Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - The final cricket match : क्रिकेटचा अंतिम सामना कोकण विरुध्द पुणे यांच्यात उद्या होणार
नांदेड स्पोर्ट्स February 22, 2025

The final cricket match : क्रिकेटचा अंतिम सामना कोकण विरुध्द पुणे यांच्यात उद्या होणार

महिला उंच उडीमध्ये नाशिक विभाग पहिला महिला टेबल टेनिस एकेरी व दुहेरीमध्ये अमरावतीची सरसी उद्या दुपारपर्यंत चालणार क्रीडा स्पर्धा
NNL TeamBy NNL TeamFebruary 22, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| राज्यस्तरीय महसूल क्रीडा सांस्कृतिक स्पर्धेच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा अंतिम टप्प्यात आले असून उद्या दुपारपर्यंत कोणता विभाग बाजी मारणार हे निश्चित होणार आहे. कोकण विभागाची दमदार आगे कुछ सर्व खेळांमध्ये चालू असून सर्वांचे लक्ष असणारा क्रिकेटचा सामना कोकण विरुद्ध पुणे असा उद्या रंगणार आहे उद्या चार वाजेपर्यंत सर्वसाधारण विजेतेपद निश्चित होणार असून पाच वाजताच्या सुमारास बक्षीस वितरण होणार आहे.

गुरुगोविंद सिंह जी क्रीडा संकुलात उद्या महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस दिले जाणार आहे.आज दुसऱ्या दिवशीच्या खेळांना सुरूवात झाली.आठही संघ एकमेका विरुध्द खेळत असून काही व्यक्तिगत प्राविण्‍यामुळे खेळांचे सूत्र प्रत्येक विभागाने आपल्या ताब्यात राखून ठेवले आहे.

काल झालेल्या क्रिकेट सामन्यात उपांत्य फेरी सामना कोकण विरुध्द अमरावती विभाग यांच्यात झाला हा सामना कोकण विभाग चार गडयांनी विजयी होऊन अंतीम फेरीत धडकला आहे. दुसऱ्या सत्रात पुणे विरुध्द नाशिक या सामन्यात पुणे विभागाने बाजी मारली. आता अंतिम सामना कोकण विरुध्द पुणे यांच्यात होणार. तर पुरुषाच्या थाळी फेकमध्ये पहिला क्रमांक नाशिक, दुसरा छ.संभाजीनगर, तीसरा क्रमांक पुणे विभागाने पटकाविला.

धावणे 100 मी पुरुष यामध्ये पहिला छ. संभाजी नगर, दुसरा अमरावती तर तीसरा कोकण विभागाने विजय मिळविला. धावणे 200 मीटर पुरुष पहिला अमरावती, दुसरा छ. संभाजीनगर तर तीसरा क्रमांक पुणे विभागाने पटकाविला. 400 मीटर धावणे यात छ. संभाजीनगर पहिला तर दुसरा नागपूर, तृतीय क्रमांक पुणे विभागाने मिळविला. 4 बाय 100 रिले धावणे पुरुष यात पहिला क्रमांक कोकण , दुसरा छ. संभाजीनगर तर तीसरा क्रमांक पुणे विभागाने मिळविला. 4 बाय 400 रिले धावणे यात कोकण विभाग पहिला तर दुसरा नागपूर तर तीसरा नाशिक विभागाने विजय मिळविला.

थाळी फेक पुरुष यात पहिला नाशिक, दुसरा छ. संभाजीनगर तीसरा पुणे विभागाने विजय मिळविला. लॉन टेनिस एकेरी पुरुष फायनल मध्ये अंतिम सामना पुणे विरुध्द छ. संभाजीनगर यांच्यात होवून यामध्ये छ. संभाजीनगर विभागाने बाजी मारली. दुहेरीमध्ये अंतिम सामना अमरावती विरुध्द कोकण यामध्ये होवून कोकण विभाग विजयी झाला.

उंच उडी मध्ये पुरुष यात पहिला कोकण, दुसरा नाशिक व तीसरा क्रमांक पुणे विभागाने मिळविला. भाला फेक यात पहिला पुणे, दुसरा नागपूर तर तीसरा अमरावती विभागाने विजय मिळविला आहे. फुटबॉल यात सेमी फायनल मध्ये नाशिक विभागाने बाजी मारली. दुसऱ्या सत्रात नागपूर विभाग विजय ठरला. अंतिम लढत नाशिक विरुध्द नागपूर यांच्यात होणार आहे. कबड्डी पुरुष यात सेमी फायनलमध्ये नागपूर विरुध्द कोकण सामन्यात कोकण विभागाने बाजी मारली.

जलतरण 50 मीटरमध्ये फ्रीस्टाईल पुरुष यात पहिला नागपूर, दुसरा पुणे, तीसरा क्रमांक कोकण विभागाने तर जलतरण 50 मीटर बॅकस्ट्रोक पुरुष यात पहिला नागपूर, दुसरा पुणे, तीसरा क्रमांक कोकण विभागाने पटकाविला. जलतरण 100 मीटर फ्रीस्टाईल पुरुष यात पहिला पुणे तर दुसरा छ. संभाजीनगर, तीसरा नागपूर विभागाने विजय मिळविला. 4 बाय 50 जलतरण रिले पुरुष यात पहिला पुणे, दुसरा कोकण, तीसरा नागपूर विभागाने विजय मिळविला.

बुध्दीबळ अंतिम सामन्यात कोकण विभागाने बाजी मारली. गोळाफेक पुरुष यात पहिला छत्रपती संभाजीनगर, दुसरा अमरावती, तीसरा नाशिक विभागाने विजय मिळविला. हॉलीबॉल च्या सामन्यात कोकण विभागाने बाजी मारली.

महिलांच्या स्पर्धेमध्ये
खो-खो सामन्यात अमरावती विरुध्द छ. संभाजीनगर यांच्या लढतीत छ. संभाजीनगर विभागाने बाजी मारली. अंतिम सामना बाकी आहे. 100 मीटर धावणे यात पहिला नाशिक, दुसरा छ. संभाजी नगर, तीसरा क्रमांक कोकण विभागाने पटकाविला. तर 200 मीटर धावणे यात पहिला छ. संभाजी नगर, दुसरा नागपूर, तीसरा अमरावती विभागाने बाजी मारली. 400 मीटर धावणे यात पहिला छ. संभाजी नगर, दुसरा कोकण विभाग, तिसरा नाशिक विभागाने विजय मिळविला. 4 बाय 100 रिले धावणे यात पहिला कोकण , दुसरा नागपूर, तीसरा अमरावती तर 4 बाय 400 रिले धावणे मध्ये पहिला छ. संभाजी नगर दुसरा कोकण तर तीसरा अमरावती विभागाने विजय मिळविला.

उंच उडी मध्ये पहिला नाशिक, दुसरा कोकण, तीसरा क्रमांक नागपूर विभागाने मिळविला. रिंग टेनिस अंतिममध्ये अमरावती विरुध्द नाशिक यामध्ये अमरावती विभागाने बाजी मारली. टेबल टेनिस एकेरी मध्ये अंतिम सामन्यात अमरावती विभागाने विजय मिळविला. टेबल टेनिस दुहेरी मध्ये अंतिम सामन्यात अमरावती विभागाने विजय मिळविला. थाळीफेकमध्ये पहिला नागपूर, दुसरा कोकण, तीसरा पुणे विभाग पुढे आहे. गोळाफेकमध्ये पहिला नाशिक, दुसरा नागपूर, तीसरा पूणे विभागाने विजय मिळविला आहे.

between Konkan vs Pune The final cricket match will be played tomorrow between Konkan vs PuneThe final cricket match will be played tomorrow
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleTechnical Festival ; श्री गुरु गोबिंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्थेत राष्ट्रीय स्तरावर तांत्रिक महोत्सवाचे आयोजन
Next Article Distribution of installments to 1 lakh 20 thousand : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा २ अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील १ लक्ष २० हजार लाभार्थीना पाहिला हप्ता वितरण
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Awareness week : प्रा.आरोग्य केंद्र, राजगड येथे जागतिक स्तनपान जनजागृती सप्ताह साजरा

August 7, 2025

Sindkhed Police : सिंदखेड पोलीसांचा १०६ वर्षाच्या ईमारतून ५२ गावांचा कारभार -NNL

October 1, 2024

सागवान झाडीतील तीन रत्नांची उत्तुंग भरारी ; आशय तामगाडगे, कनिष्क भवरे व अनवित तामगाडगेंनी घेतला सैनिकी शाळेत प्रवेश -NNL

June 29, 2024

Mild earthquake : मुखेड तालुक्यातील आंबुलगा परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के -NNL

October 25, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Pre-Matric Scholarship for Scheduled Caste Students | अनु.जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरीता मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती – NNL

CEO Meenal Karanwal : नांदेड जिल्ह्यात स्वच्छता ही सेवा मोहीम राबवली जाणार – सीईओ मीनल करनवाल -NNL

Sheikh Shakeela ; शेख शकीला यांचे मुस्लीम विद्यार्थ्यांना मुस्लिम शिक्षण क्रांती परिषदेमधून आवाहन प्रशासनातील मोक्याच्या जागा काबीज करून देशाच्या प्रगतीमध्ये योगदान द्या

District Collector Rahul Kardile : नांदेड जिल्हा निर्यातक्षम फुल पिके उत्पादक शेतकऱ्यांचा हब होण्यासाठी मदत करणार – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Samarasata Sahitya : समरसता साहित्य संमेलनाला नांदेडमध्ये भव्य ग्रंथदिंडीने प्रारंभ

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?