आरोग्यनांदेड

Public School Degloor ; पब्लिक स्कूल देगलूर च्या वतीने रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

देगलुर l आज दिनांक 24 आगस्ट 2025 रोजी स्वातंत्र दिनाच्या निमित्ताने देगलूर पब्लिक स्कूल देगलूर आयोजित रक्तदान शिबीर आणि शाळेच्या मुलांचे आरोग्य तपासणी करण्यात आली.

या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश पाटील पोलिस निरीक्षक मारोतराव मुंढे , युवा सेना तालुका प्रमुख तथा शिवसेना सोशल नेटवर्कर प्रमुख भागवत पाटील सोमुरकर यांनी प्रथमच अमुल्य, अतुल्य , दुर्मिळ असलेले A _ निगेटिव्ह रक्तगटाचे प्रथमच रक्तदान करुन रक्तदान शिबीराचे शुभारंभ केले.

IMG 20250825 WA0002 Public School Degloor ; पब्लिक स्कूल देगलूर च्या वतीने रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

या रक्तदान शिबीरात 50 जणांनी रक्तदान केले यावेळी युवासेना पदधिकारी , राहुल सोनकांबळे, श्रीमती संचालक सीमा इमरान शेख श्रीमती मिर्झा शिरीन बेग संचालक देगलूर पब्लिक स्कूल देगलूर कार्यक्रमात उपस्थित पाहुणे द क्रिसेन्ट ब्लड बँकचे महम्मद सोहेल मिर्झा मुमताज बेग सरपंच भायेगाव,पांचारे केंद्र प्रमुख शिक्षण अधिकारी, चांद मुजावर प्रा. डॉ.भीमराव माळगे प्रा.विकास जोंधळे , अजित पाटील, माधव मैलारे , यावेळी उपस्थित होते.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!