Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Kavali Meghna ; मतदान केंद्राध्यक्ष व अधिकाऱ्यांनी आयोगाच्या नियमांचे काटेकोरणे पालन करून निर्भिड, निष्पक्ष, मुक्त वातावरणात निवडणूक पार पाडावी – NNL
नांदेड सोशल वर्क November 15, 2024

Kavali Meghna ; मतदान केंद्राध्यक्ष व अधिकाऱ्यांनी आयोगाच्या नियमांचे काटेकोरणे पालन करून निर्भिड, निष्पक्ष, मुक्त वातावरणात निवडणूक पार पाडावी – NNL

NNL TeamBy NNL TeamNovember 15, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

किनवट , परमेश्वर पेशवे l सर्व मतदान केंद्राध्यक्ष व मतदान  अधिकारी यांनी भारत निवडणूक आयोगाच्या सर्व मार्गदर्शक नियम व सूचनांचे  काटेकोरणे पालन करून , कुठल्याही शंका मनात न ठेवता त्याचे निरसन करून विधानसभा निवडणून निर्भिड, निष्पक्ष, व मुक्त वातावरणात यशस्वीपणे पार पाडावी. असे प्रतिपादन सहायक जिल्हाधिकारी तथा 83-किनवट विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कावली मेघना (भाप्रसे) यांनी केले.

मातोश्री कमलताई ठमके इंग्लिश मीडियम स्कूल,  कोठारी (चि ) येथे आयोजित विधानसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024 करिता नियुक्त  मतदान केंद्राध्यक्ष , प्रथम व इतर मतदान अधिकारी यांचे दुसरे निवडणूक प्रशिक्षणात त्या मार्गदर्शन करतांना  बोलत होत्या.

यावेळी किनवटच्या तहसिलदार तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शारदा चौंडेकर, माहूरचे तहसिलदार तथा सहायक  निवडणूक निर्णय अधिकारी किशोर यादव व किनवट नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांनीही अनुक्रमे टपाली मत प्रक्रिया , अभिरूप मतदान (मॉकपोल) व ऍप्स बद्दल माहिती दिली.

प्रशिक्षण व्यवस्थापन कक्षाचे सहायक अधिकारी मास्टर ट्रेनर उत्तम कानिंदे यांनी मतदान केंद्रावर मतदान घेतानाच्या प्रत्येक टप्प्याची, मतदान यंत्राची, सर्व निवडणूक लिफापे व कागदपत्रे भरण्याची इत्यंभूत माहिती पॉवर पॉईंट प्रेझेन्टेशन (पीपीटी) द्वारे दिली. याकरिता संगणक चालक तथागत पाटील यांनी त्यांना सहकार्य केले. तसेच  मास्टर ट्रेनर मल्लिकार्जून स्वामी यांनी इव्हीएम बद्दल माहिती दिली. त्यानंतर दुसऱ्या सत्रात प्रत्येकी 40 प्रशिक्षणार्थी करिता एक वर्ग खोली याप्रमाणे क्षेत्रिय अधिकारी , सहायक क्षेत्रिय अधिकारी व मास्टर ट्रेनर यांनी सर्वांना मतदान यंत्र हाताळणीचे प्रशिक्षण देऊन प्रात्यक्षिक व नमुने भरण्याचा सराव अभ्यास घेतला.

प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशी 809 मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांपैकी 766 हजर व 43 गैरहजर होते ; तर दुसऱ्या दिवशी 684 मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांपैकी 640 हजर व 40 गैरहजर होते. अशाप्रकारे दोन्ही दिवशी 1 हजार 493 पैकी 1 हजार 406 हजर व 87 जण गैरहजर होते. त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

कक्ष प्रमुख नायब तहसिलदार रामेश्वर मुंडे, सर्व  नायब तहसिलदार म. रफिक म. बशिरोद्दीन, विकास राठोड , आर.जी. राठोड , कैलास जेठे , महसूल विभागाचे के.डी. कांबळे, डी.सी.भुरे, नरेश रोडे, प्रभू पानोडे, एन.एस. शिंदे, गोविंद पांपटवार तसेच प्रशिक्षण कक्षाचे सहायक अधिकारी / कर्मचारी :  व्ही.टी. सुर्यवंशी, मुकेश कोल्हे , ए.जे. बोडकेवाड, बी.एल. काळे, रामदास शेंडगे, एम. के. सांगवीकर, डी.जी. क्षीरसागर, अमोल सुर्यवंशी, गणपत बोडके, शुभम राठोड, रवीदास आडे, कोमल भगत, गिता प्रधान आदिंनी प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

fair and open environment -Election Adjudication Officer Kavali Meghna (Bhaprasa) The polling station president and officials should strictly follow the rules of the commission and conduct the election in a fearless
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleFormer Mla Shankaranna Dhondge माजी आ. शंकरअण्णा धोंडगे याची भूमिका निर्णायक ; मतदार संघाचे लक्ष -NNL
Next Article Conduct of National Lok Adalat : जिल्ह्यातील सर्व न्यायालयात 14 डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन – NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Cidaco ; सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत थकीत २४०० मालमत्ता धारकांना लोक अदालत नोटीसचे वाटप -NNL

September 26, 2024

Marathi Classic Language Pride Day : तीन ऑक्टोबर मराठी अभिजात भाषा गौरव दिन म्हणून साजरा करणार -NNL

October 4, 2024

Adv. Dilip Thakur : ॲड.दिलीप ठाकूर यांच्यातर्फे अखंडितपणे सुरू असलेल्या कायापालट या उपक्रमाला ५२ महिने पूर्ण – NNL

December 2, 2024

Collector ; राज्य शासनाच्या महिला विषयक धोरणांची मांडणी मेळाव्यातून व्हावी : जिल्हाधिकारी – NNL

October 3, 2024
Advertisement
टॉप बातम्या

President Kosamwar ; भाविकांना सौजन्यांची वागनूक देऊन नवरात्र उत्सव साजरा करावा – अध्यक्ष कोसमवार – NNL

Stealth imprisonment in the cctv : हिमायतनगरच्या भारतीय स्टेट बॅंकेसमोरून दुचाकी लंपास; सिसिटिव्हीत चोरटा कैद

Shri Parmeshwar Temple : पवित्र श्रावण मासानिमीत्त हिमायतनगर (वाढोणा) येथील श्री परमेश्वर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन

Municipal Elections : राज्य निवडणूक आयुक्तांकडून महानगरपालिका निवडणुक तयारीचा आढावा

Dr. Ganesh Joshi : एमआयटीच्या विभागीय समन्वयकपदी डॉ. गणेश जोशी यांची निवड

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?