Saturday, May 16

Tag: The airport police brought back

The airport police : विमानतळ पोलिसांनी माळशिरस सोलापूर येथून विधीसंपर्ण बालक व १६ वर्ष मुलीला परत आणले -NNL

The airport police : विमानतळ पोलिसांनी माळशिरस सोलापूर येथून विधीसंपर्ण बालक व १६ वर्ष मुलीला परत आणले -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| शहरातील विमातनळ नांदेड पोलीस ठाण्यात सहकलम 17 पोस्को अंतर्गत दाखल गुन्ह्यातील आरोपीला विमानतळ पोलीसांनी माळशिरस जि. सोलापूर येथे जाउन विधीसंपर्ण बालक व १६ वर्ष मुलीला परत आणले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, अबिनाश कुमार, पोलीस अधिक्षक, नांदेड यांनी अल्पवन बालिकेस पळवून नेणाऱ्यांचा तपस लावून गुन्हे उघडकीस आणन्यात यावे असे आदेश सर्व पो.स्टे. प्रभारी अधिकारी यांना आदेश दिले होते. त्यावरून दिनांक २२/०८/२०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता च्या सुमारास क्लासेसला जाते म्हणून गेली ते परत आली नाही. तिचा नातेवाईक नांदेड शहरात व इतर ठिकाणी व नातेवाईकाकडे शोध घेतले असता ति मिळून आली नाही. तिस कोणीतरी अज्ञात कारणासाठी पळवून नेले आहे. या फिर्याद वरून पोस्टे विमानतळ येथे गुरनं 333/2024 कलम 137 (2).87 BNS सहकलम 17 पोस्को दाखल करण्यात आला असून, तपास पोउपनि साखरे यांच्याकडे देण्यात आला होता. सदर गु...
error: Content is protected !!