Tuesday, June 30

Tag: of Rs. 4 lakh each from the hands of Chikhlikar

Mla Pratap Patil ; वीज पडून मृत्युमुखी पडलेल्या उंडाडे व सुनेगाव येथील पिटटलेवाड कुटुंबियाला आ चिखलीकरांच्या हस्ते प्रत्येकी चार लक्ष रुपयांची मदत

Mla Pratap Patil ; वीज पडून मृत्युमुखी पडलेल्या उंडाडे व सुनेगाव येथील पिटटलेवाड कुटुंबियाला आ चिखलीकरांच्या हस्ते प्रत्येकी चार लक्ष रुपयांची मदत

नांदेड, लाइफस्टाइल
लोहा। वीज पडून मृत्युमुखी पडलेल्या उमेश उंडाडे व वादळी वाऱ्यात भिंत पडून सुनेगाव येथील मजूर नरसिग पिटलेवाड याच्या घरी जाऊन आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर हे दोन्ही कुटुंबियांच्या घरी गेले त्याचे सांत्वन केले आणि त्यांना प्रत्येकी चार लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश त्यांनी दिला. लोहा शहरातील पाटील गल्लीत राहणारा उमेश उत्तम उंडाडे (वय २६ वर्ष) या तरुणांचा शेतात वीज पडून मृत्यू झाला.त्याच्या कुटुंबियांची ( २३ मे) निवासस्थानी जाऊन भेट घेतली त्याचे सांत्वन केले व चार लक्ष रुपयांच्या शासकीय अनुदानाचा धनादेश दिला. ५ मे रोजी सुभाषनगर तांडा (ता.लोहा ) येथे ऍग्रो कंपनीत मिस्त्रीच्या हाताखाली काम करणारा नरसिंग कोंडीबा पिठ्ठलेवाड ( वय २८ वर्ष) याच्या अंगावर भिंत पडली त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला . .त्याच्या पश्चात पत्नी दोन मुलगे असा आहे सुनेगाव येथील त्याच्या घरी आमदार चिखलीकर यांनी भेट दिली....
error: Content is protected !!