Wednesday, May 13

Tag: Award of Marathi Journalist parishad

Awarded : अ. भा. मराठी पत्रकार परिषदेचे आदर्श जिल्हा व तालुका पत्रकार संघ पुरस्कार जाहीर – एस. एम. देशमुख

Awarded : अ. भा. मराठी पत्रकार परिषदेचे आदर्श जिल्हा व तालुका पत्रकार संघ पुरस्कार जाहीर – एस. एम. देशमुख

नांदेड, महाराष्ट्र
मुंबई | अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने दरवर्षी दिले जाणारे पत्रमहर्षी रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ व वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ हे राज्यस्तरीय प्रतिष्ठेचे पुरस्कार यंदा २२ फेब्रुवारी २०२६, रविवार रोजी रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे वितरित करण्यात येणार आहेत. कर्जत येथील रॉयल गार्डन येथे सकाळी ११ वाजता हा भव्य पुरस्कार वितरण सोहळा व राज्यातील तालुका अध्यक्षांचा मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती परिषदेचे मार्गदर्शक एस. एम. देशमुख यांनी दिली. ग्रामीण महाराष्ट्रात कार्यरत असलेले अनेक तालुका पत्रकार संघ केवळ उत्कृष्ट पत्रकारिताच नव्हे, तर समाजोपयोगी उपक्रमांद्वारेही आपले योगदान देत असतात. त्यांच्या या कार्याचा राज्यस्तरीय सन्मान व्हावा, या उद्देशाने प्रत्येक महसूल विभागातून एका तालुका पत्रकार संघाची निवड करण्यात येते. यंदा विशेष बाब म्हणून विदर्भातून ...
error: Content is protected !!