Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - क्राईम - Accused rested : गोरगरिबांची 1,85,37,754 रुपयांपेक्षा अधिक फसवणुक करणाऱ्या मुख्य सुत्रधाराला अटक
क्राईम नांदेड July 7, 2025

Accused rested : गोरगरिबांची 1,85,37,754 रुपयांपेक्षा अधिक फसवणुक करणाऱ्या मुख्य सुत्रधाराला अटक

लातूर येथे नवा बदलून राहत असल्याचा शोध लावून नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात
NNL TeamBy NNL TeamJuly 7, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| “छञपती शिवाजी महराज बहुउद्देशीय सेवाभवी संस्था, धार संचलित महाराष्ट्र राज्य अन्नदाता सेवा केंद्र ही संस्था महाराष्ट्र शासनाची आहे. असे भासवून गोरगरीब मजूर लोकांची 1,85,37,754 रुपयांपेक्षा अधिक रकमेची फसवणुक करणारा मुख्य सुत्रधार आरोपीला नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी लातूर येथे नवा बदलून राहत असल्याचा शोध लावून ताब्यात घेतले आहे. सदर गुन्ह्यात एकुण 13 आरोपी होते. यापुर्वी चार आरोपीतांना गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे तर सहा आरोपीतांची अटकपूर्व जामिन झालेला आहे व एक आरोपी मयत झाले अशी माहिती पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

गुन्ह्यातील फिर्यादी अनिल गुणाजी पाईकराव वय 34 वर्षे मोटर सायकल मेकॅनिक रा, वैशाली नगर नांदेड यांनी दिनांक 28 ऑगस्ट 2023 रोजी पोलीस स्टेशन वजिराबाद नांदेड येथे तक्रार देऊन बाबासाहेब शंकर सुतारे याने साथीदारांच्या मदतीने संगनमताने कट कारस्थान करून गोगरीब मजूर लोकांची फसवणूक केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, धार संचलित, महाराष्ट्र राज्य अन्नदाता सेवा केंद्र ही संस्था महाराष्ट्र शासनाच्या वतीने चालविण्यात येत असून, महाराष्ट्र शासनाने गोरगरीब लोकांना माफक दरामध्ये म्हणजेच केवळ 1100/- रुपयामध्ये 30 किलो गहु 25. किलो तांदुळ, 10 किलो साखर 10 किलो पोहा, 05 किलो शेंगदाने, उर्वरीत 20 किलो गहू तसेच 1200 रुपयामध्ये 60 किलो गहू व 25 किलो तांदूळ असे अन्नधान्य वाटप करण्यात येत आहे.

त्यातून 30,000 रुपयामध्ये इलेक्ट्रीक स्कुटी 2200 रुपयामध्ये शिलाई मशीन, व सायकल लॅपटॉप दिले जाईल. तसेच विधवा महिलांसाठी 1200 रुपये भरत्यानंतर एक वर्षासाठी 10,000 रुपये प्रतिमाह विधवा पेंशन योजना दिली जाईल. अशा विविध माध्यमातून खोटा प्रचार व प्रसार करून फिर्यादी व सदर संस्थेत काम करणारे PRO मार्फत संस्थेला पैसे भरायला लावले. हजारों लाभार्थ्यांना ठेव म्हणून जमा केलेल्या रक्कमेच्या बदल्यात परतफेड म्हणून धान्य व इतर साहीत्य वाटप करण्यास नकार देऊन, कपटीपणा केला व संस्थेकडे विश्वासाने सोपविलेल्या रक्कमेचा अपहार करुन त्या रक्कमेचा स्वतः साठी वापर केला.

त्यामुळे फिर्यादीची व संस्थेचे काम करणारे PRO तसेच लाभार्थ्यांची एकूण 1,85,37,754/रुपयापेक्षा अधिक रक्कमेची फसवणूक केली. त्यावरून पोलीस स्टेशन वजिराबाद, नांदेड येथे 374/2023 कलम 406,409,120(ब),506,34,420 भारतीय दंड संहिता प्रमाणे गुन्हा दखल असून, सदर गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा, नांदेड ही करीत आहे. गुन्ह्यातील फरार आरोपीतांपैकी महिला आरोपी माया गौतम खिल्लारे हीस, दिनांक 24/06/2025 रोजी आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली असून, ती सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहे. सदर प्रकरणातील मुख्य सुत्रधार बाबासाहेब शंकर सुतारे व त्याचे साथीदार पत्नी हे मागील दोन वर्षापासून फरार होते.

पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी फसवणुकीच्या गुन्ह्यातील मुख्य सुत्रधार आरोपीतांचा शोध घेण्याबाबत आदेशित केले होते. त्यावरुन मिलींद सोनकांबळे, पोलीस उप निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड व त्यांची टिम आरोपी शोध कामी रवाना झाली होती. गुन्ह्यातील मुख्य आरोपी बाबासाहेब शंकर सुतारे हा लातूर येथे त्याचे नाव व ओळख लपवून त्याचे स्वतःचे नाव सतिष असे धारण करुन वास्तव्य करीत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यावरुन मिलींद सोनकांबळे, पोलीस उप निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड व त्यांची टिम यांनी दिनांक 07/07/2025 रोजी आरोपी बाबासाहेब शंकर सुतारे वय 39 वर्षे व्यवसाय मजूरी रा. धार ता. औंढानागनाथ जि. हिंगोली, सोनाली विजयराव बाजड वय 29 वर्षे व्यवसाय घरकाम रा. धार ता. औंढानागनाथ जि. हिंगोली यांना लातूर येथून पकडले.

of more than Rs 18537754 was arrested The main accused who cheated the poor
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleNanded Crime News : तेलंगणा – महाराष्ट्रात पिस्तुलांचा वापर करून चेन स्नॅचिंग, घरफोडी, दुचाकी चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश
Next Article Express Train : नंदीग्राम एक्स्प्रेस आणि नागपूर- कोल्हापूर एक्स्प्रेसच्या संरचनेत बदल
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

The municipal administration ; वसंतराव नाईक उद्यानाकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष, लॉन, फुल झाडं अस्तित्व हिनतेकडे तर फरशीचे तुकडे व कचरा सर्वत्र

April 26, 2025

Phon switched off : अप्रिय घटना घडल्यानंतर फोन कुठे करावा.. हदगांव ठाण्याचा फोन बंद

July 24, 2025

Balirampur ; बळीरामपुर येथील देशी दारू दुकान स्थलांतरित करण्यासाठी आत्मदहन व रास्ता रोको आंदोलन करण्याचा सरपंच सौ.रेणुका पांचाळचा ईशारा

March 19, 2025

“ग्लोबल आडगाव” या बहुचर्चित मराठी चित्रपटाची कोलकत्ता अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड -NNL

December 16, 2022
Advertisement
टॉप बातम्या

शिवभक्त विश्वनाथ तवर परिवाराकडून शेंबाळेश्वराला पंचधातूंचा शिवमुखवटा अर्पण -NNL

Krushna Raut Education ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली कृष्णा राऊतच्या शिक्षणाची जबाबदारी

A network of efficient Anganwadis : जिल्‍हयात महिला व बालकांसाठी सक्षम अंगणवाड्यांचे जाळे; लेक लाडकी योजनेतून सशक्त आधार

Rahegaon ; उपविभागीय अधिकारी खल्लाळ व तहसीलदार वारकड यांच्यी राहेगाव येथे भेट व पाहणी..

Dr. Shankarao Chavan | डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक लोकसंख्या दिन साजरा -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?