Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - CIDCO ; विजयादशमी निमित्ताने सिडकोत आयोजित पथसंंचलनाचे पुष्प वृष्टी करून उत्साहात स्वागत
नांदेड धार्मिक October 3, 2025

CIDCO ; विजयादशमी निमित्ताने सिडकोत आयोजित पथसंंचलनाचे पुष्प वृष्टी करून उत्साहात स्वागत

NNL TeamBy NNL TeamOctober 3, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नवीन नांदेड l विजयादशमी ( दसरा ) निमित्य 2 ऑक्टोबर रोजी आर.एस.एस (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) तर्फे शताब्दी वर्षा निमित्त सिडको स्वामी समर्थ केंद्र ते सिडकोतील मुख्य रस्त्याने आयोजित करण्यात आलेल्या पथसंंचलनाचे सिडको छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे उदय देशमुख मित्र मंडळ तर हडको येथे भाजपा महानगर उपाध्यक्ष संजय पाटील घोगरे यांच्या वतीने पुष्पवृष्टी करून भव्य दिव्य स्वागत करण्यात आले.

प्रथमच सिडको भागात राष्ट्रीय स्वयंसेवक यांच्या वतीने विजया दशमी निमित्ताने पथसंचलन करण्यात आले, यावेळी सिडको येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे उदय भाऊ देशमुख मित्र मंडळ यांच्या वतीने भाजपा महानगर उपाध्यक्ष संजय पाटील घोगरे, वाघाळा भाजपा मंडळ अध्यक्ष सचिन रावका,माजी नगरसेवक संजय इंगेवाड, सिध्दार्थ गायकवाड, वैजनाथ देशमुख,सतिश बसवदे,राजु लांडगे,मौनु जोशी यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी तर ,हडको छत्रपती शिवाजी महाराज पुतळा भाजपा उपाध्यक्ष संजय पाटील घोगरे यांच्या वतीने पुष्पवृष्टी करण्यात आली या पंथसचलन‌ मध्ये प्रमुख वक्ते आशिष सिंह चौधरी जिल्हा कार्यवाहक व प्रमुख अतिथी म्हणून वृक्ष मित्र मोहन लालाराव घोगरे यांच्या सह सिडकोतील पदाधिकारी जनार्दन ठाकूर, विनोद कांचनगिरे, संतोष कांचनगिरे, स्वामी धिरज,सिध्दार्थ धुतराज, यांच्या सह पदाधिकारी सहभागी होते.

सिडको ते हडको व‌ परत पुन्हा मुख्य मार्गावर अनेक ठिकाणी नागरीक पदाधिकारी यांनी पुष्पवृष्टी केली, पथसंचलन नेतृत्व तुकाराम बेसते यांनी केले. यावेळी ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन गढवे व‌ पोलीस अंमलदारांनी मुख्य मार्गावर वाहतूक सुरळीत ठेवुन कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

The procession organized at CIDCO on the occasion of Vijayadashami was welcomed with enthusiasm by showering flowers.
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleNanded ; “समाज सुसंघटित करून भारताला परमवैभव प्राप्त करून देणे हेच संघाचे ध्येय” – श्री आशिष सिंह चौधरी
Next Article Shri Balaji Temple ; हडको व सिडको येथील श्री बालाजी मंदिरात भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी, गोविंदा‌ गोविंदा‌ नामाचा गजर
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Seal at King’s Wine Shop at Himayatnagar : हिमायतनगर येथील किंग्स वाईन शाॅपला सील ; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई..! -NNL

January 3, 2025

Sadhguru Sewalal Maharaj : ईस्लापूर येथे सद्गुरु सेवालाल महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

February 15, 2025

Solve the problems : तीर्थक्षेत्र माहूरच्या नागरिकांच्या अडचणी सोडवा ! अन्यथा ६ ऑक्टोबर पासून जिल्हा कचेरी समोर करणार बेमुदत आमरण

October 4, 2025

Diwali Wishes : माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्याकडून व्यापारी बांधव व नागरिकांना दीपावलीच्या शुभेच्छा

October 22, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Srijaya Chavan | श्रीजया चव्हाण यांचा जीवन घोगरे पाटील यांच्याकडून सत्कार -NNL

Appeal to beneficiaries : वसंतराव नाईक विकास महामंडळाच्या विविध योजना लाभार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

Award : नावामनपाचे डॉ. मिर्झा फरहतुल्ला बेग यांना वार्षिक उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान

Release water from Isapur dam : इसापुर धरणाचे पाणी पैनगंगा नदी पात्रात सोडा…. लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी -NNL

हिमायतनगर तालुक्यातील वाळकेवाडी गावात जागा हिस्स्याच्या कारणावरून तुंबळ हाणामारी – NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?