Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Mla Pratap Patil ; वीज पडून मृत्युमुखी पडलेल्या उंडाडे व सुनेगाव येथील पिटटलेवाड कुटुंबियाला आ चिखलीकरांच्या हस्ते प्रत्येकी चार लक्ष रुपयांची मदत
नांदेड लाइफस्टाइल May 24, 2025

Mla Pratap Patil ; वीज पडून मृत्युमुखी पडलेल्या उंडाडे व सुनेगाव येथील पिटटलेवाड कुटुंबियाला आ चिखलीकरांच्या हस्ते प्रत्येकी चार लक्ष रुपयांची मदत

NNL TeamBy NNL TeamMay 24, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

लोहा। वीज पडून मृत्युमुखी पडलेल्या उमेश उंडाडे व वादळी वाऱ्यात भिंत पडून सुनेगाव येथील मजूर नरसिग पिटलेवाड याच्या घरी जाऊन आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर हे दोन्ही कुटुंबियांच्या घरी गेले त्याचे सांत्वन केले आणि त्यांना प्रत्येकी चार लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश त्यांनी दिला.

लोहा शहरातील पाटील गल्लीत राहणारा उमेश उत्तम उंडाडे (वय २६ वर्ष) या तरुणांचा शेतात वीज पडून मृत्यू झाला.त्याच्या कुटुंबियांची ( २३ मे) निवासस्थानी जाऊन भेट घेतली त्याचे सांत्वन केले व चार लक्ष रुपयांच्या शासकीय अनुदानाचा धनादेश दिला.

५ मे रोजी सुभाषनगर तांडा (ता.लोहा ) येथे ऍग्रो कंपनीत मिस्त्रीच्या हाताखाली काम करणारा नरसिंग कोंडीबा पिठ्ठलेवाड ( वय २८ वर्ष) याच्या अंगावर भिंत पडली त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला . .त्याच्या पश्चात पत्नी दोन मुलगे असा आहे सुनेगाव येथील त्याच्या घरी आमदार चिखलीकर यांनी भेट दिली.

पिटलेवाड कुटुंबीयांचे सांत्वन केले आणि त्यांना चार लक्ष रुपयाचा मदतीचा धनादेश दिला यावेळी प्रभारी उपविभागीय अधिकारी तहसीलदार रामेश्वर गोरे, लोहा तहसीलदार विठ्ठल परळीकर,माजी नगराध्यक्ष कल्याणराव सूर्यवंशी माणिकराव मुकदम, माजी सभापती आनंदराव पाटील, माजी उपनगराध्यक्ष दता वाले, करीम शेख,बी डी जाधव अनिल धुतमल, भास्कर पाटील पवार, अविनाश पवार, सुधाकर पाटील, राम पाटील पवार, सिंकदर शेख, तलाठी परशुराम जाधव, आदींची उपस्थिती होती.

of Rs. 4 lakh each from the hands of Chikhlikar The families of Pittalewad in Undade and Sunegaon who died due to lightning received assistance
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleMahavitaran ; शिवनगरातील DP नादुरुस्तीमुळे नागरिक हैराण; महावितरण अधिकाऱ्याकडून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली
Next Article Special Train ; हुजूर साहिब नांदेड – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – हुजूर साहिब नांदेड विशेष गाडीच्या दोन फेऱ्या
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Atul Save ; सामान्यांसह शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना राबविण्यावर शासनाचा भर :  पालकमंत्री अतुल सावे

May 1, 2025

Ardhapur Taluka Congress : राज्य शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा – अर्धापूर तालुका काँग्रेसची मागणी

September 24, 2025

Local crime branch team seized : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 03 आरोपीकडून मोटार सायकलसह 1,50,000/- चा मुद्देमाल केला जप्त -NNL

October 27, 2024

Train collision | रेल्वेच्या धडकेत एका वन्य प्राणी रोहीचा मृत्यू – NNL

July 12, 2024
Advertisement
टॉप बातम्या

scout guide | स्काऊट गाईडच्या वतीने बिगिनर्स कोर्स व उजळणी वर्गाचे तालुका निहाय आयोजन – NNL

baypass : बायपास रस्त्यासाठी गावकऱ्यांचा उपोषणाचा इशारा बायपास रस्ता मंजूर होऊनही तक्रारीमुळे काम ठप्प

Satsangi Kirtankar Mata Gurcharankaur Kadewale passed away : सत्संगी कीर्तनकार माता गुरचरणकौर कडेवाले यांचे निधन – NNL

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Marathwada muktisangram day ; हुजपा महाविद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?