Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
  • Broke an ATM नांदेड शहरात ATM फोडणाऱ्या आरोपीस पोलिसांची बेड्या
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - अर्थविश्व - Tata Motors has launched : टाटा मोटर्सने टाटा पंचची स्‍पेशल ‘कॅमो’ एडिशन लाँच केली -NNL
अर्थविश्व नांदेड October 6, 2024

Tata Motors has launched : टाटा मोटर्सने टाटा पंचची स्‍पेशल ‘कॅमो’ एडिशन लाँच केली -NNL

NNL TeamBy NNL TeamOctober 6, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

मुंबई| टाटा मोटर्स या भारतातील आघाडीच्‍या एसयूव्‍ही उत्‍पादक कंपनीने आज भारतातील पहिल्‍या क्रमांकाची सर्वाधिक विक्री होणारी कार टाटा पंचची स्‍पेशल, लिमिटेड पीरियड कॅमो (CAMO) एडिशन लाँच केली. आता ही एडिशन आकर्षक नवीन सीवीड ग्रीन रंगासह पूरक सफेद रंगाचे रूफ, आर१६ चारकोल ग्रे अलॉई व्‍हील्‍स आणि अद्वितीय सीएएमओ थीम पॅटर्न असलेले प्रीमियम अपहोल्‍स्‍टरीसह उपलब्‍ध आहे.

या एडिशनमध्‍ये फर्स्‍ट-इन-सेगमेंट वैशिष्‍ट्ये देखील आहेत, जसे १०.२५-इंच इन्‍फोटेन्‍मेंट सिस्‍टमसह वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अॅप्‍पल कारप्‍ले. या एडिशनमध्‍ये कम्‍फर्ट-टेक वैशिष्‍ट्ये देखील आहेत, जसे वायरलेस चार्जर, रिअर एसी वेंट्स व फास्‍ट सी-टाइप यूएसबी चार्जर आणि ग्रॅण्‍ड कन्‍सोलसह आर्मरेस्‍ट, जे टाटा पंचची साहसी क्षमता, प्रीमियम दर्जा आणि ड्रायव्हिंग अनुभवामध्‍ये अधिक भर करतात. ८,४४,९०० लाख रूपयांच्‍या (एक्‍स-शोरूम नवी दिल्‍ली) आकर्षक सुरूवातीच्‍या किमतीमध्‍ये उपलब्‍ध असलेली पंच कॅमो आता टाटा मोटर्स वेबसाइटवर बुक करता येऊ शकते.  

टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लि.चे चीफ कमर्शियल ऑफिसर श्री. विवेक श्रीवत्‍स म्‍हणाले, “ऑक्‍टोबर २०२१ मध्‍ये लाँच झाल्‍यापासून पंचला आकर्षक डिझाइन, वैविध्‍यपूर्ण व सर्वसमावेशक कार्यक्षमता, एैसपैस जागा असलेले इंटीरिअर्स आणि अधिक सुरक्षिततेसाठी उत्तम कौतुकास्‍पद प्रतिसाद मिळाला आहे. या वेईकलने प्रमुख एसयूव्‍ही पैलूंचे यशस्‍वीरित्‍या लोकशाहीकरण करत नवीन श्रेणी स्‍थापित केली, तसेच कॉम्‍पॅक्‍ट फूटप्रिंटमध्‍ये सर्वसमावेशक पॅकेज देत आहे. संपन्‍न मूल्‍य तत्त्व, स्‍टाइल व कार्यक्षमतेचे परिपूर्ण संयोजन आणि सतत वाढत असलेल्‍या लोकप्रियतेने टाटा पंचला आर्थिक वर्ष २५ मध्‍ये सर्व श्रेणींमधील सर्वाधिक विक्री होणारी वेईकल बनवले आहे. ही लोकप्रियता पाहता, आम्‍ही पंचचे आणखी एक लिमिटेड कॅमो एडिशन लाँच करत आहोत. सुरू असलेल्‍या सणासुदीच्‍या काळामध्‍ये अधिक उत्‍साहाची भर करत ही एडिशन ग्राहकांना त्‍यांच्‍या आवडत्‍या एसयूव्‍हीचे मालक बनण्‍याचे आणखी एक कारण देईल.” 

टाटा पंच भारतातील सर्वात सुरक्षित सब-कॉम्‍पॅक्‍ट एसयूव्‍हींमध्‍ये अग्रस्‍थानी आहे. या वेईकलला २०२१ जीएनसीएपी सुरक्षितता नियमांतर्गत प्रतिष्ठित ५-स्‍टार रेटिंग मिळाले आहे. प्रबळ डिझाइन, १८७ मिमी ग्राऊंड क्‍लीअरन्‍स, कमांडिंग ड्रायव्हिंग पोझीशन आणि भारतातील विविध प्रदेशांमधून सहजपणे प्रवास करण्‍याची क्षमता यासह पंच रोमांचक ड्रायव्हिंग अनुभव देते. या वेईकलने फक्‍त १० महिन्‍यांमध्‍ये १ लाख विक्रीचा टप्‍पा गाठत आणि फक्‍त ३४ महिन्‍यांमध्‍ये ४ लाख विक्रीचा टप्‍पा पार करत उद्योग बेंचमार्क्‍स स्‍थापित केले आहेत. पेट्रोल, ड्युअल-सिलिंडर सीएनजी आणि इलेक्ट्रिक अशा विविध पॉवरट्रेन्‍समध्‍ये व विविध परसोनामध्‍ये उपलब्‍ध असलेली पंच प्रत्‍येक ग्राहकाच्‍या पसंतीची पूर्तता करते.

Tata Motors has launched a special 'Camo' edition of the Tata Punch
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleVir Savarkar’s Ajramar Geet : विर सावरकरांचे अजरामर गित ६१ राष्ट्रभक्तांनी चक्क ३५ हजार फुट ऊंचीवर थेट विमानात गायिले -NNL
Next Article Kia introduced : कियाने ईव्‍ही९ आणि कार्निवल लिमोझिनसह केआयएन २.० परिवर्तन सादर केले -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

ज्वारी खरेदी केंद्राला मुदत वाढ द्या खा नागेश पाटील आष्टीकर यांच्याकडे देशमुख यांनी केली मागणी -NNL

June 19, 2024

Chief Minister Devendra Fadnavis : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 31,628 कोटींचे पॅकेज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 7, 2025

तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धेत जनता क. म. वि. चे यश -NNL

December 22, 2022

Government schemes ; शेवटचा माणूस केंद्र बिंदू समजून शासनाच्या योजना राबवल्या जाव्यात

February 16, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Election Adjudicating Officer Sangewar ; लोहा विधानसभा क्षेत्रातील ३३८ मतदान केंद्रावर मूलभूत सोईसुविधा दोन दिवसात उपलब्ध करा -निवडणूक निर्णय अधिकारी संगेवार याचे निर्देश – NNL

Agristack Scheme – Digital Revolution in Agriculture ! ॲग्रीस्टॅक योजना – शेतीतील डिजिटल क्रांती !

एक शून्य प्रतिक्रिया काव्यसंग्रहाची विद्यापीठ अभ्यासक्रमात निवड -NNL

Panchayat Raj Abhiyan : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा प्राणिताताईच्या हस्ते टाकळगाव येथे शुभारंभ

ट्रक व दुचाकी अपघातात एक ठार एक जखमी… NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?