Browsing: in Himayatnagar

हिमायतनगर (अनिल  मादसवार) हिमायतनगर शहर व तालुक्यातील वीजपुरवठा, रस्त्यालगत असलेले वीज पोल, डीपी हलविणे, वाढते वीजबिल तसेच शेतकऱ्यांच्या विविध समस्यांबाबत प्रशासनाने तात्काळ निर्णय घ्यावा. आणि अनधिकृत…

हिमायतनगर | हिमायतनगर शहरातील श्री संत गाडगे बाबा यांच्या नियोजित स्मारकासाठी आरक्षित असलेल्या जागेवर अतिक्रमण झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आल्यानंतर नगरपंचायत प्रशासनाने अखेर दखल घेतली आहे.…

हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर शहर व परिसरात मोकाट कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढली असून, रेबीज प्रतिबंधक लसीचा गंभीर तुटवडा असल्याने नागरिक भीतीच्या छायेत जीवन जगत आहेत. शहरातील…

हिमायतनगर, अनिल मादसवार| नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. पोलीस निरीक्षक अमोल भगत यांच्या नेतृत्वाखाली दिनांक ३०…

हिमायतनगर (उत्कर्ष मादसवार) आगामी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुजन समाज पार्टी (बसपा) ने आपली रणनीती अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यास सुरुवात केली आहे. हिमायतनगर नगरपंचायतीतील सर्व 17 नगरसेवक…

हिमायतनगर, अनिल मादसवार| देशभक्ती आणि राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक असलेल्या ‘वंदे मातरम्’ गीताला यंदा १५० वर्ष पूर्ण झाली. या निमित्ताने हिमायतनगर शहरातील हुतात्मा जयवंतराव महाविद्यालय येथे विविध…

हिमायतनगर, अनिल मादसवार | हिमायतनगर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुकाध्यक्षपदी वामनराव पाटील वडगांवकर यांची निवड झाल्यानंतर पक्ष संघटना विस्ताराला वेग आला आहे. त्यांच्या कार्यकुशलतेमुळे विविध पक्षातील…

हिमायतनगर, अनिल मादसवार| राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) तालुका अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर वामनराव पाटील वडगांवकर यांनी पहिल्याच टप्प्यात मोठी राजकीय चाल खेळली आहे. त्यांनी हिमायतनगर…

हिमायतनगर, अनिल मादसवार| शहरात नवरात्रोत्सवाचे आयोजन मोठ्या उत्साहात पार पडले. महिला व मुलींनी भक्तिभावाने देवीची उपासना करून धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम रंगवले. शुक्रवारी उशिरा झालेल्या मिरवणुकीनंतर…

हिमायतनगर (अनिल मादसवार) शहरात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तर्फे शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त आयोजित श्री दुर्गामाता दौडचा आज विजयादशमीला थाटात समारोप करण्यात आला. घटस्थापनेपासून सुरू झालेली ही दौड…