नांदेड| शहरातील विमातनळ नांदेड पोलीस ठाण्यात सहकलम 17 पोस्को अंतर्गत दाखल गुन्ह्यातील आरोपीला विमानतळ पोलीसांनी माळशिरस जि. सोलापूर येथे जाउन विधीसंपर्ण बालक व १६ वर्ष मुलीला परत आणले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, अबिनाश कुमार, पोलीस अधिक्षक, नांदेड यांनी अल्पवन बालिकेस पळवून नेणाऱ्यांचा तपस लावून गुन्हे उघडकीस आणन्यात यावे असे आदेश सर्व पो.स्टे. प्रभारी अधिकारी यांना आदेश दिले होते. त्यावरून दिनांक २२/०८/२०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता च्या सुमारास क्लासेसला जाते म्हणून गेली ते परत आली नाही. तिचा नातेवाईक नांदेड शहरात व इतर ठिकाणी व नातेवाईकाकडे शोध घेतले असता ति मिळून आली नाही. तिस कोणीतरी अज्ञात कारणासाठी पळवून नेले आहे. या फिर्याद वरून पोस्टे विमानतळ येथे गुरनं 333/2024 कलम 137 (2).87 BNS सहकलम 17 पोस्को दाखल करण्यात आला असून, तपास पोउपनि साखरे यांच्याकडे देण्यात आला होता.
सदर गुन्हयाच्या तपासा दरम्यान पो.स्टे. विमातनळ येथील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी एसडीआर, सीडीआर व गुप्त माहितीच्या आधारे तपासाची चक्रे गतीने फिरवून पळवून नेणाऱ्या एक अज्ञात इसमाचे नाव निष्पन्न करून सदर विधीसंघर्ष वालक माळशिरस जि. सोलापुर येथे जाऊन विधीसंघर्ष बालक व पिडीत मुलीस ताब्यात पंचून पोस्टे विमानतळ मंदिड येथे आणून सदर विधीसंघर्ष बालकास कायदेशीर कार्यवाही करत आहोत व सदर गुन्हा उघडकीस आणून उत्कृष्ट कामगीरी केली आहे.
सादर कार्यवाही अविनाशकुमार, पोलीस अधिक्षक, साहेव, नांदेड खंडेराव धरणे, अपर पोलीस अधिक्षक, भोकर सुरज गुरव, अप्पर पोलीस अधिक्षक, नांदेड श्रीमती किरतीका सि.एम, सहायक पोलीस अधिक्षक, उप विभाग, नांदेड (शहर) यांचे मार्गदर्शनाखाली गणेश चव्हाण, पोलीस निरीक्षक, पो.स्टे. विमातनळ, नांदेड, प्रदिप साखरे, पो उप निरीक्षक, पो. स्टे. विमातनळ, नांदेड पोलीस अंमलदार पोकों डोड़फोडे नेमणुक पोलीस ठाणे बिमातनळ व राजू सिटीकर सायबर सेल, नांदेड यांनी आरोपी विधीसंघर्ष बालकास ताब्यात घेतले.