Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
  • Broke an ATM नांदेड शहरात ATM फोडणाऱ्या आरोपीस पोलिसांची बेड्या
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - The Lok Adalat is moving under the initiative ‘Nyaya Apna Dari’ : ‘न्याय आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत फिरते लोकअदालत -NNL
नांदेड महाराष्ट्र January 3, 2025

The Lok Adalat is moving under the initiative ‘Nyaya Apna Dari’ : ‘न्याय आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत फिरते लोकअदालत -NNL

NNL TeamBy NNL TeamJanuary 3, 20251
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| ग्रामीण भागातील जनसामान्यांना न्यायव्यवस्थेपर्यंत पोहोचता यावे व ते न्यायापासून वंचित राहू नये याकरिता नांदेड जिल्हामध्ये ‘न्याय आपल्या दारी’ या संकल्पनेंतर्गत सोमवार 6 ते शुक्रवार 24 जानेवारी 2025 पर्यंत मोबाईल व्हॅनमधून फिरते लोकअदालत जिल्ह्यातील निवडक गावापर्यंत पोहोचणार आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकणाच्या अध्यक्षा सुरेखा कोसमकर यांच्या हस्ते जिल्हा न्यायालय नांदेड येथून सोमवार 6 जानेवारी रोजी मोबाईल व्हॅनच्या प्रवास कार्यक्रमास हिरवा झेंडा दाखवून कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे.

त्यानंतर त्याच दिवशी लोहा तालुक्यातील मौजे सुनेगाव व पुढे 7 जानेवारी रोजी कंधार तालुक्यातील पेठवडज, 8 जानेवारी रोजी मुखेड तालुक्यातील पांडुरणी, 9 जानेवारी रोजी देगलूर तालुक्यातील करडखेड, 10 जानेवारी रोजी नायगाव तालुक्यातील मांजरम, 13 जानेवारी रोजी बिलोली तालुक्यातील आटकळी, 14 जानेवारी रोजी धर्माबाद तालुक्यातील येवती, 15 जानेवारी रोजी उमरी तालुक्यातील सोमठाणा, 16 जानेवारी रोजी मुदखेड तालुक्यातील बारड, 17 जानेवारी रोजी अर्धापूर भोगाव, 18 जानेवारी रोजी हदगाव तालुक्यातील तामसा, 20 जानेवारी रोजी माहूर तालुक्यातील सारखनी, 21 जानेवारी रोजी किनवट तालुक्यातील इस्लापुर, 22 जानेवारी रोजी हिमायतनगर तालुक्यातील सरसम, 23 जानेवारी रोजी भोकर तालुकयातील मोघाळी येथे पोहोचणार आहे. तर नांदेड तालुक्यांतर्गत ग्रामपंचायत धनेगाव येथे 24 जानेवारी 2025 रोजी पोहोचणार आहे.

या ग्रामपंचायतीच्या क्षेत्रातील वादपुर्व प्रकरणे, संबंधीत पोलीस स्टेशन हद्यीतील प्रलंबित दिवाणी व फौजदारी तडजोडपात्र प्रकरणे तसेच गुन्हा कबुलीची प्रकरणे याठिकाणी तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत. ‘न्याय आपल्या दारी’ या फिरत्या लोकअदालतीचे पॅनल प्रमुख म्हणून निवृत्त जिल्हा न्यायाधीश मो. युनुस अब्दुल करीम शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

वरील नमुद दिवशी प्रत्येक गावामध्ये सकाळी 11 वा. पासून फिरत्या लोकअदालतीच्या माध्यमातून कायदेविषयक शिबिरादरम्यान विविध कायद्यांचे मार्गदर्शन होणार आहे. यासंधीचा लाभ सर्व ग्रामस्थ, नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती दलजीत कौर जज यांनी केले आहे.

'Nyaya Apna Dari' The Lok Adalat is moving under the initiative
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Articlein their bank account : निराधार लाभार्थ्यांना मिळणार आता थेट बँक खात्यात अनुदान -NNL
Next Article Chief Minister Devendra Fadnavis : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या द्विशताब्दी पूर्वी स्मारकाचे काम पूर्ण करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Sanjay Rathod ; दबंग पीआय आहेत म्हणून मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांच्यी केली स्तुती

June 9, 2025

Ravana Dahan : हडको वाघाळा पाटी येथे विजया दशमी निमीताने,३१ फुट रावण दहन कार्यक्रम आयोजन -NNL

October 12, 2024

District Collector : विद्युत पुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घ्या : जिल्हाधिकारी

May 10, 2025

Himayatnagar taluka ; हिमायतनगर तालुक्यातील वडगाव शिवारातून विद्युत वापराचा जरमन तार चोरीला ; अज्ञातावर गुन्हा दाखल – NNL

August 8, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Chief Minister Youth Work Training | मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन -NNL

अनुसूचित जातीच्या पीडित शेतकऱ्याचे विद्युत भवन समोर आमरण उपोषण -NNL

Women Maha Mela : मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचा नवा मोंढा मैदानावर गुरुवारी महिला महामेळावा -NNL

The airport police : विमानतळ पोलिसांनी माळशिरस सोलापूर येथून विधीसंपर्ण बालक व १६ वर्ष मुलीला परत आणले -NNL

Episode from Amarnath Cave – Last Author :- Dharmabhushan Adv.Dilip Thakur | अमरनाथ गुहेतून भाग – शेवटचा लेखक :- धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर – NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?