नांदेड l महाराष्ट्र राज्याचे गृह(शहर), महसूल, ग्रामविकास व पंचायत राज, अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासनखात्यांचे महाराष्ट्राचे राज्यमंत्री ना .योगेश दादा कदम यांची मंत्रालया मध्ये महत्वाच्या कामा निमित्त विशेष भेट घेऊन सत्कार केला.
शिवसेना ओबीसी व्हीजेएनटी प्रदेशाध्यक्ष तथा अहिल्यादेवी शेळी मेंढी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा राज्यमंत्री दर्जाचे ओबीसी नेते बाळासाहेब किसवे तसेच समर्थक ओबीसी व्हिजे एनटी चे नांदेड जिल्हाप्रमुख अनिल पाटील धमने ,धुळे जिल्हाप्रमुख सोशल मिडीया राज्य प्रसिद्धी प्रमुख संजय कुसळकर,सोलापूर जिल्हाप्रमुख सुयश कर्चे, धाराशिव जिल्हाप्रमुख कमलाकर दाणे, यांच्या सह ओबीसी व्हिजे एनटी चे महाराष्ट्रातून आलेले पदाधिकारी यांनी ना. कदम मंत्री महोदयांचा सत्कार सन्मान करून विविध विषयावर जवळ पास आर्धा तास अनेक विषयावर चर्चा झाली .
शिवसेना ओबीसी व्हिजे एनटी प्रदेशाध्यक्ष तथा अहिल्यादेवी शेळी मेंढी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा राज्यमंत्री दर्जा चे बाळासाहेब किसवे शिवसेना ओबीसी व्हिजे एनटी चे नांदेड जिल्हाप्रमुख अनिल पाटील धमने ,धुळे जिल्हाप्रमूख तथा सोशल मिडीया राज्य प्रसिद्धी प्रमुख संजय कुसळकर सोलापूर जिल्हाप्रमुख सूयरा कर्चे धाराशिव जिल्हा प्रमुख कमलाकर दाणे, यांच्या सह अनेक पदाधिकारी यांच्यी उपस्थिती होती. यावेळी मंत्री महोदय यांनी पदाधिकारी व कार्यकर्ते यांना वेळ देऊन समाधानकारक चर्चा केल्यामुळे उत्साहाचे वातावरण पसरले आहे.