जि. रायगड
पुणे विभाग : आंबेगाव तालुका पत्रकार संघ, जि. पुणे
लातूर विभाग : किनवट तालुका पत्रकार संघ, जि. नांदेड
संभाजीनगर विभाग : अंबाजोगाई तालुका पत्रकार संघ, जि. बीड
अमरावती विभाग : संग्रामपूर तालुका पत्रकार संघ, जि. बुलढाणा
कोल्हापूर विभाग : पलूस तालुका मराठी पत्रकार संघ, जि. सांगली
मुंबई विभाग : उपनगर पत्रकार असोसिएशन.

या पुरस्कार वितरण सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन एस. एम. देशमुख, अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, विश्वस्त किरण नाईक, शरद पाबळे, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस सुरेश नाईकवाडे, कोषाध्यक्ष मन्सूरभाई शेख, डिजिटल मीडिया परिषदेचे अध्यक्ष अनिल वाघमारे, महिला आघाडी प्रमुख शोभा जयपूरकर, कोकण विभागीय सचिव मनोज खांबे, रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत गोपाळे, कर्जत प्रेस क्लबचे अध्यक्ष संजय मोहिते, दर्वेश पालकर आदी मान्यवरांनी केले आहे. हा सोहळा महाराष्ट्रातील पत्रकार संघटनांच्या कार्याचा गौरव करणारा ठरणार असल्याने राज्यभरातील पत्रकारांचे लक्ष या कार्यक्रमाकडे लागले आहे.

A. Bh. Adarsh ​​District and Taluka Journalist Sangh Award of Marathi Journalist parishad S.M. Deshmukh
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Articlewrestling tournament : किवळा येथे कुस्ती दंगल उत्साहात; अच्युत टरके–खाजा परभणी यांची मानाची कुस्ती बरोबरीत
Next Article Ajitdaad’s last words : ‘एआय’मधून उमटले अजितदादांचे शेवटचे शब्द; महाराष्ट्राचे मन हेलावले
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Ifrar parti : कंधार येथे आमदार चिखलीकर यांच्या इफ्तार पार्टीतून हिंदू–मुस्लिम ऐैक्याचा संदेश!

Women’s Day : लोह्यातील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त गर्भाशय मुख कर्करोग लसीकरण शिबिर

Nanded Garand Wedding : माळाकोळी येथे सजविलेल्या खिल्लाऱ्या बैलगाडीतून नवरा-नवरीची लग्नमंडपात एन्ट्री; पाहुण्यांची वाहवा

Ariba Taskin : हिमायतनगर येथे अरीबा तस्कीनचा पहिला रोजा; कुटुंबीयांकडून आनंदोत्सव

Nanded Crime patrol : नांदेडमध्ये वैद्यकीय विद्यार्थिनीची आत्महत्या; वस्तीगृह चालकावर गुन्हा दाखल

Vaccination : बरडशेवाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

बारा वर्षीय मुलावर गंभीर लिम्फोवेनस विकृतीवर यशस्वी उपचार..यशोदा हॉस्पिटल सिकंदराबाद येथील तज्ञ डॉक्टरांचे यश -NNL

June 26, 2024

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचा गणेशोत्सव देखावा सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर -NNL

December 20, 2022

Deputy Chief Minister Eknathrao Shinde ; उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त अनाथ विद्यार्थी अन्नदान

February 10, 2025

शंभू महादेव देवस्थानाच्या वतीने श्रावण मासारंभानिमीत्त कावड यात्रा -NNL

August 4, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Food distribution : पुराचे पाणी शिरल्यामुळे अडचणीत असलेल्या नागरिकांना जेवण वाटप

Occasion of Diwali : दिवाळीच्या निमित्त आमदार बाबुराव कदम आणि माजी खासदार सुभाष वानखेडे यांची जनतेशी भेट

Abolish caste certificate issued to Maratha community from OBC category | मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून देण्यात आलेले जात प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मागणीसाठी हिमायतनगर कडकडीत बंद – NNL

cotton crop : कापूस पिकावरील आकस्मिक मर रोगावर उपाययोजना -NNL

Soybean subsidy : सोयाबीन अनुदानसाठी गाव पातळीवर प्राप्त ई पीक पहाणी करुन तात्काळ यादीमध्ये नोंद करा -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Ifrar parti : कंधार येथे आमदार चिखलीकर यांच्या इफ्तार पार्टीतून हिंदू–मुस्लिम ऐैक्याचा संदेश!

March 9, 2026

Women’s Day : लोह्यातील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त गर्भाशय मुख कर्करोग लसीकरण शिबिर

March 9, 2026

Nanded Garand Wedding : माळाकोळी येथे सजविलेल्या खिल्लाऱ्या बैलगाडीतून नवरा-नवरीची लग्नमंडपात एन्ट्री; पाहुण्यांची वाहवा

March 9, 2026

पांढऱ्या डस्टखाली लपवून भोकऱमध्ये रेतीची तस्करी; पोलिसांनी केला सात लाखांचा टिपर जप्त

March 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?