Wednesday, May 13

Tag: between Konkan vs Pune

The final cricket match : क्रिकेटचा अंतिम सामना कोकण विरुध्द पुणे यांच्यात उद्या होणार

The final cricket match : क्रिकेटचा अंतिम सामना कोकण विरुध्द पुणे यांच्यात उद्या होणार

नांदेड, स्पोर्ट्स
नांदेड| राज्यस्तरीय महसूल क्रीडा सांस्कृतिक स्पर्धेच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा अंतिम टप्प्यात आले असून उद्या दुपारपर्यंत कोणता विभाग बाजी मारणार हे निश्चित होणार आहे. कोकण विभागाची दमदार आगे कुछ सर्व खेळांमध्ये चालू असून सर्वांचे लक्ष असणारा क्रिकेटचा सामना कोकण विरुद्ध पुणे असा उद्या रंगणार आहे उद्या चार वाजेपर्यंत सर्वसाधारण विजेतेपद निश्चित होणार असून पाच वाजताच्या सुमारास बक्षीस वितरण होणार आहे. गुरुगोविंद सिंह जी क्रीडा संकुलात उद्या महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस दिले जाणार आहे.आज दुसऱ्या दिवशीच्या खेळांना सुरूवात झाली.आठही संघ एकमेका विरुध्द खेळत असून काही व्यक्तिगत प्राविण्‍यामुळे खेळांचे सूत्र प्रत्येक विभागाने आपल्या ताब्यात राखून ठेवले आहे. काल झालेल्या क्रिकेट सामन्यात उपांत्य फेरी सामना कोकण विरुध्द अमरावती विभ...
error: Content is protected !!