Wednesday, May 20

Tag: The procession organized at CIDCO on the occasion of Vijayadashami was welcomed with enthusiasm by showering flowers.

CIDCO ; विजयादशमी निमित्ताने सिडकोत आयोजित पथसंंचलनाचे पुष्प वृष्टी करून उत्साहात स्वागत

CIDCO ; विजयादशमी निमित्ताने सिडकोत आयोजित पथसंंचलनाचे पुष्प वृष्टी करून उत्साहात स्वागत

नांदेड, धार्मिक
नवीन नांदेड l विजयादशमी ( दसरा ) निमित्य 2 ऑक्टोबर रोजी आर.एस.एस (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) तर्फे शताब्दी वर्षा निमित्त सिडको स्वामी समर्थ केंद्र ते सिडकोतील मुख्य रस्त्याने आयोजित करण्यात आलेल्या पथसंंचलनाचे सिडको छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे उदय देशमुख मित्र मंडळ तर हडको येथे भाजपा महानगर उपाध्यक्ष संजय पाटील घोगरे यांच्या वतीने पुष्पवृष्टी करून भव्य दिव्य स्वागत करण्यात आले. प्रथमच सिडको भागात राष्ट्रीय स्वयंसेवक यांच्या वतीने विजया दशमी निमित्ताने पथसंचलन करण्यात आले, यावेळी सिडको येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे उदय भाऊ देशमुख मित्र मंडळ यांच्या वतीने भाजपा महानगर उपाध्यक्ष संजय पाटील घोगरे, वाघाळा भाजपा मंडळ अध्यक्ष सचिन रावका,माजी नगरसेवक संजय इंगेवाड, सिध्दार्थ गायकवाड, वैजनाथ देशमुख,सतिश बसवदे,राजु लांडगे,मौनु जोशी यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी तर ,हडको छत्रपती श...
error: Content is protected !!