Browsing: on the wall of history…

नांदेड| इतिहासाच्या कुशीत विसावलेल्या पाटणूरच्या ‘आपरंपार’ महाराज गडावर आता निसर्गाची सुवासिक सजावट घडत आहे. गडाच्या दोन्ही बाजूने तब्बल दोन किलोमीटर लांब सोनचाफ्याच्या झाडांची भिंत उभारण्यात आली…